Dhanwnatari Ahmednagar

Dhanwnatari Ahmednagar

Share

DHANWANTARI’S MISSION ORGANIC INDIA
RPS 76 Granules: Rejuvenation of Agriculture Land By Using Natural Elements.

RPS RyzaeRich : Increases Soil Friendly Microbial Culture. RPS 76 Liquid:
RPS ImmunoRich :
RPS FloraRich:

25/09/2022

अधिक महिती साठी कॉल करा ८९९९९७६६७०

व्हॉट्स अप लिंक साठी येथे क्लिक करा

https://wa.me/message/ARVDQHPQKGGVA1

22/09/2022
08/12/2021

आज अकलुज ची मीटिंग ऊरकुन परत प्रवास करत असताना वाटेत रसत्याचे काम सुरु असल्याने गर्दी झाली आणी आम्ही खुप वेळ थाम्बलो, सकाळी पहाटे उठुन डॉक्टर रेवती मैडम पुन्यावरून आल्या होत्या त्यामुळे त्यानी MG Gloster या अतिशय महागड्या गाडित सीट बेल्ट लाऊन झोप घेतली, माझ्या बरोबार प्राचार्य कीसवे सर पन होते. मी सहज खिडकीतुन बाहेर पाहिले तर समोर एक खुप सुंदर चित्र पाहिले, डोळे अगदी भरून आले….., एक आई आपल्या दोन बाळाला घेऊन चालली होती…. एक बाळ मस्त मजेत घोडयावर (खेचर) बसलेले आई सोबत गप्पा मारत मज्जा करत होते आणी एक बाळ त्याच घोडयावर बसलेल्या बाळा शेजारी त्याचा सीटबेल्ट लाऊन मस्त झोपलेले दीसले…. त्याच घोडयावर त्या कुटुंबाचा सर्व प्रपंचा पन ठेवलेला…. हे पाहुन मला जरा वाईट वाटले…., परंतु त्या आई च्या चेहर्यावरील आनंद आणी हास्य पाहुन मला ही आनंद झाला…. आई त्या बळांना कठीन परिस्थिति मधुन पन उज्वल भविष्य घडवन्या साठी प्रेरणा देत आपल्या संसाराचा गाढ़ा ओढ़त आहे…… परिस्थिति कशी ही असुदया,,, मानसाने आयुश्याचा आनंद घेतला पाहिजेल आणी स्वतः ची लढ़ाई स्वतः लढली पहिजेल….!

22/08/2021

Happy Raksha Bandhan

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
#रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

सब से अलग हैं भैया मेरा,

सब से प्यारा है भैया मेरा,

कौन कहता हैं खुशियां ही सब होती हैं जहां में,

मेरे लिए तो खुशियों से भी अनमोल है भैया मेरा।

आपको और आपके पूरे परिवार को रक्षाबंधन 2021 की शुभकामनाएं।

Healthy mitha ho jaye

13/04/2021

*अनुक्रमणिका: ग्यूलर, बर्जेनिया लिगुलाता, पाशानभेडा,क्रेतेवा नूरवाला, पुनर्नव*

UTERYTE

मूत्रपिंडाच्या आजारांसाठी 100% आयुर्वेदिक व अत्यंत सामर्थ्यवान उपाय. मूत्रमार्गाच्या ट्रॅकच्या संसर्गासाठी एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय प्रदान करते, मूत्रपिंडातील दगड काढून टाकते, मूत्रपिंडाचे कार्य पुनर्संचयित करते आणि क्लींजिंग एजंट म्हणून काम करून मूत्रपिंडाला डिटॉक्सिफाई करते.

