Rohit Kumar

Rohit Kumar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rohit Kumar, Health/Beauty, Mumbai.

16/05/2024
16/05/2024

The Indian National Congress believes in . We believe governance has to be
citizen centric and progressive.

In the 20 days, I've met, interacted & ideated with citizens' forums, professionals and people across the Mumbai North Central constituency.

Based on their suggestions and needs, we have come up with a People's Manifesto. Join us to know more about this today.

We will create change together!!
हम साथ हैं तो हाथ ये हालात बदल देगा






Ramesh Chennithala Jairam Ramesh
Indian National Congress - Mumbai
Indian National Congress - Maharashtra

16/05/2024

We guarantee an Open, Accessible, Accountable, Proactive and Citizen Centric Government. Modelled on the principles of 's Nyay Patra, our People's Manifesto for Mumbai North Central will stand on 3 pillars to provide effective governance. These 3 pillars are :
1. People First
2. Protect Rights
3. Policy for All



Ramesh Chennithala Vijay Wadettiwar BM Sandeep Amin Patel Arif Naseem Khan

Photos from Varsha Gaikwad's post 15/05/2024
पालिका आणि नगर विकास खाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मुळातच हॉर्डिंग लावण्याची परवानगी नसलेल्या जागेवर क्षमतेपेक्षा तिप्पट आकाराचे हॉर्डिंग लावल्याचे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आले कसे नाही?  एवढ्या कमालीच्या दुर्लक्षिपणाबाबत तुम्ही आता कसली सारवासारव करणार आहात?
या सरकारला केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यांवर पोकळ भाषणे देता येतात. विश्वगुरुंच्या नावावर बतावण्या करता येतात. प्रत्यक्षात या सर्वांनी देशातील नागरिकांच्या जीवाची किंमत कवडीमोलावर आणून ठेवलीये. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईत नागरिकांचा किड्यामुंग्याप्रमाणे जीव गेला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. 

घरातील माणूस गमावलेल्या १४ कुटूंबीयांच्या आक्रोशाला कोण उत्तर देणार ?  तुम्ही सर्वांनी आपली कर्तव्ये व्यवस्थित बजावली असती तर या निष्पापांचा बळी गेला नसता. आपल्या घरातील माणूस गमावलेल्या प्रत्येकाची हीच तक्रार आहे. त्यांच्या दुःखाची कल्पनाच न केलेली बरी !  या बेजबाबदारपणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हांला मान्य नाही. दुर्घटनेला जबाबदार दोषींवर तातडीने कडक कारवाई व्हायलाच हवी. 

न्यायालयात इमारत दुर्घटनेतील बळींची प्रकरणे, पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे जीव गमावलेल्या पिडीतांशी संबंधित खटले बराच काळ खोळंबली आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅकवर व्हायला हवी. शिवाय अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पाऊले न उचलणा-या दोषींवर लगाम लावायलाच हवा. MyBmc  
#AapliTaiVarshaTai #HaathBadlegaHalaat 
#MumbaiRain
#Ghatkopar #hoardingcollapse 15/05/2024

पालिका आणि नगर विकास खाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मुळातच हॉर्डिंग लावण्याची परवानगी नसलेल्या जागेवर क्षमतेपेक्षा तिप्पट आकाराचे हॉर्डिंग लावल्याचे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आले कसे नाही? एवढ्या कमालीच्या दुर्लक्षिपणाबाबत तुम्ही आता कसली सारवासारव करणार आहात? या सरकारला केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यांवर पोकळ भाषणे देता येतात. विश्वगुरुंच्या नावावर बतावण्या करता येतात. प्रत्यक्षात या सर्वांनी देशातील नागरिकांच्या जीवाची किंमत कवडीमोलावर आणून ठेवलीये. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईत नागरिकांचा किड्यामुंग्याप्रमाणे जीव गेला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. घरातील माणूस गमावलेल्या १४ कुटूंबीयांच्या आक्रोशाला कोण उत्तर देणार ? तुम्ही सर्वांनी आपली कर्तव्ये व्यवस्थित बजावली असती तर या निष्पापांचा बळी गेला नसता. आपल्या घरातील माणूस गमावलेल्या प्रत्येकाची हीच तक्रार आहे. त्यांच्या दुःखाची कल्पनाच न केलेली बरी ! या बेजबाबदारपणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हांला मान्य नाही. दुर्घटनेला जबाबदार दोषींवर तातडीने कडक कारवाई व्हायलाच हवी. न्यायालयात इमारत दुर्घटनेतील बळींची प्रकरणे, पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे जीव गमावलेल्या पिडीतांशी संबंधित खटले बराच काळ खोळंबली आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅकवर व्हायला हवी. शिवाय अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पाऊले न उचलणा-या दोषींवर लगाम लावायलाच हवा. MyBmc #AapliTaiVarshaTai #HaathBadlegaHalaat #MumbaiRain #Ghatkopar #hoardingcollapse

15/05/2024

श्री शंभो:शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, युगपुरुष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत स्वराज्यरक्षणाची जबाबदारी प्राणांची बाजी लावून निभावणारे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, प्रकांड पंडित,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि मानाचा मुजरा!!

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai
GHARAUNDA