Dixit Udyog
Wholesaler & Supplier Of All Type Soap & Herbal Beauty Products. (An ISO 9001: 2015 Certified)
D Natural Community – Monthly Membership ✨
कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन शिकायचं आहे?
पण कॉपी-पेस्ट रेसिपी, अर्धवट माहिती आणि गोंधळलेलं मार्गदर्शन नकोय?
तर D Natural Community तुमच्यासाठीच आहे 👇
🌿 इथे तुम्हाला मिळेल :
🔹 Professional Cosmetic Formulation Notes
🔹 Scientific + Logical Explanation
🔹 Step-by-Step System Based Learning
🔹 Beginner ते Advanced सगळ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
🔹 Home Level ते Small Business Ready Approach
📌 फक्त रेसिपी नाही…
इथे प्रत्येक formulation मागचं science आणि logic समजावून सांगितलं जातं.
एकदा system समजला, की पुढे तुम्ही स्वतःचे नवीन cosmetic products develop करू शकता.
🌸 Next Month – New Care Category
(Details Group मध्ये share केल्या जातील)
📅 नवीन सत्र सुरू : 15 March
💼 Membership Fees : ₹199 / Month
📌 Membership मध्ये मिळेल :
✔ Formulation Notes
✔ Clear & Practical Explanations
✔ Cosmetic Systems ची सखोल समज
👉 ज्यांना Cosmetic Formulation खर्या अर्थाने समजून शिकायचं आहे,
त्यांच्यासाठी ही community आहे.
📲 Join Now – Limited Seats
D Natural Community
📞 8830885966
Live One-to-One Practical Training
घरबसल्या Cosmetic, Herbal & Ayurvedic Products बनवायला शिका –
👉 एकदम Basic पासून ते Professional level पर्यंत
🔹 Live One-to-One Practical Training
🔹 WhatsApp Video Call वर थेट शिकवले जाते
🔹 एकावेळी फक्त एकच विद्यार्थी – पूर्ण लक्ष तुमच्यावर
या Training मध्ये तुम्ही काय शिकाल?
• Cream, Gel, Lotion, Soap, Shampoo, Hair Oil, Serum And All products.
• Raw material selection (काय, का आणि किती वापरायचं)
• Proper formulation logic
• Step-by-step complete process
• Common mistakes आणि त्या कशा टाळायच्या
• Product stable, safe आणि effective कसा करायचा
✨ फक्त रेसिपी नाही
👉 पूर्ण प्रक्रिया लाईव्ह समजावून दिली जाते
👉 एकदा logic समजला की अनेक प्रॉडक्ट्स स्वतः तयार करता येतात
कोणासाठी उपयुक्त?
• Beginners
• Home-based cosmetic business सुरू करू इच्छिणारे
• Ayurvedic / Natural products बनवू इच्छिणारे
• Proper scientific guidance हवी असणारे
📌 Training पूर्णपणे practical + guidance based
📌 Market-ready product बनवण्यावर फोकस
📩 अधिक माहितीसाठी WhatsApp वर मेसेज करा
D Natural - 8830885966
07/02/2026
D Natural प्रस्तुत : *kumkumadi Oil सुवर्ण स्पर्श*
भारतीय परंपरेतील आरोग्य आणि सौंदर्य एकत्रित करणारे उत्पादनांचे विशेष संकलन!
प्राचीन आयुर्वेदाच्या अमूल्य गुपितांपासून प्रेरणा घेत, प्रत्येक फॉर्म्युला नैसर्गिक, शुद्ध आणि प्रेमाने बनवले आहे.
*15 जबरदस्त रेसिपी नोट्स - खास तुम्हाला व्यवसाय सुरू करायला!*
*प्रीमियम प्रोडक्ट्सच्या प्रोफेशनल नोट्स उपलब्ध!*
*प्रत्येक प्रॉडक्टसाठी वैशिष्ट्ये:*
1. Kumkumadi Oil (कुमकुमादी तेल):
पारंपरिक आयुर्वेदिक मिश्रण, दीर्घकाळ टिकणाऱ्या परिणामांसह.
