MAULI Dobole

MAULI Dobole

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAULI Dobole, Health/Beauty, midc aurangabad, Aurangabad.

Photos from MAULI Dobole 's post 24/06/2025

*माऊली दोबोले यांना योग रत्न पुरस्कार 2025*

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार हे उपस्थित होते. सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग) डॉक्टर सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉ बाबुराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल महाजन, मनोहर कानडे उपस्थित होते.

हा पुरस्कार माझा नसून सर्व आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवक परिवाराचा आहे, ज्यांच्या समर्पित सेवेमुळे हे शक्य झाले.

हे सर्व गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपेचा आणि मार्गदर्शनाचा आशीर्वाद आहे.

🙏 *!!मनापासून आभार!!* 🙏

15/01/2023

*!! भक्ती की लहर !!*

घुंगर्डे हादगाव येथे फॉलअपला चांगला प्रतिसाद....😇

*!! जय गुरुदेव !!*

08/01/2023

चि.शिव माऊली दोबोले
यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😇

Happy Birthday

!! 💥🎊❤️❣️❤️🎊💥 !!

!! जय गुरूदेव !!

06/01/2023

Category

Website

Address

Midc Aurangabad
Aurangabad
431111

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAULI Dobole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Aurangabad.