Pratik kale

Pratik kale

Share

�Gym LøVèr �
�Photography�
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ

25/09/2025
30/08/2025

राज्यातील आर्थिकदृष्टया मागास, विशेषतः मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या होतकरु तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी भाजपा-महायुती सरकार समर्थ आहे.

यासाठी सरकारच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून या महामंडळाचा उद्देश सफल होत आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून आजवर १ लाख ५२ हजार मराठा उद्योजक तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना एकूण १३ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मराठा समाजातील युवा पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा-महायुती सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

#अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_विकास_महामंडळ

Photos from Ravindra Chavan's post 30/08/2025
30/08/2025

आदिवासी भगिनींना सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय!

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि भाजपा-महायुती सरकारच्या संकल्पनेतून ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार, अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्षम करण्याचा भाजपा-महायुती सरकारचा उद्देश आहे. तसेच १०० टक्के अनुदानही दिले जाणार आहे.

आदिवासी बहिणींना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी सामाजिक परिवर्तनाची ही नवी दिशा आहे.

28/08/2025
Want your business to be the top-listed Beauty Salon in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Mumbai
Kalyan