Kaya kalp
#Kaya Kalp�
100 % Safe, Chemical free, Homemade Organic Products Suitable For All Skin Type...
14/11/2020
Wishing you a very happy Diwali to you all...🌟🎆🎉🎊
30/10/2020
KaLp🍀
DIWALI FESTIVAL OFFER:-
Grab Your Order fast🥳🥳🥳
25/10/2020
Shweta Organic🍀
MANICURE AND PEDICURE SOAK:-
Its naturally detoxifying sea salt soak infused with argan oil and anti-oxidants to cleanse it prepares hands and feet for manicure or pedicure service.
It helps to heal, regenerate and condition skin, leaving it beautifully smooth and hydrated..
FEATURES:-
* Infused with argan oil and anti-oxidants cleanses hands and feet.
* Purifies and Moisturizes the skin.
* It heals, regenerates and conditions the skin.
* keeps the skin smooth and hydrated.
* suitable for all skin types
Directions for use:-
Put 1-2 tablespoon of salt in lukewarm water.
Dip hands or feet for 20 min.
Use manicure and pedicure tools to your convenience.
For more details whats app us on :- 7021955329
21/10/2020
KalP☘️
आम्ही बनवलेले आपल्यासाठी घरगुती पद्धतीने आयुर्वेदिक गुणकारी साबण हे साबण आयुर्वेदिक गुणधर्मांचा विचार करून आम्ही बनवलेले आहेत. आपण हे साबण एकदा वापरल्यावर आपल्या लक्षात येईल हे साबण किती उपयुक्त आहेत. हे सगळे साबण गोट मिल्क पासून बनवले असून यामध्ये कोणतेही कैमिकल्स किंवा प्रिजरवेटिव्हज वापरलेले नाहीत.
चारकोल साबण 70ग्रॅम - 120/-
उटणे साबण 100gm - 90/-
काॅफी साबण 100 gm- 90/-
चंदन साबण 100gm - 90/-
दुध-मध साबण 100gm - 90/-
बेसन-हळद साबण 100gm - 90/-
हळदी-चंदन 70gm - 120/-
अँन्टी अॅलर्जीक साबण 100gm - 180/- :- त्वचा संबंधितआजारांसाठी उपयुक्त
हे साबण 100 ग्रॅम असून साबणाची किंमत आपल्या साठी 90/- रुपये, 120/- रुपये अशी असून डिलिव्हरी चार्जेस वेगळे आकारले जातील..
For more details whats app me on - 7021955329
04/10/2020
Organic☘️
CHARCOAL PEEL OFF MASK:-
चारकोलचे जसे फेसमास्क असतात त्याचप्रमाणे चारकोल पील ऑफ मास्कदेखील आहे, ज्याचा वापर करून तुम्हाला तुमची त्वचा सुंदर करता येईल.
तुमची त्वचा रिहायड्रेट करण्यासाठी आणि त्वचेला उजळपणा आणण्यासाठी या उत्पादनाची मदत होते. या चारकोलच्या मदतीने तुम्ही तुमचे डेड स्किन सेल्स काढून टाकून चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठीही उपयोग करू शकता. तसंच यामधील मिनरल्स असल्यामुळे तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी मदत होते. त्वचेतील टॉक्झिन्स आणि बॅक्टेरियाविरूद्ध लढा देण्यासाठी या उत्पादनाचा उपयोग होतो.
फायदे :-
- परवडण्यायोग्य
- तेलकट त्वचेसाठी उपयुक्त
Organic☘️
SPF म्हणजे काय?
SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर.यामुळे आपल्या त्वचेचे सुर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते.या विशिष्ट प्रकारच्या सुर्यकिरणांमुळे त्वचेवर सनबर्न,टॅनिंग व स्कीन कॅन्सर होण्याची शक्यता असते.दिवसभर उन्हात फिरल्यामुळे या किरणांमुळे तुमची त्वचा काळंवडू शकते.तांत्रिकदृष्ट्या SPF १५ म्हणजे सुर्यकिरणांपासून पंधरापट अधिक संरक्षण होते.
04/10/2020
Organic☘️
ESSENTIAL OILS:-
त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आणि ऑइल्सचा वपर करतात. अशातच काही आवश्यक तेल म्हणजेच इसेन्शिअल ऑइल (Essential Oils) जे आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांचा उपयोग अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी देखील करण्यात येतो. बाजारात विविध प्रकारचे इसेन्शिअल ऑइल उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य त्या इसेन्शिअल ऑइलची निवड करून त्याचा वापर करू शकता.
रोजमॅरी ऑइल :-
रोजमॅरी ऑइल एक ऊर्जावर्धक तेल आहे. या तेलाचा वापर केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एकाग्रता वाढविण्यासाठीही हे ऑइल फायदेशीर ठरते. या तेलामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी-6 मुबलक प्रमाणात असतं.
जरेनियम ऑइल :-
जरेनियम ऑइल एक वर्सटाइल ऑइल आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्वचेवर जमा होणार तेल बॅलेन्स करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरतं. त्यामुळे ऑइली स्किनच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते. हे प्रत्येक स्किन टाइपसाठी फायदेशीर ठरते.
यलंग-यालंग ऑइल (YLANG YLANG ):-
ऑयली स्किन आणि पिंपल्स असलेल्या स्किनमध्ये यलंग-यालंग फायदेशीर ठरतं. हे एक अॅन्टी-एजिंग ऑइल आहे. त्वचेवर जमा होणार तेल बॅलेन्स करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरतं.
लेमनग्रास ऑइल :-
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर करणं फार कठिण काम. अनेक उत्पादनं आणि ट्रिटमेंट फॉलो केल्यानंतरही हे डाग जात नाहीत. अशातच लेमनग्रास ऑइल डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचा वापर स्किन टोनर म्हणूनही करू शकता.
लेव्हेंडर ऑइल:-
अरोमाथेरपीमध्ये लेव्हेंडर ऑइलचा वापर करण्यात येतो. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. तर यामधील अॅन्टीसेप्टिक गुणधर्मांमुळे भाजल्यावरही याचा वापर करण्यात येतो.
टी ट्री ऑइल :-
टी ट्री ऑइल त्वचेसाठी लाभदायक ठरतं. यामध्ये अॅन्टीफंगल आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जर तुम्हाला पिंपल्स आणि ऑयली स्किनपासून सुटका करून घ्यायची असेल तर टी ट्री ऑइल फायदेशीर ठरतं.
03/10/2020
Organic☘️
For mor details what's app us on - 7021955329
आयुर्वेदिक सुगंधी उटणे :-
उत्कृष्ट दर्जाचे, घरगुती पद्धतीने बनविलेले... एक वर्षाने सुद्धा पहिल्या दिवशी जो सुगंध असतो तोच कायम टिकतो याची खात्री...
03/10/2020
Organic☘️
Party glow gel:-
चेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होत. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी ॲलोव्हेरा केशर चंदन जेल जे तुमच्या त्वचेला देणार आहे उत्तम पोषण ज्याने तुम्ही दिसणार आहात अत्यन्त सुंदर.
👉चेह-याची चमक वाढवण्यासाठी
👉तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील
👉तुमची स्किन खूप ड्राय असेल
👉डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास
👉चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत
तर मग हा जेल वापरुन पहाच पहा
For more details what's app me on - 7021955329
19/09/2020
Organic☘️
organic #100%safe and effective...❤💕
19/09/2020
Organic☘️
Homemade herbal kajal proof #100%safe....
19/09/2020
Organic☘️
Homemade herbal lipstick💄
#100%safe
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Asangaon-Shahpur
Kalyan
421601