2. Kumkumadi Face Serum (कुमकुमादी फेस सीरम):
त्वचेला नैसर्गिक तेज आणि गडद डागांवर प्रभावी.
3. Kumkumadi Lip Oil (कुमकुमादी लिप ऑइल):
कोमल आणि खुली ओठांसाठी ताजगीचा अनुभव.
4. Anti-Aging Eye Cream (अँटी-एजिंग आय क्रीम):
सूज, काळी वर्तुळे आणि सुरकुत्यांवर प्रभावी.
5. Scrub / Ubtan Powder (स्क्रब / उबटन पावडर):
त्वचेला सौम्य आणि नैसर्गिक रीतीने स्वच्छ करणारे.
6. Face Pack Powder (फेस पॅक पावडर):
नैसर्गिक ग्लो आणि टोनिंगसाठी तयार.
7. Luxury Sleeping Gel Mask (लक्झरी स्लीपिंग जेल मास्क):
रात्री त्वचेला डीप रिचार्ज करणारा प्रीमियम जेल.
8. Skin Toner Spray (स्किन टोनर स्प्रे):
त्वचेला हायड्रेट व ताजेतवाने करणारा.
9. Face Wash (Soft Gel Type) (फेस वॉश - सौम्य जेल प्रकार):
सौम्य आणि त्वचा-स्नेही फॉर्म्युला.
10. Underarm Gel Roll-On (अंडरआर्म जेल रोल-ऑन):
स्वच्छता आणि सौम्य केअर एकत्र.
11. Melt & Pour Soap (M&P सोप):
हाताने तयार केलेले, सौम्य आणि सुगंधी.
12. Facial Serum (फेशियल सिरम):
खोलवर हायड्रेशन आणि चमक.
13. Lip Butter (लिप बटर):
मऊ आणि पोषणयुक्त ओठांसाठी.
14. Hand & Foot Cream (हँड व फूट क्रीम):
कोरडी त्वचा सॉफ्ट करणारे प्रीमियम केअर.
15. Aroma Therapy Mist (अरोमा थेरपी मिस्ट):
मानसिक शांती व त्वचेसाठी कोमल स्प्रे.
प्रत्येक नोटमध्ये मिळवा:
*प्रोफेशनल प्रमाण आणि साहित्य*
*स्टेप बाय स्टेप प्रोसेस*
*फायदे आणि वापर*
*शेल्फ लाइफ आणि स्टोरेज गाईड*
*प्रॉडक्टसाठी टिप्स*
*मराठी भाषेत*
*सहज बनवा घरच्या घरी किंवा व्यवसायासाठी*
ग्राहकांना आकर्षित करा नैसर्गिक, आयुर्वेदिक प्रोडक्ट्सनी
तुमचं स्वतःचं ब्रँड घडवा "D Natural" सह!
आताच खरेदी करा..
WhatsApp - 8830885966
Call - 02403554623
✨ D Natural Community – Monthly Membership ✨
कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन शिकायचं आहे
पण गोंधळ, अर्धवट माहिती आणि कॉपी-पेस्ट रेसिपी नकोय?
तर ही Membership तुमच्यासाठीच आहे 👇
🔹 Professional Cosmetic Formulation Notes
🔹 Scientific + Logical explanation
🔹 Step-by-step system based learning
🔹 Beginner ते Advanced सगळ्यांसाठी उपयुक्त
🔹 Home level + Small business ready approach
📌 फक्त रेसिपी नाही
📌 Formulation मागचं logic समजावून सांगितलं जातं
📌 एकदा system समजला की पुढे स्वतः नवीन products develop करता येतात
🌿 Next Month – New Care Category
(Details group मध्ये share केल्या जातील)
📌 नवीन सत्र 15 फेब्रुवारी पासून सुरू
💼 Membership Fees : ₹199 /- Month
📌 Membership मध्ये मिळेल :
• नियमित formulation notes
• clear explanations
• cosmetic systems ची सखोल समज
👉 ज्यांना cosmetic formulations खऱ्या अर्थाने समजून शिकायच्या आहेत
त्यांच्यासाठी ही community आहे.
