Surmi Creations
Start your Online Reselling business with us
Beauty Products
Women Clothing
Women Fashion
Kids Wear& many other products Don’t worry!
Willing to become an online entrepreneur? We will make it easy for you to start Online Reselling Business
We deal in Beauty Products, Women Clothing, Women Fashion
,Kids Wear & many other products. Just WhatsApp me or join me on Facebook Live to know more..
22/09/2025
🍃या दिवाळीत द्या आपल्या प्रियजनांच्या त्वचेला नैसर्गिक स्पर्श 🍃
*खास दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी* अभ्यंग किट,,ज्या मधे नैसर्गिक पध्दतीने बनवलेले चंदन युक्त उटणे, हर्बल साबण, अभ्यंगतेल , फेशियल बॉम्ब.....
🍁उटणे:- चंदन पावडर,,कपूर कचरी ,अम्बेहळद, वाळा, संत्रसाल, पपई पावडर, मनजिस्ठा, मसूरडाळ पावडर पासून बनवले आहे
ज्या मुळे त्वच्या गोरी,,नरम ,, मुलायम होते,,रक्तभिसरन चांगले होते !!
🌹 हर्बल साबण:- केमिकल विरहित हँडमेड गुलाब व चंदन उबटन साबण, जो त्वचा नरम,,मुलायम व उजळ बनवतो!!
🥀अभ्यंगतेल:- तीळ तेल, ऑलिव्ह तेल, खोबरेल तेल ,बदाम तेल पासून बनवले आहे..
या मुळे त्वचेला कोरडी होण्या पासून वाचवते व नरम व मुलायम बनवते!!
🌹 फेशियल बॉम्ब:- चेहऱ्याला लगेचच तजेलदार आणि सुंदर बनवते....
🤷🏻♀चला तर मग घेउयात अभ्यंग स्नानाचा परी पूर्ण आनंद...
06/06/2025
*Glutathione Skin Whiting Capsules (Korean Capsule)*
1. Skin Whitening & Brightening
Glutathione may reduce melanin production by inhibiting the enzyme tyrosinase, which plays a key role in pigment formation.
Over time, this may lead to a lighter, more even skin tone and reduction in dark spots or hyperpigmentation.
2. Anti-Aging Properties
It helps neutralize free radicals, reducing oxidative stress, which contributes to skin aging.
May improve skin elasticity, texture, and reduce the appearance of fine lines.
3. Reduction in Blemishes
Regular use is reported to help fade acne scars, age spots, and other blemishes, contributing to clearer skin.
4. Improved Skin Glow
Enhanced detoxification and antioxidant effects can promote a healthy, radiant complexion.
एका बॉटल मध्ये 200pcs कॅप्सूल असतात.👍🏻👍🏻 एक कॅप्सूल फोडायची रात्री झोपताना चेहऱ्याला लावायची 10 मिनिटे मसाज करून, सकाळी वॉश करायचा...💁🏻♀️💁🏻♀️ *स्किन पॉलिश करण्याचं काम हे capsule करत स्किनला शाईन येते...*🧏🏻♀️🧏🏻♀️
पूर्ण रात्रभर चेहऱ्याला ठेवू शकतात. तुम्ही जर रात्रीसाठी दुसरे कोणतेही क्रीम वापरत असाल तर ती वापरण्याच्या आधी ही कॅप्सूल वापरायचे आहे मसाज करून 15 मिनिटे चेहऱ्यावरती ठेवायची त्याच्यानंतर चेहरा वॉश करायचा आणि तुमची रेग्युलर नाईट क्रीम लावायची. 👌🏻👌🏻
रात्री 🌠🌠लावायला नाही जमल तर सकाळी लावू शकतात.🌞🌞 15 ते 20 चेहऱ्याला मसाज करायची हलक्या हाताने आणि चेहरा धुऊन टाकायचा.. ✨✨
आपलं फेशियल किट जर तुम्ही घेतलं असेल तर फेशियल करताना ही कॅप्सूल तुम्ही वापरू शकता. मसाज💆🏻♀️💆🏻♀️ करते वेळेस तुम्हालाही कॅप्सूल वापरायचे आहे. 😁
*Note*⚠️ ही कॅप्सूल अजिबात खायचे नाही आहे.❌❌ लहान मुलांपासून लांब ठेवणे👶🏻👶🏻. Age 20 नंतर कोणीही कॅप्सूल दररोज चेहऱ्याला लावू शकतात. 👫👫
कॅप्सूल चेहऱ्याला लावण्याच्या आधी चेहरा धुवून कोरडा करणं गरजेचं आहे 🧖🏻♀️🧖🏻♀️
कॅप्सूल 💊💊बॉटल मधून काढल्यानंतर बॉटल व्यवस्थित परत बंद करून ठेवणे🫙🫙
Rate: 1 pack 200 capsule = ₹400/-
Shipp extra 50 📦📦📦
29/11/2024
How to use
1.Every night before going to bed wash your face with face wash & Normal water.
