Annushree Wellness Club
वजन वाढवा किंवा कमी करा कसे ते मला विच?
*आपणास व आपल्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा*
🌹 *शुभेच्छुक, श्री दिनेश घाडगे आणि परिवार*🪔🏮🕯️*
*🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯 *९ नोव्हेंबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!
*९ नोव्हेंबर २०२३- वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*१० नोव्हेंबर २०२३- धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*१२ नोव्हेंबर २३- नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*१२ नोव्हेंबर २०२३- लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*१४ नोव्हेंबर २०२३- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*१५ नोव्हेंबर२०२३- भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जावो* हीच शुभेच्छा 🙏🏻
🌹🌹🌹🌹
21/03/2023
06/03/2023
नमस्कार मित्रहो
मी
आरोग्य सल्लागार
गजानन कुदळे
तुम्हाला जर व्यायाम आणि सकस आहार घेऊन फिट राहायचं असेल किंवा काही शारीरिक अडचण (वजन जास्त किंवा कमी थायरॉईड बीपी शुगर पोटाविषयी समस्या दम लागणे थकवा जाणवणे आळस येणे पित्त दमा एलर्जी स्किन विषयी समस्या महिलांसाठी मासिक पाळी चे प्रॉब्लेम ) आणि व्यायाम करून आणि सकस आहार घेऊन कमी करायचा असेल तर पुढील लिंक ला जॉईन करून मोफत व्यायाम करू शकता आणि सकस आहार मार्गदर्शन मिळू शकतात
*सकाळची बॅच*
5:30 ते 7:00
*सायंकाळची बॅच*
6:00 ते 7:00
व्यायमा सोबत
आहार मार्गदर्शन
𝚉𝙾𝙾𝙼 link👇
https://us06web.zoom.us/j/9823251138?pwd=VEk0b1hBaWl5UUJzREo5c0R5RWdCZz09
Passcode: साठी कॉल करा
नावापूर्वी 36 कोच कोड अवश्य लावावा.
36 name नाव
संपर्क
गजानन कुदळे
(Wellness Coach)
📲 72 49 82 16 99
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा 👉 https://chat.whatsapp.com/ELQvHVGo0R0AFWo2ZWp61Y
04/03/2023
https://chat.whatsapp.com/ELQvHVGo0R0AFWo2ZWp61Y
वेलनेस परिवार महाराष्ट्र राज्य WhatsApp Group Invite
22/02/2023
Call me 7249821699
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
413120