Fitness Katta

Fitness Katta

Share

healthy life style,maintaining weight loss & weight gain,& fitness,healthy food.

27/11/2021

training

24/11/2021

01/06/2021

अन्न हे पूर्णब्रम्ह.....

असं म्हणतात की, आपल्या हाताच्या ओंजळीत बसेल इतकेच अन्न एका वेळी खाण्याची आपल्या ला गरज असते. पण हल्ली आपण ओंजळीत अन्न पदार्थाची रास च चढवतो.....😉
बर या राशीत शरीरासाठी आवश्यक असलेल्या किती गोष्टी असतात हा प्रश्न च आहे.....❓🙂

बराचवेळा वजन कमी करण्यासाठी किंवा maintain ठेवण्यासाठी आपण जेवणातून बरेच पदार्थ कमी करतो किंवा कमी खाण्याचा प्रयत्न करतो(diet),पण या साठी कमी खाण्याची आवश्यकता नाही तर माफक प्रमाणात आणि योग्य आहार घेणे अपेक्षित आहे. म्हणजेच Portion Size or Portion control...😊

Portion size म्हणजे आपण ताटामध्ये घेतलेल्या अन्नाचे प्रमाण. यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे कमी खाऊन उपाशी राहणे नव्हे तर शिस्तबद्ध खाणे होय.
अन्न पदार्थामध्ये वैविध्य ठेवणे आणि सगळे food group चा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.🥗🍗🥚🍱🥦🥒

🔸कर्बोदक :- धान्य,(भाकरी, चपाती,भात, ब्रेड )🍞🥞🍚

🔹प्रथिने:- कडधान्य, डाळी,पनीर, टोफू, मांस, मासे, अंडी🍗🥚

🔸तंतुमय पदार्थ( fiber):-सलाड, पालेभाज्या, फळभाज्या, फळे🥦🥒🥑

🔹fats:- तुप

🔸Dairy products:- दही, ताक, चीज.🧀🥛

एकंदरीत जर portion plate चा अभ्यास केला तर माफक आणि healthy food द्वारे सगळ्या प्रकारची जीवनसत्व आपणांस मिळतात.😊

02/05/2021

12/04/2021

*जीवन आणि दक्षता*

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते.
पदोपदी दक्ष राहावे लागते.
थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो.

*प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री*

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
1. *प्राकृतिक आहार*–
यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात.
त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा.
शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत.
नंतर तुम्हाला जे हवे ते खा.
अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
2. *योग्य तो व्यायाम*–
व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
3. *पुरेसा विश्राम*–
शांत आणि गाढ झोप घ्यावी.
अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे.
ती रोज झोपेत मिळते.
पण शांत झोपच लागत नाही.
त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे.
तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे.
ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
☺️

03/04/2021

का वजन वाढत नाही?
आजच्या काळात वजन वाढवणे एवढा कठीण नसला तरी काहींच्या बाबतीत वजन कसे वाढवायचे ही समस्या असते . खूप जन वजन कमी करण्यासाठी दडपडत करत असतात तर काही जण वजन वाडवण्यासाठी दडपडत असतात .
काही लोकाची शरीराची रचना अशी असते की त्यांनी कितीहीे तरी त्यांचे वजन वाढत नाही त्यामुळे अश्या व्यक्ती बारीक दिस्ततात .असा बारीक असणं त्यांना आवडत नसता त्यामुळे काहीवेळा ही लोक त्यांचा आत्मविश्वास गमावू शकतात , काहीवेळा शरमेने त्यांची खाली झुकली जाते . हया गोष्टींचा ते लोक गांभीर्याने विचार करायला लागतात काही अंशी ह्याचा त्यांचा मनावर परिणाम होत असतो त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा वाढतो .
वजन वाढवण्याच्या नादात चुकीच्या मार्गाचा उपयोग करायला लागतात जसे की जास्त प्रमाणात जंक फूड खाण. जंक फूड हे आपल्या शरीरासाठी चांगले नसते त्यामुळे रक्तादाब आणी अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते
चला थोडक्यात जाणून घेऊया वजन न वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टींचा.
• पोषणाची कमतरता
•अपुरी झोप
•आतड्यांसंबंधी समस्या
•चुकीचा व्यायाम
•जीवनशैली
•चयापचय क्रिया
KATTA #

31/03/2021

आहार, व्यायाम आणि जीवनशैली मध्ये छोटे छोटे बदल करून , आपण जर वजन कमी करून आयुष्यभर फिट आणि हेल्थी राहण्याचा विचार करत आसल, तरच मग आम्ही तुम्हाला वजन कमी करायला मदत तर जरूर करू पण त्याच बरोबर खालील सेर्विसिस सुद्धा देतो.

- कॅलरी व्यवस्थापनाद्वारे वजन कमी करणे
- वेलनेस कोच द्वारे स्वतंत्र (One on One) मार्गदर्शन
- एकदा वजन कमी केले कि ते आयुष्यभर कसे टिकवायचे याचे मार्गदर्शन/शिक्षण देणे
- वजन कमी केल्यानंतर प्रोत्साहन वाढविण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.
- व्यायाम, सूर्यनमस्कार, चालणे, सायकलिंग, योगा इत्यादीचे मोफत ब्याचेस
- आयुष्यभर फिट आणि हेल्थी राहण्यासाठीचे वेळो वेळी
मोफत माहितीसत्र
- दर आठवड्याला आयुष्यभर मोफत Metabolic Profiling चेकअप करून देणे
- तुमचा सर्व चेकअप डेटा कायमस्वरूपी Online सुरक्षित ठेवणे

अधिक माहिती साठी संपर्क करा आणि आजच भेट द्या

30/03/2021

Important of water 💧

29/03/2021

वजन का वाढते?

