Sainath Makeup Artist
Make-up & Hair Artist Freelancer
12/12/2025
#जय शिवराय # जय शम्भू # जय महाराष्ट्र #धर्मरक्षक, शौर्यदेव, शिवराय. �रयतेचा राजा शिवराय. �हिंदवी स्वराज्याचे स्तंभ. �महाराष्ट्राचा अभिमान शिवराय. �
25/04/2024
दुनिया में सब कुछ छोड़ देना लेकिन
मुस्कुराना और उम्मीद कभी मत छोड़ना
क्योंकि
डर से बड़ा कोई "वायरस" नहीं और हिम्मत
से बड़ी कोई वैक्सीन" नहीं
ज्यांना आपली चूक समजत नाही•••
अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याच्या प्रयत्न करू नये•••
कारण••• ते इतके मूर्ख असतात•••
की••• ते स्वतःची चूक तर मानतच नाही•••
उलट आपल्यालाच चुकीचे ठरवतात••••••
03/06/2022
✍
वाईट कोणीच नसतं
जीवनात अशीही वेळ पण येते की,
माणूस कितीही खरा आणि चांगला वागला
तरी, तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो.
10/01/2022
दुसऱ्याची विचारपूस करणे,
ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी
तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.
🌷🌹🌸🌸🌹🌷
24/09/2021
💕✍
🌿 आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा..
की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! 🌿
13/12/2020
*For more details:*
Kindly visit to my page: Sainath Makeup Artist
Email : [email protected]
Mobile no. 9860699008
What's app no. 8691833239
17/10/2020
नवरात्रि की हार्दिक शुभकामनाये माता श्री का आशीर्वाद से स्वास्थय मंगल 👏
08/10/2020
Bookings are open for the fallowing types of bridal makeup *catholic *Panjabi *Aribic *Reception contact us
03/03/2019
*माणुस कधिच गरीब व श्रीमंत नसतो..*
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
*मोठा माणूस तोच असतो*
*जो आपल्या बरोबर असणार्या*
*व्यक्तीला लहान असल्याची*
*जाणीव होऊ देत नाही.*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Mumbai
400067