Santosh bhoir

Santosh bhoir

Share

�Charming Prince �
�Love My Pagli�
�Gym LøVèr �
�Photography�

Photos from Dr. Sanjeev Ganesh Naik's post 26/04/2024
26/04/2024

मा. नगरसेवक आणि नवी मुंबई जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री . शंकर मोरेजी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
-------------------------
पूर्व नगरसेवक और नवी मुंबई जिला कार्यकारणी सदस्य श्री शंकर मोरे जी को उनके जन्मदिन के उपलक्ष्य में शुभकामनाएं देते हुए, उनके उज्जवल सामाजिक और राजकीय भविष्य की कामना की।

वचन ... आणि .... वचनपूर्ती ....

आपल्या (२००९ ते २०१४ ) या खासदार पदाच्या कार्यकाळात नवी मुंबई - दिघा रेल्वे स्टेशन ची मागणी करत या महत्वाकांशी प्रकल्पास मंजुरी मिळवण्यात यश आले  ... आणि त्याचीच स्वप्नपूर्ती म्हणजे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा .  श्री . नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात ... त्यांच्याच हस्ते दिघा रेल्वे स्टेशन प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उदघाटन संपन्न झाले आणि आज याच दिघा रेल्वे स्टेशनमुळे लाखों रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर झाला .

 तर पाहूया " दिघा रेल्वे स्टेशनचा संघर्ष आणि यश .... या व्हिडिओच्या माध्यमातून ....

------------------------

वादा भी.... इरादा भी.... 
दिघा रेलवे स्टेशन ... 

अपने सांसद कार्यकाल (२००९ -२०१४) के दौरान नवी मुंबई में "दिघा रेलवे स्टेशन" के महत्वाकांक्षी प्रोजेक्ट का लिया संकल्प... विकास योद्धा आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कार्यकाल में भूमिपूजन और उदघाटन.... 
लाखों प्रवासियों के लिए सुलभ हुआ रेल प्रवास...

यह है भाजपा के "विकास की लहर" 
अब की बार "Modi Sarkar"  

#DighaRailwayStation #Vikas #NarendraModi #ModiSarkar2024 #SanjeevNaik #BJP #NaviMumbai #वादा_भी_इरादा_भी Narendra Modi  Amit Shah  J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Thane Rural  BJP Mira - Bhayandar BJP Navi Mumbai 26/04/2024

वचन ... आणि .... वचनपूर्ती .... आपल्या (२००९ ते २०१४ ) या खासदार पदाच्या कार्यकाळात नवी मुंबई - दिघा रेल्वे स्टेशन ची मागणी करत या महत्वाकांशी प्रकल्पास मंजुरी मिळवण्यात यश आले ... आणि त्याचीच स्वप्नपूर्ती म्हणजे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा . श्री . नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात ... त्यांच्याच हस्ते दिघा रेल्वे स्टेशन प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उदघाटन संपन्न झाले आणि आज याच दिघा रेल्वे स्टेशनमुळे लाखों रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर झाला . तर पाहूया " दिघा रेल्वे स्टेशनचा संघर्ष आणि यश .... या व्हिडिओच्या माध्यमातून .... ------------------------ वादा भी.... इरादा भी.... दिघा रेलवे स्टेशन ... अपने सांसद कार्यकाल (२००९ -२०१४) के दौरान नवी मुंबई में "दिघा रेलवे स्टेशन" के महत्वाकांक्षी प्रोजेक्ट का लिया संकल्प... विकास योद्धा आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कार्यकाल में भूमिपूजन और उदघाटन.... लाखों प्रवासियों के लिए सुलभ हुआ रेल प्रवास... यह है भाजपा के "विकास की लहर" अब की बार "Modi Sarkar" #DighaRailwayStation #Vikas #NarendraModi #ModiSarkar2024 #SanjeevNaik #BJP #NaviMumbai #वादा_भी_इरादा_भी Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Thane Rural BJP Mira - Bhayandar BJP Navi Mumbai

26/04/2024

मीरा -भायंदर येथे भाजपा उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश महामंत्री मा .श्री .प्रद्युम्न शुक्लाजी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांच्या मनापासून कृतज्ञ आहे.
---------
मीरा भाईंदर में भाजपा उत्तर भारतीय मोर्चा के प्रदेश महामंत्री मा . श्री .प्रद्युम्न शुक्लाजी के साथ एक स्नेह भेट हुई . जहाँ उनके स्नेह और सम्मान के लिए मैं उनका हृदयतल से धन्यवाद-आभार प्रकट करता हूँ।

Photos from Kapil Patil's post 26/04/2024
Want your business to be the top-listed Beauty Salon in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Mumbai
Kalyan