the untold
अर्धवट मन
28/03/2024
Bhag 1...
तो दिवस होता 7 डिसेंबर ...काय कुणास ठाऊक ..?त्या दिवशी दहा वाजता उठणारी मी ,त्या दिवशी 6 lach जाग आली ..आणि उठून बसले ..काय करावं कळेना ..आणि मग, आमच्याच भागात मी मॉर्निंग वॉकला गेले ..आणि तेही फोन घरी ठेवुनच ..तिकडे जाऊन walking करून आले.. थोडी एक्साईज पण केली.. मन खूप आनंदित होते, कारण काहीच नाही... पण काय माहित काहीच कळत नव्हते... जास्त विचार न करता मी घरी आले ,चहा घेतला आणि फोन हातात घेताच त्याला मेसेज केले, विचारणा केली, गुड मॉर्निंग ...झाली का झोप...? पण तिकडून रिप्लाय नाही. Parat थोड्यावेळाने ,अरे उठ ना, किती झोपतोस..?... व्हाट्सअप ला दोन- tick जात होते पण nehmi पाच मिनिटातच निळा होणाऱ्या रेषा जशाच्या तशा ...तरीही विचार केला झोपला असेल ..तब्येत खराब असेल ..मग दहा वाजेपर्यंत कशीतरी वेळ घालवून मी परत त्याच्या नंबर वर फोन फिरवले ,तरीही समोर उत्तर नाही ,रिंग वाजत होती ..जसा जसा वेळ जात होता तसा तसा खूप रागही येत होता आणि काळजीही वाटत होती ..कारण गेल्या पाच वर्षात असे एकदाही घडले नव्हते...
22/03/2024
आयुष्य😔 ... आयुष्य हे खूप सुंदर असतं ..छान असतं ...अगदी सरळ असतं ...पण कधी कधी असं काही होतं ना ...अशी लोक भेटतात आणि पुढचं सगळं बदलत जातं... एक वेगळच वळण येतं आयुष्याला... आणि सगळं डिस्टर्ब होऊन जातं... माझ्या आयुष्यात एक खूपच विचित्र असा टर्निंग point aala... आणि मी ..... गेले ..आज तीन महिने jhale त्या गोष्टीला... तरीही mi सावरत नाहीये...कारण खूप काहीतरी विचित्र घडले... कायkay सांगू, कुणाला सांगू aaj तीन महिने खूपच पोटात ठेवलं ...पण आता नाही sahan hotey,,, व्यक्त व्हावस वाटत...
😶😶😶
खूप प्रश्न आहेत मनात ...त्याची उत्तरे भेटतील की नाही हे माहीत नाही.. पण मन तरी मोकळ होईल...👈
Click here to claim your Sponsored Listing.