SSR

SSR

Share

my self

10/07/2026

कंटाळा आला तर लहान मुलांमध्ये मिक्स होऊन बघा.काही वेळा टेन्शन आणि वयाचा पण विसर पडेल..

04/07/2026
28/05/2026

आजकालच्या युगात आईवडील असे पर्यंत माहेर आपलं आहे.
जेव्हा आईवडील नसतील तेव्हा तुमची उठाबस किंवा मानसन्मान होईलचं याची अपेक्षा ठेऊ नका.
म्हणून पोरींनो आईवडील असे पर्यंत आपलं माहेरचं सुखं आहे...🥰🥰

19/02/2026

शिवगर्जना जेव्हा होतात अंगावर शहारे येतात.
तात्पुरता का होईना रक्त उसळत अंगातएक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.
जर आपण नुसते ऐकून इतके उत्तेजन होतो.मग विचार करा मावळ्याचं काय होतं असेल तेव्हा??
उगाच नाही आपल्या प्रणाची आहुती दिली असावी..कारण त्यांचा राजा होताच तसा..शिवऱ्यांना बद्दल बोलायला गेलं तर खूप आहे...
🚩जय शिवराय 🚩

03/02/2026

कोकणची मखमली किंवा झेंडू नावाने ओळखणारी सर्व सामान्य आणि गरीब,श्रीमंत सर्वांची लाडकी ही मखमली आणि झेंडू जणू काही शिवपार्वती ची ज़ोडी असावी.😊मखमली ही कोकणकरांना सांगच्या प्रयत्न करत आहे की आता शिमगा येतों त्यानंतर दसरा असे अनेक सण सुरुवात होणारा तर आपल्याला आठवण करून देत असावी.😊
आणि लहान पणी खूप वेळा ऐकलं की आईची कुशी किंवा मांडी ही मखमलीची उपमा देयाचे ते आता समजलं.🤪

Want your business to be the top-listed Beauty Salon in Jogeshwari?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Jogeshwari
Jogeshwari
400060