2.applying little amount of the cream
3.Apply the cream in a medium layer
4.Leave it for overnight
5.Next morning wash with face wash & normal water.
धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद 🙏
धन्यवाद दिव्य शक्तींना
धन्यवाद एंजल 🙏
धन्यवाद युनिव्हर्स🙏
16/08/2024
🌟श्रावण स्पेशल ऑफर🌟
1)Buy any Hair & Skin Care Products
Worth ₹500/-
*Get 100gm Yellow Bridal Glow Ubtan Powder Free.... 🆓*🎁🎁
2)Buy any Hair & Skin Care Products worth ₹750/-
*Get 100gm Yellow Bridal Glow Ubtan Powder + Any 1 Facial Bomb free....🆓*🎁🎁
3)Buy any Hair & Skin Care worth ₹1000/-
*Get 100gm Yellow Bridal Glow Ubtan Powder + Any 1 Facial Bomb + Lip balm free...*🆓🎁🎁
4)Buy any Hair & Skin Care worth ₹1500/-
*Get facial kit / 5 Handmade Soap Kit / Any Products worth ₹300 Free....🆓*🎁🎁
Offer Valid from
09.08.2024
To
09.09.2024
Also free shipping all India📪
👉Despatch time 2 to 3 working days.
Note : ❌❌ No offer applicable for XFLY bath Soap 🧼 & Foot 🦶🏻 Patches.
👉👉यावेळी प्रथमच ऑफर पूर्ण महिन्या भरासाठी ठेवलेली आहे कारण पूर्ण महिनाभरात वेगवेगळे सण हे येणारच आहेत मग वेगवेगळी ऑफर काढण्यापेक्षा ही एकच मी पूर्ण महिनाभर ठेवणार आहे. या नंतर डायरेक्ट मी दिवाळीला ऑफर काढेल मध्ये कोणतीही नसणार आहे जर कोणाला काही पुढे घेऊन ठेवायचं असेल तर आत्ताच घेऊन ठेवू शकता🙏🙏
Herbal Hair Dye 50gm @ 75 only....
Black
Brown
Burgendy
🌿🌿🌱 Ayurvedic and Harbal 🌿🌿🌱
मार्केट मधील डाय वापरताय वेळीच सावध व्हा. आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय आयुर्वेदिक black, burgundy, brown dye जी तुमचा केसांना नुकसान न करता नैसर्गिकरित्या काळा कलर करते. अमोनिया फ्री डाय एकदा नक्की वापरून बघा
Note :- Harbal dye सोबत hair spa used Kara for best results
Amla powder 🍃
Aritha Powder 🍃
Henna Powder 🍃
Sikakai Powder🍃
Brahmi Powder 🍃
Bhringraj Powder 🍃
Colour Extract Powder🍃
Extra Herbs🍃
अमोनिया मुक्त !!!!!
Use कसा करावा: -
पावडर पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा ब्रशने केसांवर पेस्ट व्यवस्थित लावा आणि 60 मिनिटे राहुद्या, नंतर केस तसेच धुवून, रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी शॅम्पू ने धुवा रंग 35-40 दिवस टिकू शकतो.
What's App For More Details
📲📲 9967458992
04/08/2024
https://www.instagram.com/reel/C-M5zkEtcAJ/?igsh=OXBqeWIyNjMxZ3cw
My Happy customer for hair kit 🙏🏻🙏🏻
click on the link 🖇️👇👇👇
https://api.whatsapp.com/send?phone=919967458992&text=Hi%20%20haircare%20Treatment
*हेअर ऑइल , ॲलोवेरा शाम्पू शिकाकाई शाम्पू आणि हेअर सिरम*
*केसांसाठी प्रोटीन पावडर सुद्धा वापरावी लागेल*
*हे पूर्ण हेअर किट येणार ...* *केसांची छान वाढ होईल , तुमचे केस गळायचे बंद होतील , नवीन ग्रोथ होईल , केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप कमी होईल , केसांना जो ड्रायनेस आलेला असतो तो कमी होईल , केस छान शाईन राहतील , प्रोटीन पावडर मुळे केसांची मुळं मजबूत राहतील आणि नवीन ग्रोथ स्टार्ट होईल*
🌸 *शिवाय तुम्ही जर पांढऱ्या केसांनी त्रस्त असाल तर हर्बलचे हेअर कलर आहेत ते तुम्ही वापरु शकता*
11/03/2024
Yoga can positively impact your hair and skin by enhancing circulation, reducing stress, and improving overall health. Here are some yoga poses and practices that are particularly beneficial for promoting healthy hair and skin:
Incorporating these yoga practices into your daily routine can help improve the health of your hair and skin from the inside out. Remember, the benefits of yoga extend beyond physical appearance, contributing to overall well-being and stress reduction, which in turn can positively affect your skin and hair health.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
400092
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |