Registered Pharmacist Fight for Right
FIGHT FOR RIGHT
3000 GENERIC STORES ALLOT TO ONLY PHARMACIST
*औषधी निर्माता (PHARMACIST) को समर्पित कुछ पंक्तियां"*
घर में है राशन नहीं, फिर भी ड्यूटी जाते हैं।
हमारी फार्मेसी बंद होने के पर घर वापस आते हैं।
मम्मी पापा सिसक कर पूछ रहे हैं, बेटा कैसे खाते हो।
जब पूरा देश बंद है तो, तुम क्यों ड्यूटी पर जाते हो।
यहां सब कुछ मिल रहा है, झूठ बोलकर घरपे समझाते।
देश के लिए यह समर्पित जीवन, इसलिए ड्यूटी निभाने जाते।
कट रही है जिंदगी, जैसे जी रहे हैं बनवास में।
हम तो हैं औषध निर्माता , ड्यूटी कर रहे हैं हर हाल में।
हम तड़पते है ड्यूटी में, परिवार चिंतित घरों में।
जिंदगी मानो ठहर सी गई है, जैसे बेङी जकड़ी पांव में।
लोग घरो से निकलने को डर रहे है !
और हम अपने घरोको जाने को डर रहे है !
ना हम सेना, ना हम शिक्षक, ना हम डॉक्टर, ना कोई सम्मान हम पाते हैं !
हम तो सिर्फ औषध निर्माता हैं, इसलिए अपनी ड्यूटी निभाते हैं ।
*(सौजन्य~ भडगाव शहर औषध विक्रेता )*
- - - - - - - - - - - - - - - - -
*एका फार्मसिस्ट ची व्यथा*
*दररोज येणाऱ्या करोना विषयी च्या बातम्या व त्या अनुषंगाने होणारे लाँकडाऊन यांच्या मध्ये हेल्थकेअर प्रोफेशनर्स मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता* *आलेल्या संकटात लोकांना गरजेच्या सेवा देत आहेत.यात डाँक्टरांचा एका दिवसात २०ते ५० पेशंट बरोबर संपर्क येतो, त्यातील काही नंतर पाँझीटीव्ह केंस निघतात, नंतर नंबर लागतों* *तो त्यांच्या स्टाफचा त्यांना सुध्दा डांँक्टरां ईतके पेशंट हाताळावे लागतात.परंतु पेशंट ची हिस्ट्रि व व लक्षणे विचारून घेताणा त्यांना पेशंट च्या स्थितीचा अंदाज आलेला असतो व त्यानुसार ते दक्षता घेतात व स्टाफला सुध्दा तशा सुचना* *देतात,हा पेशंट पुढे औषधे घेण्यासाठी केमिस्ट शाँप मधे येतो केमिस्ट बाकी गोष्टी काय झाल्यात या विषयी अनभिज्ञ असतो, आलेल्या पेशंट ला योग्य ती औषधे, योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या वेळी देण्याची त्यांची जबाबदारी असते*, *तो प्रिस्क्रिप्शन वर नजर टाकुन ते डिस्पेंन्स करायला* *घेतो,प्रिस्क्रिप्शन हाताळताना तो काही विशेष काळजी घेत नाही, दिवसात १०० ते ४०० पेशंट च्या हाताचा स्पर्श दरम्यान* *काऊंटरच्या टाँपवर (काचेवर) झालेला असतो,एखादी शिंक कींवा खोकल्याची ऊबळ येऊन गेलेली असते, त्यातुनच ईन्फेक्शन फैलाऊ शकते*.