📲 Join Now – Limited Seats
D Natural Community
📞 8830885966
Natural Cosmetic Learning Community
नवीन कॉस्मेटिक प्रोडक्ट्स शिकायचे आहेत का?
फक्त ₹199 मध्ये मिळवा Membership आणि घरबसल्या सुंदर, सोप्या आणि Logical पद्धतीने कॉस्मेटिक रेसिपी + Guidance.
🗓️ ग्रुप सुरू होतो: 15 जानेवारी
बुकिंग फास्ट करा – limited slots!
🌸 तुम्हाला Membership मध्ये काय मिळेल?
1️⃣ Cosmetic Recipes:
• Skin, Hair, Body Care साठी सुंदर आणि सोप्या रेसिपी
• प्रत्येक रेसिपीसोबत ingredients प्रमाण + Step-by-Step process
• Preservation, Shelf Life, आणि Texture बद्दल मार्गदर्शन
2️⃣ Guidance & Tips:
• Ingredients कसे वापरायचे, कोणते फायदेशीर आहेत
• Small batch production – घरच्या परिस्थितीत प्रॉडक्ट बनवण्याचे logic
• Costing methodology – प्रॉडक्टची खरेदी/ किंमत कशी ठरवायची
• Raw Material sourcing, Labelling, Quality Improvement
3️⃣ Monthly Updates:
• दर महिन्याला 8 नवीन रेसिपी Notes
• नवीन cosmetic trends आणि suggestions
4️⃣ Bonus:
• Product Labelling Tips
• Packaging, Shelf Life, Storage Tips
• Homemade / Small Scale Production Tricks
🔗 Join करण्यासाठी
WhatsApp वर फक्त “YES” असा reply करा
👉 पुढील प्रक्रिया + Community Link पाठवली जाईल
More Information
DM / WhatsApp
🌿 D Natural
📞 02403554623 / 8830885966
05/01/2026
लाईव्ह वन-टू-वन क्रीम मेकिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग
(WhatsApp Video Call – Online)
फक्त रेसिपी नाही,
क्रीम बनवण्याची पूर्ण प्रोफेशनल प्रक्रिया बेसपासून लाईव्ह शिकायची आहे का?
तर हा One-to-One Practical Cream Making Class तुमच्यासाठी आहे.
या क्लासमध्ये काय शिकवलं जातं?
लाईव्ह वन-टू-वन प्रॅक्टिकल सेशन
WhatsApp व्हिडिओ कॉलवर लाईव्ह क्लास
1 क्रीम – लाईव्ह प्रॅक्टिकल (Student-Handled)
निवडलेली एक क्रीम विद्यार्थी स्वतः बनवतो / बनवते
स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन
बेस तयार करण्यापासून अंतिम क्रीमपर्यंत संपूर्ण प्रक्रिया
प्रत्येक स्टेपवर समजावलं जातं:
काय करायचं
का करायचं
चूक झाली तर कशी दुरुस्त करायची
टेक्सचर, जाडी, स्मूदनेस लाईव्ह कंट्रोल
लाईव्ह करतानाच शंका निरसन
येथे फक्त दाखवून दिलं जात नाही; प्रॉडक्ट तुमच्या हातून बनवून घेतलं जातं
त्यामुळे प्रक्रिया नीट समजते व लक्षात राहते
क्लास नंतर तुम्ही क्रीम आत्मविश्वासाने स्वतः बनवू शकता
कालावधी: 1.5 ते 2 तास
लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये समावेश
क्रीमचा कॉमन बेस कसा तयार करायचा
Oil Phase व Water Phase समजून घेणे
