Yuva Skill Ahmednagar
स्किल इंडिया च्या कौशल्य विकास कार्य?
21/07/2023
लवकरात लवकर संपर्क साधावा फक्त व्हाट्स अप्प 7057088085/ 9404569870
15/06/2022
युवा परिवर्तन प्रत्येक गावात पोहचले आहे उद्या तुमच्या ही गावात अशीच मीटिंग होऊन तुम्हाला सुध्धा सर्व माहिती मिळेल ज्यांना आपल्या गावात अशी मीटिंग होऊन गावातील महिला व मुलांना प्रशिक्षण घ्यावे अशी प्रांजळ इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा 9404569870
13/05/2022
All team meeting
12/05/2022
Various activity of Yuva parivatran team in Ahmednagar district arranging trainings and pramotions
12/05/2022
Partner meeting at jamkhed
11/05/2022
*स्किल इंडिया च्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत* घरच्या घरी, घरात वापराव्या लागणाऱ्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन घरीच आयुर्वेदिक पद्धतीने *साबण, अगरबत्ती , मच्छर अगरबत्ती, धूप, नागली चे विविध पदार्थ, अवळाचे विविध पदार्थ* तयार करा, हे सर्व प्रशिक्षण प्रत्येकी एका दिवसात आपल्याच गावात मिळेल
सोबत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्किल इंडिया चे कौशल्य विकास अंतर्गत प्रमाण पत्र मिळेल
*प्रवेश नोंदणी साठी संपर्क करा*
*तसेच प्रत्येक गावात अधिकृत प्रशिक्षण केंद्र देणे आहे*
*प्रशिक्षण केंद्र घेणेसाठी संपर्क जिल्हा व्यवस्थापक कल्याण धवन 9404569870*
Yuva Skill Ahmednagar स्किल इंडिया च्या कौशल्य विकास कार्य�
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Ahmednagar
414001