Ashwini_makeup_expert
Make-up artist | hairstyle� | stylist ���
India � | Maharashtra� | Mumbai �
DM for Orders booking �� place DM for orders and inquiry ��
07/11/2021
My 1st Bride 👰😍
👰Bride: A woman with a fine prospect of ☺️happiness behind her."❤️
In fram:- विश्वाजा
HMUA :-
😘 #लग्न #मेकअप #मराठीमुलगी
13/10/2021
☺️ह्या आहेत केतकर भगिनी,
श्रीमती रोहिणी माधवराव कार्ले आणि
सौ शैलजा सदाशिव परांजपे❤️
ह्या आहेत गृहलक्ष्मी🙏 , नोकरी करून आपले घर आणि मूल सांभाळली , आपल्या घराची आर्थिक घडी नीट बसावी या साठी प्रचंड मेहनत केली🙌 , पण घराकडे दुर्लक्ष न होऊ देता!! 🤗या गृहलक्ष्मी ना पण माझा नमस्कार🙏
आणि अश्याच बऱ्याच वेळा आपल्या घरदारासाठी, आपल्या मुळंबळांसाठी आपले आयुष्य प्राणपणाला लावणाऱ्या आशा साऱ्याच गृहलक्ष्मीना माझा प्रणाम 🙏
11/10/2021
देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश याचेसुद्धा प्रतिक आहे.
HMUA:-
In frame:- madhukar pawar
❤️
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Mumbai
400001