Nita ladies Body Massage parlour,Nashik.

Nita ladies Body Massage parlour,Nashik.

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nita ladies Body Massage parlour,Nashik., Beauty, cosmetic & personal care, Shivaji Road , karban naka satpur, Nashik.

14/08/2025

15 August Nimit
50% Massage Offers Chalu Ahe.
Offers Fakt 3 Days 15 August To 17 August 2025 Parynt Rahil.

18/02/2022

*Oil Massage On Soles:*
रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या भागांवर करा तेल मालिश; होईल चमत्कारीक फायदे
आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला झोपेच्या 5 मिनिटांपूर्वी करावा लागेल. हा उपाय केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

महिलांवर घरात आणि ऑफिसमध्ये अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो. कामाच्या व्यापामुळे महिला स्वत:ची काळजी घेण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे त्यांना दिवसाअंती खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत महिलांनी स्वत:साठी थोडा वेळ काढून स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे ठरते. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला झोपेच्या 5 मिनिटांपूर्वी करावा लागेल. हा उपाय केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे उपाय…

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त मोहरीच्या तेलाची आवश्यकता असेल. मोहरीचे तेल कोणत्याही घरात सहज उपलब्ध असते. मोहरीचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शरीराच्या काही भागात ते लावल्याने आश्चर्यकारक फायदे (amazing benefits Oil Massage) होतात. आज आम्ही आपल्याला शरीराच्या अशा अवयवांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तेलाने मालिश केल्यास आपल्याला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

*पायाचे तळवे :*
जर तुम्ही रात्री झोपताना पायांच्या तळव्यांवर मोहरीचे तेल लावून मालिश (Oil Massage On the soles of the feet) केली तर डोळ्यांची दृष्टी अधिक उजळ होते. जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर यामुळे तुम्हाला आराम मिळेल. यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते. याशिवाय आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक दुसरी महिला आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी आपल्या पायांच्या तळव्यांवर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर तुमच्या शरीरात असलेल्या चरबीबरोबरच तुमचे वजनही कमी होऊ शकते.

*नाभी :*
रात्री झोपेच्या 5 मिनिटांपूर्वी तुम्ही आपल्या नाभीवर मोहरीचे तेल लावून मालिश (Apply mustard oil on the navel and massage) केली तर आपल्याला बराच फायदा होईल. या भागात मोहरीचे तेल लावल्याने ओठ फाटण्याची समस्या तर दूर होतेच शिवाय ओठ कोमल आणि सुंदर देखील बनतात. तसेच नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने पोटदुखी व पचनासंबंधित समस्या दूर राहतात. याशिवाय

18/02/2022

*Relaxationसाठी महिलांनी करायलाच हवे Body spa*
Body relaxation ची सगळ्यांनाच गरज असते. विशेषत: महिलांना कारण त्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. अशावेळी कामाचा ताण दूर करण्यासाठी त्यांना एक दिवस तरी Relaxation मिळायलाच हवे. त्यासाठीच तुम्ही body spa करायला हवा. जर तुम्हाला body spa म्हणजे काय? नेमकं या मध्ये काय केलं जातं. आणि त्याचे फायदे काय हे जाणून घ्या आणि मग लगेचच body spa ची अपॉईंटमेंट बुक करा.

*Body spa म्हणजे काय?*
Body spa मध्ये तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत मसाज केला जातो. म्हणजे एकप्रकारचे शुद्धीकरणच ना! हा मसाज म्हणजे नुसती मालिश नसते ही मालिश शास्त्रशुद्ध असते. यामध्ये तुमच्या सगळ्या नसा रिलॅक्स केल्या जातात. यामध्ये प्रकारही असतात. तुम्हाला तेल मालिश आणि किंवा स्क्रब आणि स्पा क्रिमचा वापर केला जातो. त्यानंतर स्टीम आणि बाथ असा पर्याय असतो आणि महत्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला हेडमसाजही दिला जातो.

Muscle रिलॅक्स करते
Body spaचे काम तुम्हाला रिलॅक्स करणे असते. तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी तसा मसाजही केला जातो. तुम्हाला सहन होईल इतका प्रेशर देऊन हा मसाज केला जातो. आता या मसाज मागे तुमचे muscle रिलॅक्स करणे हा हेतू असतो.बरेचदा आपल्यावर असलेला कामाचा ताण आपल्याला जाणवत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले की मग कालांतराने अंगदुखी जाणवू लागते. तुम्हाला अंगदुखी पर्यंत वाट पाहायची नसेल तर मग तुम्ही body spa करायलाच हवा.

*मृत त्वचा निघून जाते*
जर तुम्ही नुसती तेलमालिश नाही तर त्यासोबत बॉडी स्क्रबिंग करुन घेत असाल तर फारच उत्तम कारण तुमचा हात पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्वचा स्वच्छ करता येत नाही. पण जर तुम्ही body spaसोबत स्क्रब केले तर तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते. शिवाय शरीरावर असेला मळही निघून जातो.

*थकवा होतो दूर*
आता तुम्ही तुमचा थकवा दूर करायला body spa करणार आहात म्हटल्याव body spa चे महत्वाचे काम तुमचा थकवा दूर करणे हे आहे. तुम्हाला अगदी रिलॅक्स राहता यावे यासाठी spa करतात त्या खोलीत मंद लाईट आणि शांत करणारे संगीत लावले जाते. हा मसाज करताना तुम्हाला झोप लागली की, फार बरे वाटते कारण सगळ्या कामांसाठी किंवा उगाचच मोबाईलमध्ये पाहणारे आपण तासभरासाठी फोन लांब ठेवून देतो त्यातच आपला अर्धा थकवा निघून जातो.

18/02/2022

*Body Massage हिवाळ्यात शरीराचा मसाज केल्यानं मिळतात हे ५ मोठे आरोग्यदायी लाभ*
हिवाळ्यामध्ये त्वचा विकारांसहीत कित्येक शारीरिक समस्या देखील उद्भवतात. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होऊ लागते आणि शरीरामध्ये आळस सुद्धा वाढतो. थंडीच्या दिवसांत त्वचा आणि शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात सांधेदुखी आणि स्नायूंचे दुखणे तसंच शारीरिक दुखापती देखील वाढतात. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी जीवनशैली तसंच आहारामध्येही योग्य ते बदल करणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे बॉडी मसाज. थंडीच्या दिवसांत शरीराचा मसाज करणं प्रचंड फायदेशीर मानले जाते. बॉडी मसाज करण्याचे पाच महत्त्वपूर्ण फायदे सविस्तर जाणून घेऊया…
(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)

​रोगप्रतिकारक शक्ती मजबूत
शारीरिक वेदना दूर करण्यासह बॉडी मसाजमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील मजबूत होते. एका अभ्यासातील माहितीनुसार, लिम्फ नोड (Lymph Node- लसीका ग्रंथी) च्या आसपास मसाज केल्यानं पांढऱ्या रक्तपेशींच्या प्रवाहाची गती वाढते. या पेशी अधिक सक्रिय होतात आणि आजारांविरोधात लढण्यास शरीरास मदत करतात. प्रत्येक आठवड्यात शरीराचा मसाज केल्याने फ्लू आणि संसर्गाची लक्षणे देखील कमी होतात. बॉडी मसाज केल्याने कित्येक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होतात.

20/01/2022

Free Home services
Full body massage
All private massage
Breast massage
Hair massage
All body part massage
Best massage oil
Covid safely massage

Website

Address


Shivaji Road , Karban Naka Satpur
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nita ladies Body Massage parlour,Nashik. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nashik.