फायदे:

*लघवीचे गाळ साफ करते*

*मूत्रपिंड दगड होण्यापासून प्रतिबंधित करते*

*मूत्रपिंडातील दगडांना भंग आणि विघटित करते*

*मूत्रपिंडामधील गाळ काढून टाकतो आणि काढून टाकतो*

*फिल्टरिंग आणि मध्ये मूत्रपिंडाचे कार्य सुधारते*

*विष / रसायने काढून टाकत आहे.*

*मूत्रपिंडाचा दाह बरे करते*

अधिक माहितीसाठी कॉल करा 8999976670 किंवा क्लीक करा
https://wa.me/message/ARVDQHPQKGGVA1

13/04/2021

Benefits:

• the

• of





and

/ $chemicals.

• Heals the

https://wa.me/message/ARVDQHPQKGGVA1
Call 8999976670

09/04/2021

Orac99 k Plus
ओरक ९९ के प्लस

ओरॅक-99 के प्लस स्प्रे

ऑरोम्युनिटी म्हणजे कायः

तोंडाच्या आरोग्यासाठी माउथ स्प्रे

कोविड -19 महामारी दरम्यान, तोंडाची स्वच्छता (तोंडाचे सॅनिटायजेशन) आणि निगा राखण्याकडे.

जास्त लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. जर आपण आपले तोंड निर्जतुक करु शकलो आणि व्हायरस घशात प्रवेश करणे थांबवू शकलो तर श्वसनमार्गामध्ये जाणाऱ्या व्हायरसपासून बचावासाठी ही एक लक्ष्मणरेषा ठरेल,

ओरँक 99 के प्लस माउथ स्प्रे मध्ये, नैसर्गिक अँटीडंप्लेमेटरी लायपोसोमल कक्कयमिन आणि रोझे हिप एक्सट्रॅक्ट आहे. कक्क्यमिनचे अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म व्हायरस किंवा बॅक्टेरिया तोंडात प्रवेश करण्यापासून रोखते. तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी हे एक अद्वितीय उत्पादन आहे.

▶️लायपोसोमल कयूमिन : तोंडाला निर्जतूक करते. रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. यामुळे हार्ट आणि सांध्यांच्या आरोग्यास फायदा होतो. ओरॅक 99 के प्लस तोंडाच्या कर्करोगास कारणीभूत फ्री रॅडिकल्सना कमी करते.

▶️रोझा हिप: रोड़ा हिपच्या एक्सट्रॅक्टमध्ये पॉलिफेनोल्स आणि अँथोसायनिन असतात जे सांध्यांचा दाह आणि सांध्यांचे नुकसान टाळण्यासाठी फायदेशीर आहेत. रोड़ा हिप अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेल्या व्हिटामिन सी ने देखील समृद्ध आहेत.सर्दी,फ्लू आणि व्हिटामीन सी ची कमतरता टाळण्यासाठी आणि त्यांचा उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. रंक 99 के प्लस माउथ स्प्रे तोंडाची पुर्ण स्वच्छता करुन श्वसनमार्गास विषाणूंपासून प्रबळ संरक्षण प्रदान करतो.

*️⃣श्वासांना ताजेपणा प्रदान करते.

*️⃣अँटी बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट

*️⃣अँटी इन्फ्लेमेटरी

*️⃣भरपुर विटामिन सी ने युक्त (लिंबापेक्षा ५०० पट जास्त)

*️⃣१००% नैसर्गिक, नॉन अल्कोहोलिक

*️⃣सर्व वयोगटांसाठी सुरक्षित

*️⃣मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित

*️⃣ओरॅक99 केप्लसमाऊथसोवापर पद्धत

💠1) 4 ते 5 पंप थेट तोंडामध्ये फवारा, 2 ते 3 मिनिटापर्यंत द्रव जिभेखाली ठेवावा.जिभेभोवती फिरवा आणि मग हळू गिळून टाका,
💠2) दिवसातून 3 ते 4 वेळा वापरा.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी क्लीक करा
https://wa.me/message/ARVDQHPQKGGVA1
किंवा कॉल करा📳 8999976670

Want your business to be the top-listed Beauty Salon in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Ahmednagar

Opening Hours

9am - 5pm