Manoj Gugale

Manoj Gugale

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manoj Gugale, Beauty, cosmetic & personal care, Brahma Ayurved Shop No 4 Rohan Corner Shivteerth Nagar Paud Road Kothrud, Pune.

07/03/2025
27/10/2024

Order your Chandan, Gulab, and Mogra
सुगंधित उटणे with अभ्यंग तेल 🍀🌹

27/10/2024

Celebrate Paramparik Diwali with Brahma Ayurveda Natural Products ❤️✨😄🎇

01/02/2023

*शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या* नंतर रडत नका बसु

*आयुष्य खूप छोटं आहे*
*भांडत नका बसू*
*डोक्यात राग भरल्यावर*
*फुटणार कसं हसू ?*

*अहंकार बाळगू नका*
*भेटा बसा बोला*
*मेल्यावर रडण्यापेक्षा*
*जिवंतपणी बोला*

*नातं आपलं कोणतं आहे*
*महत्वाचे नाही*
*प्रश्न आहे कधीतरी*
*गोड बोलतो का नाही ?*

*चुका शोधत बसाल तर*
*सुख मिळणार नाही*
*चूक काय बरोबर काय*
*कधीच कळणार नाही*

*काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू*
*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 1 ll*

*चल निघ चालता हो*
*इथे थांबू नको*
*हात जोडून विनंती आहे*
*अशी भाषा नको*

*दारात पाय नको ठेऊ*
*तोंड नाही पहाणार*
*खरं सांगा असं वागून*
*कोण सुखी होणार ?*

*तू तिकडे आम्ही इकडे*
*म्हणणं सोपं असतं*
*पोखरलेलं मन कधीच*
*सुखी होत नसतं*

*सुखाचा अभास म्हणजे*
*खरं सुख नाही*
*आपलं माणूस आपलं नसणे*
*दुसरं दुःख नाही*

*करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु*
*आयुष्य खूप छोटं आहे*
*भांडत नका बसू ....ll 2 ll*

*एकतर्फी प्रेम करून*
*उपयोग आहे का ?*
*समोरच्याला आपली आठवण*
*कधी तरी येते का ?*

*नातं टिकलं पाहिजे असं*
*दोघांनाही वाटावं*
*कधी गायीने कधी वासराने*
*एकमेकाला चाटावं*

*तुमची काहीच चूक नाही*
*असं कसं असेल*
*पारा शांत झाल्यावरच*
*सत्य काय ते दिसेल*

*बघा जरा एकांतात*
*डोळे मिटून आत*
*चूक कबूल करतांना*
*जोडताल दोन्ही हात*

*अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू*
*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*

*दुसऱ्याला दोष देणं*
*खूप सोपं असतं*
*वेळ आल्यावर कळतं की*
*कुणी कुणाचं नसतं*

*भेटत नाहीत बोलत नाहीत*
*गुन्हा तरी काय ?*
*जे वाटतं ते बोलून*
*रड धाय धाय*

*शक्य आहे ताण जाऊन*
*वाटेल हलकं हलकं*
*गुळणी धरून बसू नका*
*व्हा थोडं बोलकं*

*कोण चूक कोण बरोबर*
*हिशोब करून टाका*
*प्रत्येक क्षण जगून घ्या*
*घालवू नका मोका*

*त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू*
*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*
*

*स्मशानभूमीत चांगलं बोलून*
*काय उपयोग आहे*
*जिवंतपणी कसे वागलात*
*जास्त महत्वाचं आहे*

*माझ्या कवितेत कोणतंही*
*तत्वज्ञान नाही*
*तुम्ही खुशाल म्हणू शकता*
*कवीला भान नाही*

*ठीक आहे तुमचा आरोप*
*मान्य आहे मला*
*माझं म्हणणं एवढंच आहे*
*वाद नको बोला*

*काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू*
*आयुष्य खूप छोटं आहे* राहा सर्वांसोबत
*भांडत नका बसू*.....................!! 👏👏💐💐

20/01/2023

आपण सर्व ARA सभासद , वैद्य,डॉक्टर्स ,मेडिकल दुकानदार , वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी 21 जानेवारी व 22 ला आयुर्वेद महोत्सवास नक्की या.
A.R.A.
अहमदनगर आयुर्वेद महोत्सव समिती आणि आरा महाराष्ट्र राज्य कमिटी. ब्रह्मा आयुर्वेद पुणे. 9822294394

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Brahma Ayurved Shop No 4 Rohan Corner Shivteerth Nagar Paud Road Kothrud
Pune
411038