Deep Foods

Deep Foods

Share

we make home made khakra, chorafali, kadipatta papadi, masala puri ,all diwali faral items,

01/10/2024

Hurry up book your order fast

22/09/2024

*Deep Foods* आपणा सर्वांसाठी घेऊन आले आहे

*नवरात्री स्पेशल*
*उपवास भाकरी पीठ, उपवास थालीपीठ भाजणी, राजगिरा लाही पीठ , शिंगाडा पीठ , साबुदाणा पीठ, लाडू आणि उपवास खाकरा..*

राजगिरा,साबुदाणा ,वरई, आणि शिंगाडा , जिरे भाजुन घरगुती गिरणीवर दळलेली आहे. राजगिरा आणि वरई स्वच्छ निवडुन आणि धुवून पीठे बनवली जातात. त्यापासून तुम्ही भाकरी,डोसा,थालीपीठ, पुरी, पराठे सगळे पदार्थ बनवू शकता.

*उपवासाची तयार पीठे*
🔹शिंगाडा पीठ ₹ 300 /- किलो
🔹राजगिरा पीठ ₹ 200 /-किलो
🔹भाकरी पीठ ₹ 125 /- किलो
🔹साबुदाणा पीठ ₹ 125/-किलो
🔹 उपवास इडली डोसा पीठ ₹ 125 /- किलो
🔹उपवास थालीपीठ भाजणी ₹ 240/- किलो
(शिंगाडा, राजगिरा, वरई, साबुदाणा , जिरे युक्त )
🔹 *उपवास स्पेशल खाकरा* ₹ 90 for 200 gm

*200 gm packing available*

*तसेच नवरात्रीसाठी खास उपवासाचे साजूक तुपाचे लाडु बनवणार आहोत.*

*शिंगाडा पिठाचे ड्रायफ्रुट लाडू* ₹ 500 किलो
*राजगिरा पिठाचे लाडू*₹ 450 किलो
*साबुदाणा पिठाचे लाडू*
(गुळ/ साखर ) ₹ 450 किलो
*डिंक ड्रायफ्रुट लाडू*₹ 900 kg
*खजूर ड्रायफ्रुट लाडू* ₹ 1000 kg
*खजूर शेंगदाणा लाडू* ₹ 550 kg

Prebooking करुन आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.

डिलिव्हरी चार्जेस एरिया नुसार वेगळे लागतील .
पिक अप लोकेशन
Deep Foods
फ्लॅट नं 102 , निशा ग्रीन्स ,ग्रीन लॉन सोसायटी, अंबा माता मंदिराजवळ, सुखसागर नगर , कात्रज पुणे

बुकिंग साठी संपर्क :

*Deep Foods*
8080587595 / 7350725382 / 9850212086

17/09/2024
05/11/2023

त्वरा करा!! त्वरा करा !! आज बुकिंग चा शेवटचा दिवस
🙏🙏🙏
*DeepFoods*

*दिवाळी* साठी *फराळाचे* ऑर्डर बुकिंग चालू झाले आहे .. गोड पदार्थ साजूक तूप आणि तिखट पदार्थ रिफाइंड तेलामध्ये बनवले जातात .
*सात्विक आणि रुचकर फराळ*

आपली फराळाची ऑर्डर *दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारली जाईल*

ऐनवेळी तुमची आणि आमची म्हणजेच पर्यायाने आपली धावपळ करून घेऊ नये ही विनंती

🔹 *किलोमध्ये किंमत (₹)*
_[२५०ग्रॅम पॅकिंग मध्ये पण उपलब्ध]_

▪️साजूक तुपातले बेसन लाडू - ६००/-
▪️ चुरमा लाडू ६००/-
▪️ मोतीचुर लाडू ५६०/-
▪️ रवा लाडू ५०० /-
▪️ रवा बेसन लाडू ५००/-
▪️चिरोटे - ६००/-
▪️अनारसे -८००/-
▪️सुक्या खोबऱ्याची
करंजी -५५०/-
▪️ ओल्या नारळाची करंजी ५८०/-
▪️ गोड पुरी (गहू) ३७०/-
▪️गोड शंकरपाळी(गहू /मैदा )-४५०/-
▪️खारी शंकरपाळी -४५०/-
▪️भाजणीची चकली -५५०/-
▪️मसाला शेव -३७०/-
▪️लसूण शेव - ३७०/-
▪️पातळ पोहे चिवडा -३७०/-
▪️दगडी पोहे चिवडा -३७०/-
▪️भाजके पोहे चिवडा-३७०/-
▪️मका पोहे चिवडा-३७०/-
▪️चना डाळ (तिखट) ४००/-
▪️ मसाला पुरी (गहू) ३७०/-
▪️ खारी पुरी (गहू ) ३७०/-
- अनारसे पीठ २०० /-

