Just Stay "Beautiful n Healthy' With Pritam

Just Stay "Beautiful n Healthy' With Pritam

Share

शिवशाही पैठणी

Photos from Just Stay "Beautiful n Healthy' With Pritam's post 29/01/2026
16/11/2025

Shivshahi Paithani Sarees.... Available on order please contact me
On 9423890261

10/11/2025
22/09/2025

💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻

*गरबा रमजो रे ....*

*हे फक्त म्हटलं तरी गरबा खेळायला माझी पावलं सहज उठतात आणि कधी एकदा गरबा खेळतोय असं होतं...*

*मला माहिती आहे तुम्हाला पण गरबा खेळायला खूप आवडतो आणि दरवर्षी आपण प्रचंड संख्येने सहभाग घेता म्हणूनच तर खास आपल्या साठीच "गरबा रमजो रे" ह्या कार्यक्रमाचे 4 थे पर्व आम्ही आयोजित करत आहोत.*

*आपला " गरबा रमजो रे" हा मुख्य कार्यक्रम गुरुवारी 25 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी 6 ते 10 असणार आहे.*

*पण काही मैत्रिणी म्हणतील आम्हाला गरबा खेळायची खूप इच्छा आहे पण आम्हाला स्टेप्सस येत नाही किंवा गरबा खेळायला येत नाही...*
💃🏻💃 *Don't Worry* *Be Happy...*💃💃

*कारण आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत दोन दिवसीय फ्री गरबा वर्कशॉप( फक्त "गरबा रमजो रे" या मुख्य कार्यक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांसाठी)....*
*Workshop 23 व 24 सप्टेंबर ला संध्याकाळी 5.30 वाजता आपण भाग्यलक्ष्मी हॉल मध्ये आयोजित करणार आहोत.*

*आपला गरबा प्रशिक्षक श्री. जयेश पाटील आपल्याला गरबा स्टेप शिकवणार आहे.*

‼️‼️‼️
*आपले फ्री गरबा वर्कशॉप हे फक्त 25 तारखेच्या मुख्य कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठीच आहे तुमच्या मैत्रिणींना किंवा ओळखीच्या ना फ्री एन्ट्री नाही आहे. त्याना पण यायचं असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करावे.*

*जेव्हा तूम्ही रेजिस्ट्रेशन कराल त्यावेळी तुम्हाला गरब्याच्या ग्रुप मध्ये ऍड केले जाईल (जर आधी पासून नसाल तर) आणि रजिस्टर झालेल्या मैत्रिणीनीची लिस्ट बनवली जाईल आपला अनुक्रमांक हाच आपला तिकीट (बॅच) नंबर असेल हे लक्षात ठेवा आणि तिथे आल्यावर आपली प्रेझेंटी लावा जेणेकरून आम्हाला समजेल तुम्ही आला आहात. आम्ही 24/24/25 तारखेसाठी एकच तिकिटं (बॅच स्वरूपात) 23 तारखेला वर्कशॉप नंतर (वेळी) देणार आहोत तसेच ऑन द स्पॉट पण आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे त्यांनी जास्तीत जास्त मैत्रिणी किंवा ओळखीत आपल्या या कार्यक्रमाबद्दल सांगावे आणि आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन यावे.*

*जेवढया मैत्रिणी जास्त तेवढी मजा जास्त....

*धन्यवाद!!*

*काही शंका असेल तर नक्की विचारा...*

*"प्रयत्न आमचे...*
*सहकार्य तुमचे"*

21/09/2025

Contact number - 94238900231

Telephone

Website

Address


Kamat Lane
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Just Stay "Beautiful n Healthy' With Pritam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Alibag.