Fitness Forever Wellness Center

Fitness Forever Wellness Center

Share

We deals in weight management and promote healthy lifestyle to each and every Indian. Making Healthy Nation is our mission.

We are dedicated to aware people about physical and mental health.

19/06/2025

मेरा परीवार,मेरी जिम्मेदारी!
अगर हम खुद फिट रहेंगे तोही अपने परिवार को फिट रख सकेंगे! इसलिये रोज हमारे साथ ऑनलाईन एक्सरसाइज शुरू करे..
हम हर रोज सुबह 5 बजे से फ्री ऑनलाईन एक्सरसाइज लाईव्ह क्लास लेते है..!
लाइफटाइम हेल्दी रहने के लिए हमारे फिटनेस फॉरेवर परिवार मे आये..!
9422862536

27/11/2024

*सिस्टीम मध्ये राहून ज्यांना सेकंड सोर्स ऑफ इन्कम सुरू करण्याची इच्छा आहे,*
त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप किंवा कॉल करा. *प्रॉपर प्रशिक्षण आणि सर्व काही लीगल आहे.*
आपण *जिथे असाल तिथून जसे असाल तसे आणि ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीतून आपला इन्कम सुरू* करू शकता.

फक्त गरजूंनीच कॉल किंवा व्हाट्सअप करावा.
7588530102

*आपणांस या संधीची गरज नसेल तर गरजूंना पुढे पाठवावी..👍👍*

27/11/2024

आपला सध्याचा व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून एक नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याची सुवर्णसंधी..!
संधीला समोरून केस आणि मागून टक्कल असते..
आताच आपला फोन उचला आणि कॉल करा..
7588530102
फक्त एक कॉल आपले आयुष्य बदलू शकतो..👍👍

29/06/2024

Good morning 🌻
आपल्या शरीराचे मूल्य ओळखा..

15/05/2024

पुर्वीच्या काळी जेवण हेच औषध होतं, अन्नाला त्याच पद्धतीने बनवले जायचे व त्याच पद्धतीने सेवन व्हायचे...

ते नेहमीच स्थानिक, हंगामात प्रमाणे व नैसर्गिक असायचे व ते ठराविक वेळेतच केले जायचे...

आणि गोडधोड हे फक्त सणासुदीला व मोजकेच असायचे....

अनेकदा तर त्याला अल्पोपहार असेच म्हणायचे, म्हणजेच 'अल्प उपहार', तो गरजे पेक्षा थोडा कमीच असायचा त्यामुळे पचनक्रिया व्हायला आत जागा शिल्लक असायची...

आता औषधं हा आहार झालाय...
काहिहि, केंव्हाही खा-
प्या उद्याचं उद्या बघू 😒
आणि याच वृत्तीमुळे आपल्या दवाखान्यातील चक्रा वाढलेल्या आहेत आणि आपण आहारापेक्षा-अन्नापेक्षा औषधच जास्त खात आहोत.
हे सगळं आपण बदलू शकतो त्यासाठी कॉल किंवा व्हाट्सअप करा 094228 62536

10/04/2024

*उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*
जागतिक आरोग्य संघटना च्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी , आजार मुक्त शरीरच न्हवे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.
समजा एकादी व्यक्ती च शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट, आढळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अश्याव्यक्ती ला निरोगी म्हणता येणार नाही.
आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच बर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू...

*मानसिक आरोग्य*
मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल .

*भावनिक आरोग्य*
भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ ,अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.

*अध्यात्मिक आरोग्य*
अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजे च अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ.

*शारीरिक आरोग्य*
जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अश्या स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखल् जात.
🙏🙏🙏

CP

21/11/2023

नमस्कार..! चला आता दिवाळीतील फराळ पाणी करून झालेले आहे. आपण भरपूर *गोड, तेलकट मनासारखे खाल्लेले* आहे. आता थोडासा *शरीर स्वास्थ्याचा* विचार करूया. जरा चरबी कमी करून स्मार्ट दिसूया. पोटाचा भाग थोडा आत मध्ये जाईल यासाठी रोज घरूनच ऑनलाईन व्यायाम करूया.. कसा? त्यासाठी कॉल करा... 9422862536

24/09/2023

*निरोगी जीवन हे काळाची गरज* बनली आहे.
दररोज आपल्याला शरीराकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
कारण *शरीर मजबूत तर आपले यश हे उत्तम असते.*
त्यासाठी *दिवसातून १ ते २ तास हे शारीरिक क्षमता वाढविण्याठी* देणे गरजेचे आहे.
म्हणूनच *फिटनेस फॉर एवर परिवाराने* एक निश्चय केला आहे कि प्रत्येक माणूस कसा निरोगी राहील,
*वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहणे व मजबूत शरीर बनवणे,* हेच आमचे उद्दिष्ट्य आहे.

त्यासाठी आत्ताच कॉल करा. +919422862536 / +917588530102

Want your business to be the top-listed Beauty Salon in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Mahasul SoC. Complex, Vaijapur Road, Gangapur
Aurangabad
431109