Shree Krupa Eye Clinic And Retina Center
Specialized Eye Care Centre For Chronic Eye illnesses like Diabetic Retinopathy,Myopathy,Glaucoma etc
23/10/2025
भाऊ-बहिणीच्या नात्याचं सुंदर प्रतीक — भाऊबीज
या दिवशी आपल्या नात्यातलं प्रेम आणखी घट्ट होवो,
आणि जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो
#भाऊबीज #भाऊबहिण
22/10/2025
दिव्यांच्या प्रकाशात उजळो तुमचं आयुष्य,
दिवाळी पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
20/10/2025
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो तुमचे जीवन! सुख, समृद्धी आणि आनंदाची अखंड बरसात तुमच्या आयुष्यात होवो, हीच दिवाळीच्या मंगलमय पर्वावर सदिच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
शुभ दीपावली!
18/10/2025
धनतेरसच्या प्रकाशात तुमच्या करिअरला नवी उंची मिळो. सर्व परीक्षांमध्ये आणि वाटचालीत यशस्वी व्हा.
01/10/2025
सत्य, सद्गुण आणि विजय यांचा सण — विजयादशमी! 🌼🌿
सर्वांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
22/09/2025
डॉ. सदानंद सं. कुळकर्णी
M.S. (नेत्र) शालाक्य नेत्ररोगतज्ञ (पुणे) .. डोळ्यांवरील सर्व आजारांवर अनेक वर्षांपासून यशस्वी रुग्ण चिकित्सा करत आहेत.
-
आपल्याला कोणतीही आजाराबद्दल समस्या असल्यास खालील नंबर वर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी.
-
संपर्क - +91 87678 37072
डॉ. सदानंद सं. कुळकर्णी
M.S. (नेत्र) शालाक्य नेत्ररोगतज्ञ (पुणे) .. डोळ्यांवरील सर्व आजारांवर अनेक वर्षांपासून यशस्वी रुग्ण चिकित्सा करत आहेत.
-
आपल्याला कोणतीही आजाराबद्दल समस्या असल्यास खालील नंबर वर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी.
-
संपर्क - +91 87678 37072
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Near Nandane Mangal Karyalay, Krushna Sankul, First Floor, Dabki Road, Old City
Akola
444002