Yoga And You Studio

Yoga And You Studio

Share

Yoga classes, Online yoga, Offline Yoga classes, Home trainer, Yoga for All.

09/02/2026

योगाची उत्पत्ती भारतात हजारो वर्षांपूर्वी झाली. 🇮🇳
योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून, ती प्राचीन ऋषी-मुनींनी दिलेली एक समृद्ध जीवनशैली आहे. 🌿

सिंधू संस्कृतीतील मुद्रांमध्ये ध्यानस्थ आकृती आढळतात, ज्यामुळे योगाचा इतिहास अतिशय प्राचीन असल्याचे दिसते.
ऋग्वेद, उपनिषद आणि पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये योगाचे सविस्तर वर्णन आढळते.

👉 योग म्हणजे आपल्या संस्कृतीची अमूल्य देणगी.

This short explains the origin of yoga in India and the history of yoga from ancient Indian culture. It highlights ancient yoga practices found in the Indus civilization and references from the Vedas and Upanishads, along with the wisdom of the Patanjali Yoga Sutra.

This video shares valuable yoga Marathi information and showcases the richness of the Indian yoga tradition.

💬 तुम्हाला माहिती होतं का की योगाचा इतिहास इतका प्राचीन आहे?

Yoga & You | Yoga Gyan Series | Ep – 4
Follow 👉
for more Yoga Wisdoms

15/01/2026

योग फक्त शरीरासाठी नाही,
तो मन शांत करण्याची कला आहे. 🌿

दररोजच्या धावपळीत आपलं मन सतत
भूतकाळ आणि भविष्य यामध्ये अडकलेलं असतं.
योग आपल्याला त्या गोंधळातून बाहेर आणतो.

आसन शरीराला स्थिर करतात,
प्राणायाम श्वासावर नियंत्रण शिकवतो
आणि ध्यान मनाला थांबायला,
शांत होण्याची जागा देतं.

जेव्हा श्वास शांत होतो,
तेव्हा विचारही हळूहळू शांत होतात.
मन स्थिर, सकारात्मक आणि संतुलित होतं.

👉 शांत मन म्हणजेच
👉 निरोगी आणि आनंदी आयुष्य.

Yoga & You – Yoga Gyan Series | Ep – 2 🧘‍♀️🌿

03/11/2025

नक्कीच
शरीर बदलायचं असेल तर,
आधी मन तयार करा! 💫
कारण बदल नेहमी आतून सुरू होतो, बाहेरून नाही.

♥️

24/10/2025

“एक असत्य, जे आपण पूर्ण प्रामाणिकपणे इतरांना सत्य म्हणून सांगतो की —
‘माझ्याकडे वेळ नाही!’
खरं तर वेळ नाही असं नाही…
इच्छा नाही, हेच खरं.”

आपण कित्येकदा म्हणतो – "माझ्याकडे वेळ नाही!"
पण खरं सांगायचं झालं तर — वेळ नसतो का खरंच?
की इच्छा हरवली असते?

🧘‍♀️ योग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा क्षण.

🌿 “Truth hurts, but heals.”



Marathi Motivation, Yoga Marathi Quote, Marathi Life Truth, Yoga And You, Mindfulness, Marathi Real Talk, Time Motivation Marathi, Yoga For Mind, Self Awareness

Comment मध्ये सांगा ✅ 1)बरोबर कि 2)❌चूक

27/09/2025

✨ या दसऱ्या–दिवाळीत स्वतःला द्या सर्वात मौल्यवान भेट – निरोगी आयुष्य!
आमच्या Yoga & You Online Classes मध्ये सामील व्हा आणि:
✅ शरीर तंदुरुस्त ठेवा
✅ तणावमुक्त व्हा
✅ आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा

🌸 सीमित कालावधी ऑफर – फक्त 250/- मध्ये

Want your business to be the top-listed Beauty Salon in Amravati?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Amravati
444602