संपर्क : *8080587595*
9850212086

02/11/2023

🙏🙏🙏
*DeepFoods*

*दिवाळी* साठी *फराळाचे* ऑर्डर बुकिंग चालू झाले आहे .. गोड पदार्थ साजूक तूप आणि तिखट पदार्थ रिफाइंड तेलामध्ये बनवले जातात .
*सात्विक आणि रुचकर फराळ*

आपली फराळाची ऑर्डर *दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारली जाईल*

ऐनवेळी तुमची आणि आमची म्हणजेच पर्यायाने आपली धावपळ करून घेऊ नये ही विनंती

🔹 *किलोमध्ये किंमत (₹)*
_[२५०ग्रॅम पॅकिंग मध्ये पण उपलब्ध]_

▪️साजूक तुपातले बेसन लाडू - ६००/-
▪️ चुरमा लाडू ६००/-
▪️ मोतीचुर लाडू ५६०/-
▪️ रवा लाडू ५०० /-
▪️ रवा बेसन लाडू ५००/-
▪️चिरोटे - ६००/-
▪️अनारसे -८००/-
▪️सुक्या खोबऱ्याची
करंजी -५५०/-
▪️ ओल्या नारळाची करंजी ५८०/-
▪️ गोड पुरी (गहू) ३७०/-
▪️गोड शंकरपाळी(गहू /मैदा )-४५०/-
▪️खारी शंकरपाळी -४५०/-
▪️भाजणीची चकली -५५०/-
▪️मसाला शेव -३७०/-
▪️लसूण शेव - ३७०/-
▪️पातळ पोहे चिवडा -३७०/-
▪️दगडी पोहे चिवडा -३७०/-
▪️भाजके पोहे चिवडा-३७०/-
▪️मका पोहे चिवडा-३७०/-
▪️चना डाळ (तिखट) ४००/-
▪️ मसाला पुरी (गहू) ३७०/-
▪️ खारी पुरी (गहू ) ३७०/-
- अनारसे पीठ २०० /-

संपर्क : *8080587595*
9850212086

11/10/2023

*Deep Foods*

*नवरात्री स्पेशल*
*उपवास भाकरी पीठ, उपवास थालीपीठ भाजणी, राजगिरा लाही पीठ , शिंगाडा पीठ , साबुदाणा पीठ, लाडू आणि उपवास खाकरा..*

राजगिरा,साबुदाणा ,वरई, आणि शिंगाडा , जिरे भाजुन घरगुती गिरणीवर दळलेली आहे. राजगिरा आणि वरई स्वच्छ निवडुन आणि धुवून पीठे बनवली जातात. त्यापासून तुम्ही भाकरी,डोसा,थालीपीठ, पुरी, पराठे सगळे पदार्थ बनवू शकता.

*उपवासाची तयार पीठे*
🔹शिंगाडा पीठ ₹ 360 /- किलो
🔹राजगिरा पीठ ₹ 240 /-किलो
🔹भाकरी पीठ ₹ 200 /- किलो
🔹साबुदाणा पीठ ₹ 200 /-किलो
🔹उपवास थालीपीठ भाजणी ₹ 320/- किलो
(शिंगाडा, राजगिरा, वरई, साबुदाणा , जिरे युक्त )
🔹* उपवास स्पेशल खाकरा* ₹ 425/- kg

*200 gm packing available*

*तसेच नवरात्रीसाठी खास उपवासाचे साजूक तुपाचे लाडु बनवणार आहोत.*

*शिंगाडा पिठाचे ड्रायफ्रुट लाडू* 600 किलो
*राजगिरा पिठाचे लाडू* 550 किलो
*साबुदाणा पिठाचे लाडू*
(गुळ/ साखर ) 450 किलो

Prebooking करुन आम्हाला सहकार्य करावं ही विनंती.
बुकिंग साठी संपर्क :

*Deep Foods*
8080587595 / 7350725382 / 9850212086

21/07/2023

*अधिक मास १८ जुलै ते २६ ऑगस्ट*

आपल्या लाडक्या जावयांना वाण देण्यासाठी *आम्ही* घेऊन आलो आहोत. *साजूक तुपातील खुसखुशीत अनारसे*.
तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे तेव्हा मिळेल पण ऑर्डर मात्र लगेच बुक करा.

🔹 *साजूक तुपातील अनारसे*-
🔹 *तेलातले अनारसे*

🔴 *33 अनारसे पॅक (with packing) मिळेल.
🔹 अनारसे पीठ मिळेल.

ऑर्डर साठी संपर्क : *दिप फूड्स*
Ankita Shingavi 7350725382/9850212086

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Flat No 102, Nisha Greens, Green Lawns Society Near Amba Mata Mandir Sukhsagar Nagar Katraj
Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm