Amruta's LogBook
This channel about my daily routine,my food journey and my life style
if you like my videos plz do s no
22/05/2024
When you miss your Native but u can't go there..
Don't worry your Husband is here....❤️🌍
भाऊचा धक्का आणि खूप सारे मासे.....
पहिल्यांदा गेले भाऊंच्या धक्क्यावर मासे घ्यायला..
#भाऊचधक्का
बांगडा मच्छी फ्राय आणि बांगडा फिश करी...ते पण हिरव वाटण घालून नक्की घरी करा
चटकदार शेपुकोळंबीची भाजी...
https://youtu.be/ORRCuu0TWnM
देव, देश, धर्म व प्रभू #श्री_राम_मंदिर निर्माणासाठी ज्यांनी #संघर्ष केला होता ते #कारसेवक....
श्री राम मंदिराचा श्री क्षेत्र अयोध्या येथील प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपल्या विभागातील #कारसेवक ज्यांनी या श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यात आपले मोलाचे असे योगदान दिले त्या सर्वांचा यथोचित #सन्मान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग संघचालक #श्री_महेंद्र_सोनी सर यांच्या शुभहस्ते #श्री_राम_मंदिराची_प्रतिकृती देऊन करण्यात आला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी समस्त कारसेवक व त्यांचे कुटुंबीय भावूक झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आम्हाला खूप समाधान वाटले. सर्वच कारसेवकांचे #मनापासून_अभिनंदन व #धन्यवाद कारण कालचा #अभूतपूर्व_सोहळा तुम्हा सर्वांच्या योगदानाने आम्ही पाहू शकलो.
सदर सन्मान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर मराठा कॉलनी रहिवाशी संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश तावडे, मराठा कॉलनी हनुमान मंदिर देवस्थान कमिटीचे सरचिटणीस श्री. प्रकाश नागवेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. संदेश सुखदरे, श्री. सचिन राणवसे, आमचे सहकारी श्री. राजेश साळकर, श्री. गणेश कांबळे व माझी सहचारिणी सौ. रश्मी मालुसरे उपस्थित होते.
•|| #सत्कारमूर्ती_कारसेवक ||•
१. श्री. अखिलेश गुप्ता
२. श्री. अरुण कदम
३. श्री. प्रकाश पाटील
४. स्व. श्री. साबीर शेख (सदर सन्मान स्व. श्री. साबीर शेख यांच्या कुटंबीयांनी स्वीकारला)
५. श्री. संतोष कोळेकर
६. श्री. महादेव धाडवे
७. श्री. राजू भुजबळ
८. श्री. राजू कोलते
९. श्री. संतोष मटकर
१०. श्री. सतीश जाधव
११. स्व. श्री. गंगाराम तांदलेकर (सदर सन्मान स्व. श्री. गंगाराम तांदलेकर यांच्या कुटंबीयांनी स्वीकारला)
१२. श्री. संतोष राणे
१३. श्री. राजा सावंत
१४.श्री. अनिल दुसार
#रामलला Narendra Modi Poonam Mahajan
कोळंबीचा रस्सा...
मी बनवलेला गाजराचा हलवा विडिओ आवडला तर नक्की like, share आणि चॅनेल ला subscribe करा....
जेजुरी दर्शन आणि घरच्या देवांचा तळीभंडार
#जेजुरी
15/12/2023
2nd Day of Alibagh..Fun shopping and all..
Plz if you like my blogs subscribe my channel and comment on it..
15/12/2023
My Family is My Life....❤️
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Address
Mumbai