Oriflame with vidya

Oriflame with  vidya

Share

for income, for beuty , for family .time ...what ur searching ? just join with me�100%
We will fill ur dreams

14/06/2021

आमचा ब्रँड मुळात ओरिफ्लेम स्वीडन आहे भारतासह गेल्या 23 वर्षात इतर देशामध्ये 60 वर्षे कार्यरत आहोत त्यातील उत्पादने 100% नैसर्गिक सुरक्षित असुन एकञितपणे उपायकारक आहेत सर्व वयोगटातील त्वचेच्या तक्रारी साठी चालणारे आणि कोणत्याही दुष्परिणाम रहित आहेत पायाच्या नखापासुन ते डोक्याच्या केसा पर्यंत सर्व सौंदर्य प्रसाधने जसे की... Foundation Maskara Liner Face Cream Soap Perfume Talc Lipstick Nailpaint Etc....आहेत. आता काही उत्पादन संदर्भात बोलू.. Scrub Face wash Hair oil Cleanser Toner Day cream Night cream Serum आणि बरेच काही तसेच काळी वर्तुळे सुरकुते रंगद्रव्ये सुर्यप्रकाश मुरुमे तेलकट त्वचा तसेच कोरडी त्वचा या सर्व गोष्टीसाठी उपाय कारक उत्पादन आम्ही करतो . तसेच वजन वाढवणे किवा कमी करणे रक्तदाब थायराॅइड संयुक्त वेदना पी काॅड तसेच केसगळती केसांची वाढ खुंटणे दुतोंडी केस यावरही खाञीशीर अशी उत्पादन आपण करतो.. आता आम्ही वेलनेस संदर्भात काही सांगतो..... ही उत्पादने RV कार्यक्षम असल्यानं 10/15 दिवसांत 100% परिणाम देतात. आता आम्ही काय काम करतो हे बघुया ? ...... आपण काय करता? आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही काम करु शकता. 1) ऑनलाईन ग्रुपमध्ये सामील होऊन पोस्ट करुन त्यानुसार काम करु शकता . आपण BP ( bonus point ) तयार करतो या BP मध्ये कंपनी पगार देत नाही . प्रत्येकाकडे स्वतःचा BP रेकाॅर्ड असतो. त्यानुसार कोणीही मेंबर त्याच्या ऑर्डरनुसार 50 BP तयार करुन आपल्या पत्त्यावर ऑर्डर मिळते त्यातच विनामूल्य कॅटेलोग मिळते. 2) ऑफलाईन कामात वर नंबर 1 मधे सांगितले प्रमाणे मोफत दिलेल्या कॅटेलोग मधुन आपण आपल्या परिवार व मिञमंडळीना दाखवुन ऑर्डर मिळवु शकतो. पहिल्या स्तराच्या उत्पादना द्वारे काम करण्यासाठी HV पुर्वी आपण काय प्राप्त कराल ? MNH स्वागत व नवीन स्तर . सामील झालेल्या महिन्यात 100BP मिळाल्यास 1500-2000Rs मिळतील तसेच क्रियाकलाप भेटी, बाहेरदेश भ्रमण, सेमिनार इ... जास्त काम करा जर तुम्हाला इच्छा असेल तर यात सहभागी व्हा काही तपशील द्या फ्री रजिस्टर करा तुमचे काम सुरु करा काम सोपे आहे आम्ही व्हाॅट्सअॅपला महिलांचा ग्रुप केला आहे त्यात तुम्हाला सामील करुन घेऊ अनेक स्ञिया आनंदी आहेत ते त्यांचा अनुभव त्यांचे प्रश्न सामायिक करतात हेच आमचे यश ....... आपणही 50,000-1,00,000 प्रति महिना कमावू शकता तेही दिवसभरात 2 3 तास आपल्या सोयीनुसार घरी राहुन आपले रोजची काम सांभाळून जेव्हा तुम्ही मुक्तपणे मन लावून काम करता तेव्हा आम्ही पण तुम्हाला 100% समर्थन देतो . काम कसे करायचे हे आम्ही तुम्हाला व्हाॅट्सअॅप करु अणि कामा बद्दल सांगु.........

13/06/2021
Want your business to be the top-listed Beauty Salon in Badlapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Badlapur
421503