SDC Organic
100% Organic cosmetics product. No side effects
Suit all types of skin
For Mens and Womens Use
10/02/2026
*WhatsApp on 9226158174*
रोझमेरी हेअर ग्रोथ सिरम...
(Rosemary Hair Growth Serum) स्प्रे चे अनेक फायदे आहेत. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते, केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.
रोझमेरी हेअर ग्रोथ सिरम स्प्रे चे फायदे:
केसांची वाढ:
रोझमेरी स्प्रे केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांची वाढ चांगली होण्यास मदत करते,.
केस गळणे कमी:
हे स्प्रे केसांच्या मुळांना मजबूत करते, ज्यामुळे केस गळणे कमी होते,
कोंडा कमी:
रोझमेरी स्प्रे मध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा कमी होतो
केस चमकदार:
हे स्प्रे केसांमध्ये चमक आणते आणि त्यांना निरोगी बनवते
केस मजबूत:
रोझमेरी स्प्रे केसांच्या मुळांना आणि केसांना मजबूत करते, ज्यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते
कसे वापरावे:
1. केसांवर स्प्रे करणे:
केसांना आणि टाळूवर व्यवस्थित स्प्रे करा.
2. हलक्या हाताने मसाज करणे:
स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने टाळूची मसाज करा.
3. धुणे:
काही वेळानंतर हर्बल शॅम्पू ने केस धुवा.
24/11/2025
Natural Body Wax Powder
No Side effects
Book now
*Wax Powder का वापरावी?*
१.अतिशय सोपी,साधी,सरळ पद्धत म्हणून.
२.वेळ आणि पैसा वाचतो.
३.महत्वाचे म्हणजे त्रास वाचतो. वेदना विरहीत.
४.त्वचेवरील केसांसोबत डेड स्किन,टॅनिंग सहज निघते.
५.त्वचा स्मूद,सॉफ्ट,उजळ दिसते.
*Wax Powder शरीराच्या कोणत्या भागावर वापरु शकता?*
१.फुल हॅण्ड
२.फुल लेग
३.अंडर आर्म
४.बिकिनी एरिया
*Wax Powder कशी वापरावी?*
१.गरजे नुसार पावडर एका काचेच्या बाऊल मध्ये घ्या.
२.त्यात साधे पाणी मिसळा.
३.खूप पातळ नको.खूप घट्ट नको.अशी पेस्ट तयार करा.
४.शरीराच्या ज्या भागावरचे केस काढायचे आहेत त्या भागावर ब्रश ने एकसारखे लावून घ्या.
५.सुकत आले की केस त्वचे पासून मोकळे झालेले दिसू लागतात.अश्या वेळी हात किंवा स्पंज ओला करून केसांच्या वाढीच्या विरुद्ध बाजूला चोळत पुसून घ्या.एखादे सॉफ्ट लोशन किंवा क्रीम लावून घ्या.
अश्या प्रकारे त्वचे वरचे केस आणि डेड स्किन सहज निघते.
*टिप*-
*१.ही पावडर वापरताना दागिने काढून ठेवा.*
*२.वापरण्या आधी पॅच टेस्ट करावी.*
*३.चेहऱ्यावर वापरु नये.*
ऑर्डर साठी कृपया संपर्क साधावा. 083810 03412
Gaot milk soap ,bulk order ready
24/11/2025
HD powder cream Review
24/11/2025
Daily life मध्ये बरेचशे functions आपण attend करत असतो मग ते लग्न असो किंवा एखादी पार्टी.. मग अशा functions ला जायचं म्हटलं की मेकअप हा आलाच .. मग मेकअप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो.. आणि पार्लर मध्ये जाऊन मेकअप करायचं म्हटलं की पाचशे हजार खर्च होतातच पण नेहमी इतका खर्च करणार आपल्याला पॉसिबल नाही होत म्हणून त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत होममेड ऑरगॅनिक HD makeup powder आणि तीही एकदम कमी प्राईज मध्ये ... ना foundation ची गरज ना कुठल्या crem ची गरज.. फक्त ही hd mekup powdar ues kara आणि पार्लर सारखा 3D look तेही अगदी पाच मिनिटात अनुभवा ... एका एचडी मेकअप पॅक मध्ये 30 ते 40 मेकअप होतात तर एकदा नक्की युज करून बघा .