Texture व Consistency Control
Active Ingredients कसे व कधी घालायचे
Preservative योग्य प्रमाणात कसे मिक्स करायचे
सामान्य चुका व त्यांचे उपाय
क्रीम सिलेक्शन व नोट्स
आमच्याकडे 30 वेगवेगळ्या क्रीम्सचे Base-to-Active Formulation Notes उपलब्ध
त्या लिस्टमधून तुम्ही कोणत्याही 6 क्रीम्स निवडू शकता
या 6 क्रीम्समध्ये:
1 क्रीम – लाईव्ह प्रॅक्टिकल + 5 क्रीम्स – PDF Recipe Formulation
एकच बेस समजला की, त्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या क्रीम्स सहज बनवता येतात
Measurement & Equipment Guidance
सर्व क्रीम्स grams / percentage मोजमापात
अंदाजावर नाही, प्रोफेशनल मोजमापावर भर
साध्या घरगुती उपकरणांचा वापर करून क्रीम प्रोफेशनल पद्धतीने तयार करणे
सर्व प्रक्रिया Handmade
Active Ingredient Customization
क्रीमची Shelf Life कशी ठरवायची
योग्य Storage पद्धत
Batch Dating व Labeling ची माहिती
साहित्य (Material)
साहित्य विद्यार्थी स्वतः विकत आणतील
बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर पूर्ण साहित्य यादी व खरेदी मार्गदर्शन दिले जाईल
पर्यायी सुविधा: निवडलेले व चाचणी केलेले साहित्य वेगळ्या शुल्कावर उपलब्ध
साहित्य क्लास फीमध्ये समाविष्ट नाही
After-Class Support
क्लासनंतर WhatsApp वर प्रश्न विचारता येतील
शंका निरसन व मार्गदर्शन मिळेल
हा क्लास कोणासाठी योग्य आहे?
अगदी नवशिके विद्यार्थी
गृहिणी
नोट्स वाचून गोंधळणारे
घरगुती किंवा छोटा क्रीम व्यवसाय सुरू करण्याचे इच्छुक
क्रीम फॉर्म्युलेशन प्रोफेशनली शिकू इच्छिणारे
महत्वाच्या नोंदी
हा Recorded Course नाही
हा Ready-made क्रीम विक्रीचा क्लास नाही
तुम्ही स्वतः क्रीम तयार करता – माझ्या लाईव्ह मार्गदर्शनात
संपूर्ण ट्रेनिंग मराठी किंवा हिंदी, सोप्या भाषेत
One-to-One असल्यामुळे एका वेळेस फक्त एकच विद्यार्थी
क्लास फी
क्लास फी निवडलेल्या क्रीम कॉम्बोवर अवलंबून असेल
पेमेंट झाल्यानंतरच बुकिंग कन्फर्म मानली जाईल
बुकिंग प्रक्रिया
तुम्हाला कोणत्या 6 क्रीम्स शिकायच्या आहेत ते सांगा
चर्चा करून योग्य तारीख व वेळ निश्चित करा
पेमेंट करून बुकिंग कन्फर्म करा
Formulation PDF मिळेल
साहित्य यादी मिळेल
ठरलेल्या वेळेला लाईव्ह WhatsApp प्रॅक्टिकल क्लास
महत्वाची टीप
वैयक्तिक मार्गदर्शनामुळे महिन्यात मर्यादित विद्यार्थ्यांसाठीच क्लास घेतला जातो
त्यामुळे आपली सोयीची तारीख व वेळ आधीच बुक करा
एक बेस शिका – अनेक क्रीम्स स्वतः बनवा
प्रक्रिया समजली की क्रीम बनवणं अवघड राहत नाही
हे ऑनलाइन वर्कशॉप क्रीम बनवण्याच्या सर्व महत्वाच्या टॉप गोष्टी शिकवण्यासाठी आहे.
DM / WhatsApp
D Natural, kalpana C.
