Riya’s beauty salon

Riya’s beauty salon

Share

Skin Expert/ Hair Expert/ Nail expert
�9022124335
#beautician
#hairdresser
#nailartist

21/07/2026

आज मी तुम्हाला सांगणार आहे की हेड मसाज आणि हेअर स्पा यामध्ये काय difference असतो.

09/07/2026

आज मी तुम्हाला शिकवणार आहे की पोनीटेलला (Ponytail) परफेक्ट पद्धतीने रबरबँड कसं लावायचं, जेणेकरून तुमची पोनी सैल होणार नाही!

03/07/2026

✨आज मी तुम्हाला Ampules आणि Power dose मध्ये काय difference असतो ते सांगणार आहे.✨

16/06/2026

आज मी तुम्हाला शिकवणार आहे की टॉवेल योग्य पद्धतीने कसा फोल्ड करायचा?

14/06/2026

तुमचे पण False आयलॅशेस लावल्यानंतर लगेच निघून जातात का? जर तुम्ही ‘या’ पद्धतीने आयलॅशेस लावले, तर ते कधीच मध्येच निघणार नाहीत आणि जास्त काळ टिकतील!

12/06/2026

आज मी तुम्हाला आयलॅशेस (Eyelashes) काढण्याची योग्य पद्धत शिकवणार आहे.

27/04/2026

आज मी तुम्हाला सांगणार आहे की ओलाप्लेक्स (Olaplex) काय असतं..✨

07/04/2026

आज मी तुम्हाला ‘हेअर स्पा’ (Hair Spa) चे फायदे सांगणार आहे, तसेच आधी केमिकल ट्रीटमेंट (Chemical Treatment) करावी की प्रोटीन ट्रीटमेंट (Protein Treatment), याबद्दलची महत्त्वाची माहिती देणार आहे.✨

04/04/2026

आज मी तुम्हाला अशी एक Tip सांगणार आहे, ज्यामुळे threading करताना तुमच्या Client la Pain होणार नाही आणि तुमचा thread pan टूटणार नाही.” 🧵✨

01/04/2026

आज मी तुम्हाला ‘हेअर वॉश’ (Hair Wash) करण्याची अगदी योग्य पद्धत (Right Technique) कोणती आहे, हे सविस्तर शिकवणार आहे. 💆‍♀️🚿

Want your business to be the top-listed Beauty Salon in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Riya’s Beauty Salon Shop No 15, Gangangiri Enclave, Near Kalyan Hospital
Kalyan
421301

Opening Hours

Monday 11am - 9pm
Tuesday 11am - 9pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 9pm
Friday 11am - 9pm
Saturday 11am - 9pm
Sunday 11am - 9pm