GODLY INDIA

GODLY INDIA

Share

ऑनलाइन प्रतियोगिताअों में शामिल हों ?

24/08/2020

"नमस्कार

गाॅडली इंडिया सादर करीत आहेत..

"सेल्फि विथ बाप्पा आणि गाैरी स्पर्धा"

पाठवा एक सेल्फी/छायाचित्र आणि प्रथम ३ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना मिळेल सन्मान महाराष्ट्रभर झळकण्याचा आणि रोख पारितोषिक व ई-सर्टिफिकेट.

प्रथम पारितोषिक : ₹२००१/- व ई-सर्टिफिकेट

द्वितीय पारितोषिक : ₹१००१/- व ई-सर्टिफिकेट

तृतीय पारितोषिक : ₹५०१/- व ई-सर्टिफिकेट

स्पर्धेचे नियम:
१. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.

२. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली माहिती दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरावी.

३. स्पर्धेचे शुल्क १००/-₹ असून Razer Pay | Google Pay | PhonePe | Net Banking | Cards ई. सर्व डिजिटल स्वरूपातच स्वीकारण्यात येतील. (QR कोड सुद्धा उपलब्ध आहे)

४. इच्छुकांनी नोंदणी करून आपला सेल्फी/ छायाचित्र आम्हाला पाठवावा, तो सेल्फी/ छायाचित्र आमच्या फेसबुक व इंस्टाग्राम वर प्रदर्शित करण्यात येईल.

५. स्पर्धा नोंदणी २२ ऑगस्ट ते १० सेप्टेंबर २०२० पर्यंत असेल, १० सेप्टेंबर नंतर कोणतीही एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.

६. विजेत्यांची निवड सेल्फी लव्हर्स च्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वरील लाइक्स चे क्रमशः २५%-२५% सरासरी काढली जाईल आणि त्याची सरासरी ही परीक्षकांच्या मार्कस सोबत (१०० पैकी) जोडली जाईल आणि प्रत्येक स्पर्धकांचा निकाल हा पेज वर दाखविला जाईल.
उदा. फेसबुक ला जर १०० लाइक्स तर त्याचे २५% महणजे २५ गुण, इंस्टाग्राम वर जर १०० लाइक्स असेल त्याचे २५% म्हणजे २५ गुण एकूण ५० गुण आणि परीक्षकांचे १०० पैकी मिळणारे गुण यांची बेरीज म्हणजे निकाल असेल. प्रत्येकाचे गुण हे पेज वर दाखविले जातील.

७. स्पर्धेचा निकाल १० सेप्टेंबर २०२० ला जाहीर केला जाईल. विजेत्यांना रोख रक्कम व संपूर्ण महाराष्ट्रात फेसबुक व इंस्टाग्राम वर प्रदर्शित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जॉइन व्हा आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला.

Instagram - https://www.instagram.com/godly.india/

टीप : प्रवेशासाठी फेसबूक प्रोफाइल वरील BOOK NOW बटन किंवा इंस्टाग्राम प्रोफाइल वरील लिंक वर क्लिक करून सहभागी व्हावे, पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट आणि स्पर्धेसाठीचा व्हिडिओ दिलेल्या व्हाटसॅप लिंक वर पाठवावा व सोबत आपले पूर्ण नाव, शहर, वय, आणि व्हॉटसअप नंबर पाठवावा. QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण पेमेंट करू शकता. QR कोड फेसबुक किंवा युट्युब वर दिलेला आहे.

नियम व अटी लागू*
Powered & Marketed by
GODLY INDIA
1. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आमच्या सर्व नियम व अटी मान्य असेल.

2. स्पर्धेचे सर्व नियम व हक्क आयोजकाकडे असतील.

3. स्पर्धेचा कालावधी कमी-अधिक करणे पूर्णतः आयोजक ठरवतील.

4. कोणत्याही प्रकारचा रिफंड मिळणार नाही त्यासाठी नियम व अटी जाणूनच स्पर्धेत सहभागी व्हावे.

Pay for "सेल्फि विथ बाप्पा आणि गाैरी स्पर्धा" by Godly India 23/08/2020

Pay for "सेल्फि विथ बाप्पा आणि गाैरी स्पर्धा" by Godly India नमस्कार . गाॅडली इंडिया सादर करीत आहेत... . "सेल्फि विथ बाप्पा आणि गाैरी स्पर्धा". . पाठवा एक सेल्फी/छायाचित्र आणि प्रथ....

