News Tech Marathi

News Tech Marathi

Share

बातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा— 8788446983...

12/06/2026

आकर्षक आणि युनिक गिफ्ट, दागिने, साड्या व विविध खाद्यपदार्थ मिळणार एकाच ठिकाणी तेही नारायणी इव्हेंट्स आयोजित भव्य एक्झिबिशनमध्ये!

तर बदलापुरात अवतरली कोल्हापूरची नारायणी!

ठिकाण:- महाराजा हॉल, बदलापूर पूर्व, रिंग रोड

प्रतिनिधी:- श्रद्धा ठोंबरे

12/06/2026
12/06/2026

चोरट्याची शक्कल! सीसीटीव्ही बंद करत चायनीजच्या दुकानावर डल्ला!

12/06/2026

धक्कादायक प्रकार | बिल्डरकडे मागितली लाखो रुपयांची खंडणी...

प्रतिनिधी:- श्रद्धा ठोंबरे

12/06/2026

तुकाराम मुंढेना पुन्हा एकदा जिवे मारण्यांची धमकी!

प्रतिनिधी-: श्रद्धा ठोंबरे

शुक्र -: १२/६/२६

12/06/2026

बदलापुरातील मनोहर श्रीजी निर्वाणा फेस १ मध्ये चोरट्यांची हातात कोयता घेऊन रेकी...
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद!

दहा जून रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने चोरीचा प्रयत्न फसला असला तरीही पोलिसांनी रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

प्रतिनिधी -: श्रद्धा ठोंबरे

शुक्र -: २३/६/२६

12/06/2026

महाबळेश्वर मध्ये होतोय स्कॅम...
पर्यटकांनी सांगितला अनुभव पहा हा व्हिडिओ!

प्रतिनिधी-: श्रद्धा ठोंबरे

शुक्र-: १२/६/२६

Want your business to be the top-listed Beauty Salon in Badlapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Badlapur
421 503