वाढते वजन हा बहुतांश लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. हे वाढणारे वजन घटवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. हे सर्व करताना वाढत्या वजनामागील कारणे जाणून घेतली जात नाहीत.

मी तर काहीच चुकीचे खात नाही, माझे एकूण जेवण खूप कमी आहे; तरीसुद्धा माझे वजन का वाढते? हा अनेकींना पडणारा प्रश्न. आम्हा आहारतज्ज्ञांकडे वजन कमी करण्यासाठी येणाऱ्या अनेक जणांना हा प्रश्न सतावतो. काहीजण तर म्हणतात, घरात सगळ्यांत कमी जेवण मी करतो किंवा करते, तरी माझेच वजन जास्त आहे, असे का? वजन वाढीची विविध कारणे असतात .

१. अनुवंशिकता

२. हार्मोनमधील बदल किंवा विकार

३. औषधांचे साइड इफेक्ट

४. ताणतणाव

५. जीवनशैली

जीवनशैलीत कामाव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आहे, खाण्यापिण्याच्या सवयींचा. हल्ली बाजारातील पदार्थ खाण्याचे, शीतपेये पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आइस्क्रीम, चॉकलेट हे तर अनेकांकडे फ्रीजमध्ये आणून ठेवलेलेच असते, मग घरातील सगळे केव्हाही हे पदार्थ खाऊ शकतात. कुठलाही समारंभ असेल, तर किमान वीस-पंचवीस प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. टीव्हीवर सतत खाण्याच्या पदार्थांच्या जाहिराती सुरू असतात. एकूणच आपण फारशा पौष्टिक नसलेल्या, भरपूर बटर किंवा साखर असलेल्या खाद्य पदार्थांच्या सतत आसपास असतो. हे सर्व बदलले पाहिजे. भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पाळले पाहिजे. आपण काय खातो, यावर लक्ष असायला हवे. पोषकतत्व न देता भरपूर कॅलरीज देणारे पदार्थ खाल्ले, तर वजन वाढेलच.

17/03/2021

16/03/2021

#वजन कमी करण्याचे ध्येय गाठण्यासाठी मि सोनाली माने, " माझा फिटनेस कट्टा" क्लब आहे. मी एक फिटनेस एंड वैलनेस कोच म्हणुन काम करत आहे. वजन कमी होण्यासाठि तसेच वाढलेल्या पोटाचा आकारही कमी करण्यासाठी मी खुप प्रयत्न केला पण काहिच वजन कमी होत नवते.मी रोज सकाळी 5 km चालायचे,तसेच workout क्लास जॉईन केले पण सगळे प्रयत्न निष्फळ.मी वाढलेल्या वजनामुळे वैतागले होते.मग मला माझ्या husband नी त्यांच्या ओळखीच्या fittness क्लब चा नम्बर दिला.मी आधी दुर्लक्ष केले पण नंतर विचार केला मी एवढे प्रयत्न केले तर हे पण करुन पाहु म्हणुन मी क्लब ला visit दिली ,मला तिथे chan मार्गदर्शन मिळाले मझा वेट लॉस चा प्रवास तिथे चालु झाला.आणि मला सांगायला आनंद वाटतोय माझे 1 महिन्यामधे 10 kg वेट लॉस झाला.खुप चांगला रिजल्ट मिळाला होता.लोग विचारायला लागले काय केले,कुठे केले,मला पण खुप छान वाटत होते.खूप हलके हलके आणि मोकळे वाटायला लागले. त्यामुळे माझे पूर्वीचे कपडे सैल व्हायला लागले, त्यामुळे मला माझ्या आवडीचे फिट कपडे घालता यायला लागल्यामुळे खूप #आनंद झाला.
यामधून माझा wellness coach चा प्रवास चालु झाला.मी ठरवले की मी पण लोकांना weight loss &वेट gain sathi मदत करु शकते.आणि ही सद्याचि गरज आहे."मी आरोग्यदाय,तर माझे कुटूंब आरोग्यदाय ".
#चरबी कमी होण्याचा कोणताही टप्पा पार पाडण्यासाठी वचनबद्धता, सुसंगतता आणि संयम आवश्यक आहे. आपण रात्रभर सर्व अतिरिक्त वजन वाढवले ​​नाही म्हणून हे लक्षात घ्या की आपण हे रात्रीतून किंवा एका दिवसात किंवा सर्व काही आठवड्यातून गमावणार नाही. चरबी कमी होण्याकरिता आपल्याला बर्‍याच दिवसांसाठी दररोज पुढील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे:
• योग्य प्रथिनयुक्त आहार
• पुरेशी झोप
• आहार नियंत्रण
• पुरेशे पाणी
• अधिक सामर्थ्य वर्कआउट्स
• तणाव मुक्तता
• आणि योग्य मार्गदर्शक वेलनेस कोच
जर आपण आपल्या प्रगती पथावर असाल तर मागे जा आणि आपल्या योजनेचे पुन्हा मूल्यांकन करा.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Nagar Manmad Road
Ahmednagar
414003