Pay for भजन / गीत गायन स्पर्धा by Godly India 23/08/2020

नमस्कार
गाॅडली इंडिया सादर करीत आहेत..

*"ऑनलाईन भजन/ फिल्मी गीत गायन स्पर्धा"

पाठवा एक गाण्याचा व्हिडिओ आणि प्रथम ३ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना मिळेल सन्मान महाराष्ट्रभर झळकण्याचा आणि रोख पारितोषिक व ई-सर्टिफिकेट.

प्रथम पारितोषिक : ₹५५५५/- व ई-सर्टिफिकेट

द्वितीय पारितोषिक : ₹३५३५/- व ई-सर्टिफिकेट

तृतीय पारितोषिक : ₹२१२१/- व ई-सर्टिफिकेट

स्पर्धेचे नियम:
१. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.

२. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली माहिती दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरावी.

३. स्पर्धेचे शुल्क २००/-₹ असून Razer Pay | Google Pay | PhonePe | NetBanking | Cards ई. सर्व डिजिटल स्वरूपातच स्वीकारण्यात येतील. (QR कोड सुद्धा उपलब्ध आहे)

४. इच्छुकांनी नोंदणी करून आपला गाण्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा, तो व्हिडिओ आमच्या फेसबुक व युट्युब वर प्रदर्शित करण्यात येईल.

५. स्पर्धा नोंदणी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२० पर्यंत असेल, १० सप्टेंबर नंतर कोणतीही एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.

६. विजेत्यांची निवड गाॅडली इंडिया च्या फेसबुक आणि युट्युब वरील लाइक्स चे क्रमशः २५%-२५% सरासरी काढली जाईल आणि त्याची सरासरी ही परीक्षकांच्या मार्कस सोबत (१०० पैकी) जोडली जाईल आणि प्रत्येक स्पर्धकांचा निकाल हा पेज वर दाखविला जाईल.

उदा. फेसबुक ला जर १०० लाइक्स तर त्याचे २५% महणजे २५ गुण, युट्युब वर जर १०० लाइक्स असेल त्याचे २५% म्हणजे २५ गुण एकूण ५० गुण आणि परीक्षकांचे १०० पैकी मिळणारे गुण यांची बेरीज म्हणजे निकाल असेल. प्रत्येकाचे गुण हे पेज वर दाखविले जातील.

७. स्पर्धेचा निकाल ३० सेप्टेंबर २०२० ला जाहीर केला जाईल. विजेत्यांना रोख रक्कम व संपूर्ण महाराष्ट्रात फेसबुक व युट्युब वर प्रदर्शित करण्यात येईल.

YouTube link - https://www.youtube.com/channel/UC2rZuoL3YyAGHMuDQ7ZoKWQ

टीप : प्रवेशासाठी फेसबूक प्रोफाइल वरील
BOOK NOW बटन किंवा YouTube प्रोफाइल वरील लिंक वर क्लिक करून सहभागी व्हावे, पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट आणि स्पर्धेसाठीचा व्हिडिओ दिलेल्या व्हाटसॅप लिंक वर पाठवावा व सोबत आपले पूर्ण नाव, शहर, वय, आणि व्हॉटसअप नंबर पाठवावा. QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण पेमेंट करू शकता. QR कोड फेसबुक किंवा युट्युब वर दिलेला आहे.

नियम व अटी लागू*

Powered & Marketed by

GODLY INDIA

1. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आमच्या सर्व नियम व अटी मान्य असेल.

2. स्पर्धेचे सर्व नियम व हक्क आयोजकाकडे असतील.

3. स्पर्धेचा कालावधी कमी-अधिक करणे पूर्णतः आयोजक ठरवतील.

4. कोणत्याही प्रकारचा रिफंड मिळणार नाही त्यासाठी नियम व अटी जाणूनच स्पर्धेत सहभागी व्हावे.

Pay for भजन / गीत गायन स्पर्धा by Godly India About the event . नमस्कार . गाॅडली इंडिया सादर करीत आहेत... *"ऑनलाईन भजन/ फिल्मी गीत गायन स्पर्धा". पाठवा एक गाण्याचा व्हिडिओ आणि ...

13/08/2020

Jugalbandi
Unbelievable

11/08/2020

स्पर्धेत सहभागी सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://rzp.io/l/Geetgayan

Website

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when GODLY INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Aurangabad.