📞 02403554623 / 8830885966
Available Advance Cream Formulation List
1. Avocado Cream
2. 7 in One Herbal Night Cream
3. 24K Gold Radiance Cream
4. Multipurpose 5 in One Cream
5. Skin Whitening Cream
6. Anti Ageing Cream
7. Anti Pimple & Acne Cream
8. Sunscreen Cream (SPF 30 Concept)
9. Anti Pigmentation Cream
10. Foot Repair Cream
11. Moisturizer Cream for Dry Skin
12. Body Massage Cream
13. Kumkumadi Day–Night Cream (Oily Skin)
14. Kumkumadi Day–Night Cream (Dry Skin)
15. Kumkumadi Cream for Oily Skin
16. Kumkumadi Cream for Dry Skin
17. Ayurvedic Kumkumadi Glow Cream
18. High Brightening Royal Kumkumadi Cream
19. Rose Cream
20. Papaya Cream
21. Gotu Kola Repair & Collagen Boost Cream
22. Kojic Dipalmitate Deep Bright Cream
23. Rice Water Softening Cream
24. Orange Vitamin-C Glow Cream
25. Underarm Brightening Cream
26. Stretch Mark Repair Cream
27. Instant Golden Glow Cream
28. SPF 30 D-Tan Cream
29. Lip Moisturizer Cream
30. Hand Protection Cream
03/01/2026
D NATURAL PRESENTS
Handmade | Ayurvedic Inspired | Formulation-Ready | Small Batch Friendly
येथे आम्ही तुम्हाला स्किनकेअर, हेअरकेअर आणि होमकेअर साठी
Commercial-Style, Formulation-Ready Notes उपलब्ध करून देतो.
डिमांडनुसार Offline Practical Sessions / Workshops स्वतंत्रपणे घेतले जातील
सोप्या भाषेत समजणाऱ्या, कमी खर्चात बनवता येणाऱ्या
आणि घरबसल्या Small Batch मध्ये तयार करता येणाऱ्या
Practical Recipes एकाच ठिकाणी.
D Natural ची सुरुवात एकाच उद्देशाने झाली
नैसर्गिक, सुरक्षित आणि बजेट-फ्रेंडली कॉस्मेटिक फॉर्म्युले सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावीत.
आज अनेक लोकांना योग्य मार्गदर्शन,
सोप्या प्रक्रिया आणि परवडणाऱ्या Formulation Notes
सहज उपलब्ध होत नाहीत.
हीच गरज ओळखून तयार केलं आहे
D NATURAL – Premium Cosmetic Formulation Notes Collection
आमचं ध्येय
• महिलांना, विद्यार्थ्यांना आणि घरबसल्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन देणे
• Easy, Practical आणि Small-Batch Friendly फॉर्म्युले उपलब्ध करून देणे
• मार्केटमध्ये मागणी असलेल्या प्रॉडक्ट कॅटेगरीजसाठी
Market-Relevant आणि Commercial-Style Formulation Notes देणे
• Beginner पासून Advanced पर्यंत सर्वांना समजतील अशा Notes
• सोप्या, स्पष्ट आणि Practical
• मराठी + English दोन्ही भाषांमध्ये
• Notes-Based Learning सिस्टीमवर आधारित
CATEGORY
FORMULATION CATEGORY – 1
DIRECT FORMULATION (FROM BASE)
Zero Base पासून Final Product तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया
ही कॅटेगिरी त्या लोकांसाठी आहे ज्यांना
प्रॉडक्ट पूर्णपणे शून्यातून (Base तयार करून) बनवायचं आहे.