*कम्युनिटी फार्मसी मध्ये तर फार्मसिस्ट भोवती ग्राहकांचा गराडा असतो,कुणाला* *सँनिटायझर हवा असतो, कुणाला मास्क हवा असतो कुणाला हँन्ड वाँश,या सर्व गोष्टी देताना स्वत:चा मास्क सांभाळणं त्याला अवघड होते.व ईतक्या लोकांशी संवाद साधताना मास्क ची आडचन होते,मग हा पठ्ठ्या तसाच ढाल तुटलेल्या लढवय्या सारखा लढत रहातो*,व *लढत राहणार आहे पण एक खंत मनात घेऊन.*
*ऊद्या एखाद्या कम्यूनीटी फार्मसिस्ट चा रिपोर्ट पाँझीटीव आला तर त्याच्या बाजूला कोण उभे राहणार आहे, लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन,आँनलाईन बरोबर स्पर्धा करत असताणा १०% डिस्काउंट देऊन बेजार झालेला, कोठेतरी दुसऱ्या एखाद्याने अपप्रवृत्ती ने जास्त रेटने वस्तु विकल्या मुळे मिडियाच्या कृपेने सर्वत्र विनाकारण बदनाम झालेला केमिस्ट विचार करतोय की आपण पाँझीटीव* *निघालो तर आपली फार्मसी बंद राहील, आपल्या नंतर आपल्या कर्जाचे हप्ते कोण भरणार, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार कोण लावणार*.
*हे कटू पण वास्तव आहे, सरकारी कर्मचारी आजारी पडला तर त्याच्या उपचारांचा वाटा सरकार उचलते ,डाँक्टर नर्स यांची* *जबाबदारी संबंधित हाँस्पीटल घेते परंतु इतके वर्ष ईमानदारी ने टँक्स भरणारा केमिस्ट आजारी पडला कींवा दगावला तर त्याची साधी आस्थेने चौकशी सुध्दा सरकार कडुन होते का,ऊद्या यातील कुणी फार्मसिस्ट बाबतीत वाईट घटना घडली तर सरकार त्याला काय मदत करणार,स्वाईन फ्ल्यू साथीच्या वेळी असाच एक फार्मसिस्ट चा बळी गेला आहे. काही* *कारणांमुळे एखाद्या महिन्यात वँट भरायचा राहीला तर रोजचा दंड आकारण्यात येतो.मग अशा प्रसंगी केमिस्ट ला कर्जमाफी मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळणार का हा खरा प्रश्न आहे.*
*तरीही फार्मसीचे शिक्षण घेत असताना झालेले संस्कार व सामाजिक बांधिलकी यांच्या* *बळावर कम्युनिटी फार्मसीस्ट काम करत आहेत.आँनलाईन वर स्वस्त औषध मिळतात म्हणून फार्मसिस्ट ला हीनवणारे लोक सुध्दा या संकटाच्या वेळी कम्युनिटी फार्मसी हीच चांगली आहे हे मान्य करतात....*
एक फार्मसिस्ट -
09/05/2019
Boycott on this advertisement government has foolished us 2540 to give this company for no reason these shops are right of registered pharacist only so I am fighting for my right
A season of joy and prosperity to all 🙏
28/09/2017
How is it possible we ve tried but conditions are that no pharmacist can take this pharmacy...
Reopen the tender and give priority to registered pharmacist
फार्मासिस्ट बंधु आणि भगिनींनो,
🙏🏻🙏🏻🙏🏻💉💊🙏🏻🙏🏻🙏🏻
इंग्लंड, अमेरिकेतील फार्मसिस्टसला मिळणारा मान,सन्मान व अधिकार
महाराष्ट्रातील फार्मसिस्टला मिळवून देणार
💉💊फार्मसिस्टच्या न्याय,हक्क व अधिकारासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशन(MRPA)ला पाठिंबा देण्यासाठी खालील क्रमांकावर मिस्ड कॉल करा🙏🏻
📞 ☎ +912262116841
सर्व फार्मासिस्ट ग्रुप वर फॉरवर्ड करा
01/01/2017
Image: Pharmacists, Proud to be and Quotes on Pinterest Found on Google from pinterest.com
01/01/2017
NO SUBSTITUTE FOR PHARMACIST......
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Aurangabad
431103