24/11/2025
🤍सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन होममेड सनस्क्रीन क्रीम🤍
*त्वचेवर 2 तास टिकते 90% पेक्षा जास्त हानिकारक सनराईंचे संरक्षण करते...*
* त्वचेचे टॅनिंग प्रतिबंधित करते*
*Application:- बाहेर उन्हात जाताना अनुप्रयोग*
😍 कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरेल...😍
💞Most Demanding Product💞
🤍Homemade Sunscreen Cream🤍
*Lasts for 2 hours on skin*
*Protects more than 90% harmfull Sunrays..🔥*
*Prevents tanning of skin*
*Application while going outside in sun*
Order Enquiry on 8381003412
24/11/2025
*𝗥𝗼𝘀𝗲 𝗴𝗲𝗹 𝟭𝟬𝟬 𝗴𝗿𝗮𝗺🥰*
Rose gel त्वचा मॉइश्चराइज करते🥰गुलाब जेल त्वचेला खोलवर ओलावा देऊन कोरडी आणि निस्तेज त्वचा सुधारते.rose जेल त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.🥰🥰हे जेल त्वचेची छिद्रे घट्ट करून नैसर्गिक टोनर म्हणून कार्य करते,ज्यामुळे त्वचा गुळगुळीत आणि चमकदार दिसते🥰
24/11/2025
Monday Special Offer
300 Gram Weight Loss Powder
1000 Free Shipping
24/11/2025
Crack cream
✅ फुटलेल्या टाचा भरून काढते
✅ दुखणे व खरखरीतपणा कमी करते
✅ टाचा सुंदर व गुळगुळीत बनवते
✅ कोरडी, खरखरीत त्वचा मऊ करते
✅ हिवाळा असो वा उन्हाळा – २४x७ मऊपणा
✅ नियमित वापराने टाचा सुंदर व निरोगी
वापरण्याची पद्धत:
रात्री झोपण्याआधी पाय धुवा → क्रीम लावा → सकाळी धुवा.
24/11/2025
𝗚𝗹𝗼𝘄 *facewash*😱😱😱𝘀𝗸𝗶𝗻 𝘁𝗼𝗻 𝗰𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗵𝗼𝘁𝗼🥰𝘁𝗮𝗻𝗻𝗶𝗻𝗴 𝗻𝗶𝗴𝗵𝘂𝗻 𝗷𝗮𝗮𝘁𝗲🥰𝘀𝗸𝗶𝗻 𝗴𝗹𝗼𝘄 𝗸𝗮𝗿𝘁𝗲🥰𝗮𝗹𝗹 𝘀𝗸𝗶𝗻 𝘁𝘆𝗽𝗲 ला चालतो 🥰🥰
24/11/2025
𝗠𝗶𝗻𝗶𝗺𝗮𝗸𝗲𝘂𝗽 𝗸𝗶𝘁🥰🥰𝗰𝗼𝗺𝗯𝗼 🥰🥰𝗗𝗮𝘆 𝗰𝗿𝗲𝗮𝗺 🥰𝗻𝗶𝗴𝗵𝘁 𝗰𝗿𝗲𝗮𝗺🥰𝗵𝗱 𝗰𝗿𝗲𝗮𝗺🥰𝗽𝗮𝗿𝘁𝘆 𝗴𝗹𝗼𝘄 𝗴𝗲𝗹🥰 *lip𝗯alm* 🥰𝗺𝗶𝗻𝗶𝗹𝗶𝗽𝘀𝘁𝗶𝗰𝗸🥰𝗵𝗱 𝗽𝗼𝘄𝗱𝗲𝗿+𝘀𝗽𝗼𝘂𝗻𝗴𝗲🥰𝗳𝗮𝗰𝗶𝗮𝗹 𝗯𝗼𝗺𝗯😱𝘁𝗼𝘁𝗮𝗹 𝟴 𝗽𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝘀😱😱𝗼𝗳𝗳𝗲𝗿 😍😍😍
Click here to claim your Sponsored Listing.