या कॅटेगिरीमध्ये शिकायला मिळेल -
• Raw Ingredients पासून Base तयार करण्याची पद्धत
• Emulsification / Thickening Logic
• Water Phase + Oil Phase Balance
• Preservative निवड व वापर
• Texture, Stability आणि Performance नियंत्रण
• Small Batch ते Commercial Thinking
उपयुक्त
• Formulation शिकायची इच्छा असलेले
• स्वतःचा Brand सुरू करू इच्छिणारे
• Long-term Business Mindset असलेले
• Complete Control हवं असलेले Makers
वैशिष्ट्ये
• Complete Formulation Notes
• Step-by-Step Detailed Process
• Ingredient Logic समजावून दिलेली
• Professional Approach
Level: Beginner to Advanced (Formulation Based)
FORMULATION CATEGORY – 2
READY BASE CUSTOMIZATION
Ready-Made Base वापरून Active Ingredients जोडून प्रॉडक्ट तयार करणे
ही कॅटेगिरी त्या लोकांसाठी आहे ज्यांना वेळ कमी आहे
आणि पटकन, सोप्या पद्धतीने प्रॉडक्ट तयार करायचं आहे.
या कॅटेगिरीमध्ये मिळेल
• Ready-Made Base वापरण्याची योग्य पद्धत
• Active Ingredients कसे आणि किती प्रमाणात टाकायचे
• Fragrance / Color Adjustment
• Quick Customization Techniques
• Beginner Safe & Low Risk Method
उपयुक्त
• Beginners • Homemakers • Small Sellers
• Trial / Sample Making साठी
• Fast Product Creation हवी असलेले
वैशिष्ट्ये
• Easy to Follow Notes
• Low Technical Complexity
• Quick Results
• Small Batch Friendly
Level: Beginner Friendly | Quick Method
Benefits
• Direct Formulation – Base पासून पूर्ण Control आणि सखोल Formulation Knowledge
• Ready Base Customization – Ready Base वापरून जलद आणि सोपी Product Making
Ready Base Customization ही Shortcut पद्धत नसून
एक Smart & Time-Saving Method आहे.
या NOTES मध्ये तुम्हाला मिळेल
• Step-by-Step प्रक्रिया
• Ingredients आणि योग्य प्रमाण
• Ingredient Replacement / Substitution मार्गदर्शन
• Preservative निवड आणि वापर माहिती
• Shelf-Life Guidelines
• Packaging आणि Costing Tips
• Commercial-Style Composition समजावून दिलेली
• Small Batch Trial System
• Notes-Based Business Guidance
• Single Formulation Notes देखील उपलब्ध आहेत
• ज्यांना संपूर्ण Collection नको आहे, परंतु विशिष्ट प्रॉडक्टसाठी Professional Formulation Notes आवश्यक आहेत अशांसाठी
• व्यवसायासाठी आवश्यक लायसन्स व कायदेशीर प्रक्रिये संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन दिले जाईल.
Notes PDF स्वरूपात WhatsApp किंवा Email द्वारे उपलब्ध करून दिल्या जातील.
SUPPORT SYSTEM
Long-Term Support
• WhatsApp मेसेजद्वारे
• फोन सपोर्ट उपलब्ध – फक्त पूर्वनियोजित वेळेत
More Information
DM / WhatsApp
D Natural
📞 02403554623 / 8830885966
PREMIUM COSMETIC FORMULATION COLLECTION (PDF Notes-Based)
HAIR CARE FORMULATION COLLECTION
• Hair Oil • Hair Mask
• Hair Cream / Leave-in • Shampoo
• Conditioner • Hair Spa Cream
• Hair Serum • Anti-Dandruff Products
• Hair Growth / Hair Fall Control Formulations • Hair Spray • Hair Color
• Mehendi / Liquid Mehendi
• Ayurvedic Hair Dry Pack / Powder Pack
SKIN CARE FORMULATION COLLECTION
• Face Cream (Multiple Variants) • Day Cream / Night Cream
• Face Serum • Face Wash / Cleanser
• Face Pack / Mask • Face Scrub
• Face Toner / Mist • Sunscreen / Lotion
• Anti-Acne / Pigmentation Care
• Kumkumadi Oil Collection
• Rose Series Collection
