Health is wealth

Health is wealth

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Health is wealth, Health/Beauty, Sanjeevani Clinic, sona nagar chowk, bhistabaug Road, savedi, Ahmednagar.

15/03/2025

निर्जीव गाडी नवीन घेतल्यानंतर तुम्ही लगेच तिचा विमा( insurance)
करता का?
तर तीचा अपघात होईल म्हणून नाही तर कदाचित झाला तर विमा संरक्षण असावे म्हणून...
मग आपला स्वतः व कुटुंबाचा आरोग्य विमा ( मेडिक्लेम)
आपण का नाही करत?

02/08/2023

अपघात ही गोष्ट अशी आहे की ती कधी? केव्हा? कुठे होईल?
सांगता येत नाही.दर मिनिटाला एक accident होतो व ५ते १० जणांचा मृत्यू होतो.मग आपले कुटुंब सुरक्षित केलेचं पाहिजे.

22/05/2023

आजची गरज आरोग्य विमा.

19/05/2023

दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत आहे.हॉस्पिटलचा खर्च ही वाढतोय.अनेक वेळा आपल्या सेव्हींग (आयुष्य भर जमवलेले पैसे) हि या आजारांमध्ये संपून जातो.अनेक वेळा नातेवाईक, मित्र, इतरांकडून पैसे घेऊन बिल भरावे लागते.
याला एकच पर्याय आहे."आरोग्य विमा"health Insurance.
आजारी नसताना व कमी वयात याची निवड केली पाहिजे.

16/05/2023
Want your business to be the top-listed Beauty Salon in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Sanjeevani Clinic, Sona Nagar Chowk, Bhistabaug Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm