Gatti Nirvan
Gatti Nirvan Healing services. Samvahan Therapy is a natural holistic healing method that works on subtle energy to balance body, mind, and emotions.
Personalized sessions for stress relief, energy balance, emotional healing, and overall well-being.
03/06/2026
✨ Samvahan Therapy Training 2026 ✨ Discover the Ancient Himalayan Vibrational Healing Art! ✅Conducted by: Dr. Suresh Nagarsekar. (Disciple of Dr. Ram Bhosale). 🗓️Dates: 26th June - 28th June 2026. 🏤Venue: Shri Sadguru Kripa, House No - 14, Brahman Ali, Matheran Road, Navin Panvel-East, Nere - 410206. ⚡ Who Should Attend? Doctors, Healers, Yogis, Artists, and Seekers. 📞 Register Now: Sainath Bhosale (7039256063) Nanita Bhosale (8087519464).
01/06/2026
*संवाहन चिकित्सा*
🌟 *संवाहन चिकित्सा – स्पर्शातील स्पंदनांचे अद्भुत शास्त्र!* 🌟
आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी फॉर्म भरा
https://forms.gle/YzoMiy2yS53Zqpps9
डॉ. राम भोसले यांनी विकसित केलेल्या “संवाहन चिकित्सा” या विलक्षण उपचारपद्धतीने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना नवचैतन्य दिले आहे.
महात्मा गांधी,
पंडित जवाहरलाल नेहरू,
नेताजी सुभाषचंद्र बोस,
लॉर्ड माउंटबेटन,
इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल,
रमण महर्षी,
श्री नित्यानंद महाराज,
श्री गगनगिरी महाराज
…अशा असंख्य महान व्यक्तिमत्त्वांनी या उपचाराचा लाभ घेतला —
*हेच या उपचार पद्धतीच्या सामर्थ्याचे सर्वोत्तम प्रमाण!*
✨ संवाहन चिकित्सा म्हणजे नेमके काय?
संवाहन चिकित्सा किंवा स्पंदन चिकित्सा ही पाठीच्या मणक्यांवर आधारित अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी उपचारपद्धती आहे.
🔸 पाठीच्या मणक्यांवर असणाऱ्या ऊर्जा केंद्रांना संतुलित करणे
🔸 मज्जारज्जू आणि नसांमधील अडथळे दूर करणे
🔸 नकारात्मक भावभावनांना मोकळा प्रवाह निर्माण करून दूर करणे
🔸 शरीर–मन–ऊर्जा यांचा एकत्रित उपचार
हळुवार, जाणिवपूर्वक सहजतेने स्पर्शातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म अतिसूक्ष्म स्पंदनांनी शरीरातील ऊर्जा प्रवाहांना चालना दिली जाते. त्यामुळे शारीरिक, मानसिक, मनो-शारीरिक व ऊर्जा पातळीवरील अडथळे सहज दूर होतात.
🌼 ही चिकित्सा शिकता येते का? — होय! नक्कीच!
ही उपचारशैली शिकण्यासाठी प्रचंड एकाग्रता, जागृतता आणि तटस्थता आवश्यक असते —
हे सर्व शिबिरात अगदी पद्धतशीर मार्गदर्शनातून शिकवले जाते.
🎯 शिकण्याची तीव्र इच्छा असेल तर कोणीही अल्पावधीत संवाहन चिकित्सा शिकू शकतो.
असंख्यांना दुःख मुक्तीसाठी साहाय्य करू शकतो.
🎯 नियमित प्रॅक्टिसने उत्कृष्ट उपचारक बनता येते.
प्रारंभी संगीताच्या फ्रिक्वेन्सी, , इंटेन्सिटी आणि वेव्ह्ज यांचा उपयोग स्पर्शात केला जातो. पुढे ध्यानसाधना, श्वास आणि अंर्तनादाच्या अभ्यासातून उपचारक उच्च पातळीवर उपचार देऊ लागतो.
स्पर्शज्ञानामुळे रोग आणि रोगलक्षणांचे सूक्ष्म अनुमान करता येते — हीच या विद्येची अद्वितीय शक्ती!
👣 गुरु-शिष्य परंपरेने जपलेले शास्त्र
डॉ. राम भोसले यांचे शिष्य डॉ. सुरेश नगर्सेकर आजही या विद्येचा प्रसार मनोभावे करत आहेत.
त्यांचे ध्येय —
👉 देशभरात पाच हजार ‘डॉ. राम भोसले’ तयार करणे!
आतापर्यंत निवडक विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर आता प्रथमच ते शिबिरांद्वारे ही चिकित्सा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत.
01/06/2026
Feel the Combination of POTALI AND SAMVAHAN Therapy
30/05/2026
Mental + Physical + Emotional stress = Samvahan therapy
27/05/2026
Samvahan Basic course PANVEL batch successfully done 👍✅💯. To know more About Samvahan coures and Next batch DM "Intrested"
24/05/2026
DM for appoinment
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Arihant Arham Society Koproli
Panvel
410206
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |
| Sunday | 10am - 6pm |