Marathi Health Pro
मराठीत आरोग्य ज्ञान 🧠 💪 घरगुती उपाय | डाएट टिप्स | फिटनेस
लहान सवयी = मोठा फरक | Follow करा हेल्दी आयुष्यासाठी 🌿
19/02/2026
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही जिरे फायदेशीर मानले जाते.
19/02/2026
दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. दुधात असलेल्या फॅटी ॲसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.
19/02/2026
दारू पिणारा फक्त दारू पित नाही- आईचे सुख, पत्नीची शांती, मुलांची स्वप्ने आणि वडिलांची प्रतिष्ठा हे सर्व एकाच घोटात नष्ट होते.
19/02/2026
जर तुम्हाला ॲलर्जीची समस्या असेल तर लगेचच दह्यात काकडी घाला आणि ती खा.
19/02/2026
डाळिंब...यात लोह चांगल्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमत दुधामध्ये दोन चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
19/02/2026
केसांच्या वाढीस मदत करते. - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो अॅसिड आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतात. जे केसांना पोषण देतात. आवळा तेल केसांच्या रोमला मजबूत करते. यामुळे डोक्यातील कोंडा जमा प्रतिबंध होतो. अशा प्रकारे, आवळा टाळूमध्ये पीएच संतुलन राखण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते.
19/02/2026
डोळ्याखालचे काळेवर्तुळ जाण्यासाठी उपाय
एक चमच्या टोमॅटोची पेस्ट व लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे.
19/02/2026
स्त्रियांनी मासिक पाळीनंतर व त्याआधीच्या त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धाग्लास कोमत पाण्यात काळे मीठ टाकून नियमित घ्यावे. रक्ताची शुद्धी होतेच शिवाय शरीरातील विषतत्वे हि नाहिशी होतात.
19/02/2026
चुन्याचे आयुर्वेदिक फायदे - सकाळी उठल्यावर चिमुटभर चुना पाण्यात घालून पिण्याने आपल्याला कॅल्शिअम मिळते, आणि हाडे मजबूत होतात.
19/02/2026
हळदीमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते. अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवावी आणि नंतर धुवावी. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकतात.
19/02/2026
जेव्हा तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशात 10 ते 20 मिनिटे बसता तेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेवर ग्लो कायम राहतो.
19/02/2026
जर तुम्हाला काही काम केल्यानंतर किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अशक्तपणा जाणवत असेल तर सोयाबीनचे सेवन करा. हे कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर ठेवते.
Click here to claim your Sponsored Listing.