WeRmore solutions by Vaishali Suryavanshi

WeRmore solutions by Vaishali Suryavanshi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from WeRmore solutions by Vaishali Suryavanshi, Health/Beauty, HAL TS Ozar, Nashik.

Photos from WeRmore solutions by Vaishali Suryavanshi's post 02/09/2022

Business तर सगळेच करतात मग तो ऑनलाइन असो की ऑफ़लाईन व पैसे तर सगळेच कमवतात पण जर तुम्ही स्वत च्या आरोग्या बरोबर इतरांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हेल्प करायची असेल,व पैशा बरोबर अनेक आशिर्वाद ही मिळवायचे असतील तर प्रत्येक महिला असो वा पुरुष त्यानी हा business नक्की करा,आमची कंपनी महिलांच्या मासिक पाळीतील त्रास यावर जनजागृती करत आहे,यात मासिक पाळी तील त्रास 100% कमी होणार आहेत.मग ते pcod,pcos,cyst fibroid,harmons imbalance asel,pregnancy राहत नसेल तर हे product ने त्रास कमी होणार आहे,तर ही मोहीम प्रत्येक महिले ने हाती घ्या व इतर महिलांचे ही त्रास कमी करण्यास हेल्प करा व income ही घ्या मला संपर्क करा
9175584329

Get it for free at https://www.whatsapp.com/business/

Photos from WeRmore solutions by Vaishali Suryavanshi's post 29/08/2022

नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली सूर्यवंशी घेऊन आलीय ‼️‼️
मासिक पाळी मद्ये अत्यंत उपयोगी असे प्रॉडक्ट तुमच्यासाठी 👏👏

कोणाला हे प्रॉडक्ट मागवायचे असल्यास दिलेल्या लिंक वर what's app करा 🙏🙏

Message ONLINE Reseller on WhatsApp. https://wa.me/message/IOJES6RHDDYXP1
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

29/08/2022

Hey,

WhatsApp Business is an app built for small business owners. With the app, you can create a business profile and easily connect with customers.

Get it for free at https://www.whatsapp.com/business/

29/08/2022

गेली 2 महिन्यापासून prowings आणि PROLINNER sanetury napkins mi daily 2..4 box sale krt aahe त्यातून मला आर्थिक नफा तर मिळतोच पण अश्या महिला ज्यांना खरोखरच गरज आहे एक असे प्रोडक्ट ची जे प्रॉडक्ट वापरून कुठल्याही औषधी किंवा हॉस्पिटलचा खर्च न करता त्यांना खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत आहेत
तुम्हाला देखील तुमच्या मैत्रिणींना किंवा कोणत्याही महिलेला आर्थिक मदत किंवा आरोग्य विषयक मदत करायची असेल तर नक्की लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

Get it for free at https://www.whatsapp.com/business/

29/08/2022

खूप खूप धन्यवाद
all users
thank you so much for your valuable feedback 🙏😘😘😘
कुठलंही काम हे फक्त बिझनेस म्हणून नाही तर जेवढा आपण त्यात स्वतःला झोकून देतो आणि. काम करत असतो 🌹WRM🌹 सोब त काम करत असताना नफा मिलवण हा एकच उद्देश नाही नफा मिळवण्यापेक्षाही इतरांना त्यांना काय मिळेल किंवा आपण इतरांना त्या तून काय देऊ शकतो हा प्रयत्न खूप मोठा आहे
आपली आपल्या समाजाप्रती असलेले जबाबदारी.. आज. WRM सोबत काम करणारी प्रत्येक महिला दाखवून देत आहे🙏✌️🤝🤝
WRM तर्फे प्रत्येक महिलेपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवणं आणि ज्यांना ज्यांना मासिक पाळी मध्ये भयंकर असे त्रास होतात त्या सर्वांचे त्रास कमी करणे हाच एक उद्देश🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
THANK YOU SO MUCH WRM 🙏

Photos from WeRmore solutions by Vaishali Suryavanshi's post 29/08/2022

खूप खूप धन्यवाद
all users
thank you so much for your valuable feedback 🙏😘😘😘
कुठलंही काम हे फक्त बिझनेस म्हणून नाही तर जेवढा आपण त्यात स्वतःला झोकून देतो आणि. काम करत असतो 🌹WRM🌹 सोब त काम करत असताना नफा मिलवण हा एकच उद्देश नाही नफा मिळवण्यापेक्षाही इतरांना त्यांना काय मिळेल किंवा आपण इतरांना त्या तून काय देऊ शकतो हा प्रयत्न खूप मोठा आहे
आपली आपल्या समाजाप्रती असलेले जबाबदारी.. आज. WRM सोबत काम करणारी प्रत्येक महिला दाखवून देत आहे🙏✌️🤝🤝
WRM तर्फे प्रत्येक महिलेपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवणं आणि ज्यांना ज्यांना मासिक पाळी मध्ये भयंकर असे त्रास होतात त्या सर्वांचे त्रास कमी करणे हाच एक उद्देश🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
THANK YOU SO MUCH WRM 🙏

28/08/2022

🥳 *मोफत आरोग्य मार्गदर्शन*🥳

*बदलती जीवनशैली, खानपान, व्यायामाचा अभाव मानसिक जन ताण आणि त्यातच सोशिक स्वभाव याचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या आरोग्यावर 👩‍👩‍👧‍👧 दिसून येत आहे..*

*आज घरोघरी महिलांना...*
*थायरॉईड*,*मायग्रेन*,*पी.सी.ओ.डी (PCOD)*,*अनियमित पाळी*,*अनेमिया*,*कॅल्शियम कमतरता*,*लठ्ठपणा*,*ब्लड प्रेशर*,*डायबेटिस*...
अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
तसेच, *मासिक पाळी हा अतिशय संवेदनशील व महत्वाचा विषय. पण त्यावर फारसं बोललं जात नाही.* 🤭
या अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी आणि यावर अधिक माहिती सांगण्यासाठी 🥳 *मोफत आरोग्य मार्गदर्शन*🥳 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त मुली व महिलांनी उपस्थित राहून, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.👇👇👇
*दिनांक - 28ऑगस्ट 2022*, *वार - रविवार *, *वेळ - दू 2.00 वाजता*

*ठिकाण -* आपला मोबाईल🤷‍♀️😍😍😍😍👍

Category

Website

Address

HAL TS Ozar
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when WeRmore solutions by Vaishali Suryavanshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nashik.