Gb sport club physical academy
GB SPORT CLUB PHYSICAL ACADEMY
पोलीस/ आर्मी /PSI/वनरक्षक/SSC GD/स्पोर्ट्स CRPF/BSF/ CISF
OFFER NB SHOES 999 💰
शाखा.१ गोखले नगर पुणे 411016
8055259203
❤️🪢 **रक्षाबंधन… नातं फक्त रक्ताचं नसतं, तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं असतं!** 🪢❤️
काल दिनांक **२८ ऑगस्ट २०२६** रोजी **GB Sports Club**च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सुंदर उत्सव साजरा केला. या खास प्रसंगी **डॉ. बाबासाहेब आंबेडकर युथ फाउंडेशन, पुणे**चे संस्थापक **देवेंद्र बिल्डन सर** यांची उपस्थिती लाभली. 🙏❤️
या सुंदर क्षणाला प्रेमाने आणि उत्साहाने सहभागी झालेल्या **GB Sports Clubच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मनापासून धन्यवाद!** 🫶
तुमचं हे प्रेम, आपुलकी आणि एकजूट अशीच कायम राहू द्या…
**कारण GB Sports Club म्हणजे फक्त मैदान नाही, तर एक कुटुंब आहे! ❤️🏃♂️🏃♀️**
**एक टीम 🤝 | एक परिवार ❤️ | एक ध्येय 🏆**
SportsFamily Pune GBSportsClubPune RakshaBandhan2026 TeamGB
GB SPORTS CLUB ⚜️♨️
22/08/2026
GB SPORTS CLUB 🤙🏻♨️
GB ♨️
21/06/2026
आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त स्पोर्ट्स क्लब व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन पुणे यांच्या माध्यमातून जीबी स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांसोबत व तसेच देवेंद्र बिल्डन व योग टीचर म्हणून प्रसिद्ध असणारे स्वाती खंडेलवाल यांनी जीबी स्पोर्ट्स क्लबला भेट देऊन व योगा म्हणजेच योग बद्दल माहिती देऊन आरोग्य व आरोग्याची संबंधित माहिती दिल्याबद्दल जीबी स्पोर्ट्स क्लब व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन पुणे हे कायम तुमची ऋणी असेल व तसेच खूप खूप धन्यवाद🙏
Restart ♨️
Coach
12/06/2026
Admission open
Gopal Bhor -8055259203
Category
Address
Pune
411005
Alerts
Be the first to know and let us send you an email when Gb sport club physical academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.