Shaikh Noor's video
�
05/11/2025
💐 महाराष्ट्र राज्यातील💐 नावलौकिक अग्रणी औरंगाबाद टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशन छ.संभाजीनगर (औरंगाबाद)१३वा वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा विभागीय टु व्हिलर मेकॅनिक मेळाव्याचे आयोजन दिनांक 18/12/2025वार गुरुवार स्थळ.तापडीया नाट्य मंदिर निराला बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त 🌹💫युट्युबवर असंख्य चाहते असलेले भारतातील प्रसिद्ध ट्रेनर 💥उल्फत अन्सारी सरांचे✨💫 BS6 गाडीचे तसेच इलेक्ट्रिक गाडी चे ट्रेनिंग देण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमात 1500ते2000मॅकेनिक बंधु उपस्थित राहणार आहेत, या वेळी विविध नामवंत कंपन्या (कंपनी व्हेंडर)सहभागी होणार आहेत त्यामुळे जास्तीतजास्त पार्टची माहिती व BS6 पार्ट उत्पादकांचे स्टॉल या ठिकाणी बघायला मिळतील तसेच कंपनीचे तज्ञ या ठिकाणी उपस्थित राहतील तरी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याबाहेरील इच्छुक मेकॅनिक बंधु नी जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राम पारखे साहेब 90115 88101/जिल्हा उपाध्यक्ष शेख नूर भाई 70209 08402 यांच्या कडे रितसर नांव नोंदणी करावी व ऑनलाईन पावती घ्यावी.
🙏धन्यवाद
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Aurangabad
431001