• 24K Gold Collection
• Whipped Cream Formulations
• Compact Powder • HD Powder
• Facial Bomb
• Ayurvedic Kajal
• Ayurvedic Fresh (Natural Freshener Type Products)
BODY CARE FORMULATION COLLECTION
• Body Lotion • Body Cream / Body Butter
• Body Wash • Body Scrub
• Massage Cream / Oil
• Hand & Foot Care Products • Body Oil
• Bath Salt • Wax Formulations
LIP, MAKEUP & SPECIAL CARE COLLECTION
• Lip Balm / Lip Cream • Lipstick
• Nail Polish • Under Eye Cream / Gel
• Beauty Gel (Multi-purpose)
HOME CARE & FRAGRANCE COLLECTION
• Dishwash Liquid • Floor Cleaner • Bathroom Cleaner • Detergent
• Multi-Purpose Cleaner • Hand Wash
• Room Freshener • Perfume • Attar
• Pot Pourri • Paper Freshener
AYURVEDIC / HERBAL SPECIAL COLLECTION
• Ayurvedic Powders / Churna
• Ayurvedic Oils • Mud Therapy • Herbal Paste / Lep
• Classical Inspired Formulations
• Ayurvedic Hair & Skin Dry Packs
• संपूर्ण Collection उपलब्ध आहे
• Single Formulation Notes देखील मागणीनुसार उपलब्ध आहेत
• आमच्यासोबत शिकणाऱ्या व्यक्तींच्या गरजेनुसार व मागणीनुसार Custom Formulation Collections उपलब्ध आहेत.
21/12/2025
D Natural – Cosmetic Products Making
घरबसल्या स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का?
तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण योग्य दिशा, मार्गदर्शन आणि माहिती मिळत नाही का?
D Natural तुमच्यासाठी घेऊन आले आहे –
Handmade | Ayurvedic Inspired | Cosmetic Products Making
ऑफलाइन क्लासेस, Cosmetic Formulation Notes, आणि कॉस्मेटिक संदर्भातील सर्व प्रकारची गाईडलाईन्स माहितीसह.
Cosmetic Business चे भरपूर फायदे आहेत
घरबसल्या सुरुवात करता येते
सतत वाढणारी बाजारपेठ आणि मागणी
विविध प्रॉडक्ट्स तयार करता येतात – Hair Care, Skin Care, Body Care, Makeup, Home Care, Ayurvedic
शिकत-शिकत व्यवसाय वाढवता येतो
स्वतःचा Brand आणि ओळख निर्माण होतो
Notes-Based Learning (घरबसल्या शिकण्यासाठी)
तुम्ही घरबसल्या, आपल्या सोयीप्रमाणे, फक्त Notes वाचूनही पूर्णपणे समजून प्रॅक्टिकल Formulation शिकू शकता.
या Notes मध्ये सोप्या, step-by-step मार्गदर्शनाने प्रत्येक प्रॉडक्ट तयार करणे किती सोपे आहे, ते दाखवले आहे.
Notes घेऊन तुम्हाला मिळेल:
Step-by-Step Formulation प्रक्रिया
Ingredients आणि योग्य प्रमाण
Active Ingredient वापरून Ready Base Customization
Small Batch Trial System
Business & Licensing Guidance
Offline Practical Workshops / Sessions Class मध्ये तुम्हाला मिळेल:
प्रत्यक्ष Hands-On Formulation Practice
प्रत्येक स्टेपवर मार्गदर्शन
Custom Formulation Trial / Experiment
Industry Tips आणि Practical Techniques
Notes आणि Offline Classes दोन्हीत मिळतील
Ingredient Replacement / Substitution मार्गदर्शन
Preservative Selection आणि Shelf-Life Guidelines
Packaging आणि Costing Tips
Commercial-Style Composition
Custom Formulation Suggestions
Long-Term Support (WhatsApp मेसेज + फोन सपोर्ट)
तुम्ही Notes वाचून घरबसल्या शिकू शकता किंवा Offline Workshop मध्ये प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य
"Knowledge + मार्गदर्शन = दीर्घकालीन आत्मनिर्भर व्यवसाय"
For more information
8830885966 / 02403554623
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Aurangabad
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |