MR. BLACK 'S No Smoking Zone"

MR. BLACK 'S No Smoking Zone"

Share

ITS SO SIMPLE "JUST DON'T SMOKE" THAT'S IT.

10/12/2021

Cigarette Smoking can put you in trouble..
Give up now.

31/05/2021

TODAY IS A CHANCE TO GIVE UP.

26/09/2020

Try this to bring down your urge of smoking

21/09/2020

Smoking gives you Cancer.

12/03/2020

"नको हा झुरका"

ओढून आत पुन्हा सोडला,
तोंडावाटे बाहेर झुरका,
कळलं नाही मझ मनाला,
चुकली तुझी वाट मूर्खा।

पहिला झुरका वाटली गंमत,
दुसरा झुरका वाढली हिम्मत,

तिसर्‍या ने केला ह्रदयात ताबा,
तोडणार होता तो आतला गाभा।

चला घेऊया चहाचे फुरके,
वाढले दोन चार पुन्हा झुरके।

मित्रांन सोबत मी होतो महान,
आई वडील आता वाटे लहान।

मेंदुवर आता धुराचा ताबा,
काय करणार तो बिचारा बाबा।

वय झाले होते पस्तीस,
ओढत होतो सिगारेट बत्तीस

रक्ताच्या होणार होत्या गाठी,
जवळ येणार होती साठी।

आणि एक दिवशी ठोका चुकला,
श्वास घ्यायला ह्रदय मुकला।

नको नको तो एकही झुरका,
दुधा-ताकाचा मारू फुरका।

सिगारेट जीव घेते।। सोडा।।।

सिगारेट सोडनं सोप आहे, बस फक्त विकत घ्यायची नाही आणी कुणी दिली तर ओढायची नाही।।

not copied.
जीन निकोट नावाच्या फ्रान्सच्या नागरीकाने धुम्रपानाचा शोद लावला.
तिथुन स्पेन व इंग्लंड मधे याचा प्रसार झाला.

कवी: संजू काळे.
९८३३०३६०४५

19/01/2019
01/01/2019

Today you have a chance to "Give up "SMOKE " It kills.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai