Patil style

Patil style

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Patil style, Health/Beauty, khanda colony, NAVI MUMBAI.

28/10/2022

मसाज थेरेपी ने आयुष्य वाढते का ?

मानवी शरीर हे जगातले सर्वात गुंतागुंतीचे मशीन आहे . या मशीन मध्ये ह्रदय, किडनी, मेंदू, यकृत असे अनेक पार्ट्स आहेत , ज्यांना निरंतन रक्त पुरवठा होणे आवश्यक असते . ह्या पेकी कुठच्याही पार्ट्स ला रक्त नियमित न मिळाल्याने त्या पार्ट्स ची कार्यक्षमता कमी होते . परिणामी तो पार्ट निकामी झाल्यामुळे माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो .

त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला नियमित रक्त पुरवठा होणे खूप आवश्यक आहे . व्यायाम आणि योग द्वारे शरीरातील बहुतेक अवयवांना चांगला रक्त पुरवठा होतो . परंतु सर्व अवयवांना रक्त पुरवठा होणे हे व्यायाम आणि योगा नेही शक्य नाही . आणि आज काल नियमित व्यायाम योग् करणे तसे कठीणच आहे .

मसाज थेरपी ही शरीरातील सर्व अवयवांना रक्त पुरवठा करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे . एकदा मसाज केला की 10 ते 15 दिवस तरी शरीरातील रक्त संचार नियमित राहतो . त्यामुळे सर्व अवयवांची कार्यक्षमता टिकून राहते . परिणामी शरीर निरोगी राहते आणि शरीराचे आयुष्य वाढते . त्वचेच्या सर्व कोशिकांना ऑक्सिजन आणि रक्ता चा पुरवठा होऊन त्वचा चमकदार बनते आणि तारुण्य टिकून राहते .

आमच्या येथे शास्रोक्त पद्धतीने मसाज केला जातो . आमचे सेंटर खांदा कॉलोनी सेक्टर 5 मधे आहे . फुल बॉडी मसाज चार्जेस फक्त रु 600 आहेत. या मधे 1 तास मसाज + स्टीम बाथ + आंघोळ + डिस्पोजल अंडरवियर + बेडशीट + टॉवेल सर्व समाविष्ट आहे .

Sams Ayurvedic Kerala Massage :
पत्ता : A 40, ओशोधारा, सेक्टर 5, खांदा कॉलोनी, हनुमान मंदिराजवळ, पनवेल .
फोन नंबर : 7506672641 / 8108232602

28/10/2022

आपल्या आई वडिलांची पेन्शन 10 ते 15 वर्ष जास्त कशी मिळवावी ?

त्यामुळे तुमच्या आई वडिलांना दर 15 दिवसाला मसाज द्यावा . त्यांच्या सर्व अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होऊन त्यांचं आयुष्य वाढले तर त्यांची पेन्शन चा जास्त उपभोग घेऊ शकता .

त्यामुळे तुमच्या आई वडिलांना दर 15 दिवसाला मसाज द्यावा . त्यांच्या सर्व अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होऊन त्यांचं आयुष्य वाढले तर त्यांची पेन्शन चा जास्त उपभोग घेऊ शकता आणि त्यांनाही दुःख विरहित शरीर एवं आपल्या परिवारा सोबत आणि नातवांसोबत खेळायला जास्त आयुष्य लाभेल .

27/10/2022

05/10/2022

Swedish Massage / Kerala Massage ( Rs 600 /- Only ) with Steam bath & Shower . Home service available in Navi Mumbai.

Want your business to be the top-listed Beauty Salon in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Khanda Colony
Navi Mumbai
410206