Shakya Remedies Pvt.Ltd.,Pune
We provide 100% ayurvedic, effective and authentic beauty and health care products .
19/10/2022
आयुर्श्री आयुर्वेदीक उटणे 100% आयुर्वेदीक परंपरेने बनवलेले ,परंपरेला जपणारे प्रॉडक्ट ,, मनाला प्रसन्न करणारे आहे.
फक्त दिवाळी साठी आपल्या माणसांचा साठी...
आपले दिवाळी स्पेशल ...
डॉ. सुराश्री यांचे प्रॉडक्ट्स....
खास आपल्या भेटीसाठी येत आहेत.
आयुर्श्री आयुर्वेदीक उटणे 100% आयुर्वेदीय परंपरेने बनवलेले ,परंपरेला जपणारे प्रॉडक्ट ,, मनाला प्रसन्न करणारे आहे.
फक्त दिवाळी साठी आपल्या माणसांचा साठी...
आपले दिवाळी स्पेशल ...
डॉ. सुराश्री यांचे प्रॉडक्ट्स....
खास आपल्या भेटीसाठी येत आहेत.
27/09/2021
आयुर्श्री आयुर्वेदिक सुगंधी उटणे उत्पादनाचा भव्य अनावरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संप #आयुर्श्रीआयुर्वेदिक #सुगंधीउटणे उत्पादनाचा भव्य अनावरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.!
25/09/2021
अनावरण समारंभ ( Product Launch)
नमस्कार, शाक्य रेमेडिज प्रा. ली. निर्मित आयुर्श्री आयुर्वेदिक सुगंधी उटणे या नवीन उत्पादनाचा भव्य अनावरण समारंभ अतिशय उत्साहात आणि सुगंधी वातावरणात पार पडला.
या प्रसंगी खालील मान्यवरांची उपस्थिती आणि आशिर्वाद मिळाले.
श्री. सुरेश कोते (अध्यक्ष, श्री महिला गृहा उद्योग लिज्जत पापड )
वैद्य श्री. हरीश पाटणकर (संस्थापक, प्राचीन संहिता गुरुकुल)
सौ. स्मिता ताई कोंढरे ( नगरसेविका ) प्रभाग समिती अध्यक्ष ,धनकवडी
श्री. युवराज बेलदरे ( नगरसेवक, पुणे महानगरपलिका )
श्री. सुधीर कोंढरे (अध्यक्ष, जनहित विकास मंच)
श्री. संदिप बेलदरे ( वरिष्ठ उपाध्यक्ष - व्यापारी आघाडी म.न.पा. पुणे )
श्री. श्रीकांत लिपाणे (संस्थापक, अध्यक्ष , Active Foundation)
श्री. वैभव ढेकणे (अध्यक्ष भा.ज.पा. व्यापारी आघाडी मध्य हवेली तालुका )
श्री. अभय चव्हाण ( अभिनेता , निर्माता – बबन, चरणदास चोर )
सौ. सुवर्णा ताई सावरडे ( महिला संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )
सौ. नेहा नाईक ( शिवसेना महिला आघाडी खडकवासला विभाग उपविभाग संघटिका)
तसेच आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्र मंडळींचे भरभरून प्रेम मिळाले. आयुर्श्री आयुर्वेदिक सुगंधी उटणे या आपल्या उत्पादनाबाबत सर्वांचीच उत्कृष्ट दाद मिळाले तसेच कौतुक करण्यात आले.
गेली पाच वर्ष सुरू असलेल्या अविरत मेहनतीला एक नवी दिशा या निमित्ताने मिळाली आणि महाराष्ट्रभर आपला सुगंध वाऱ्यासारखा पसरविण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालो आहोत.
उपस्थित सर्वांचेच या निमित्ताने मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद...!!!
🙏आपले प्रेम सदैव राहो हीच सदिच्छा🙏
19/09/2021
१० दिवस आपल्या सर्वांवर आनंदाची बरसात करून आज बाप्पा पुन्हा आपल्या घरी जाणार पण त्याचा आशीर्वाद आणि आठवण मात्र पुढचा वर्षापर्यंत कायम आपल्या सोबत असेल.
बाप्पाचा आशिर्वाद कायम आपल्या आणि आपल्या कुटुंबावर रहावा हीच सदिच्छा......!!!
"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"
17/09/2021
तुळस पावित्र्याचे प्रतीक आहे. तसेच धार्मिक, वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज आपण पाहाणार आहोत, तुळशीचे आयुर्वेदिक महत्व.
15/09/2021
"रक्तपुष्पै: सुपुजितम्" गणपती अथर्वशीर्षच्या या श्लोकामध्ये ज्या फुलाच वर्णन केलेलं आहे ते फुल म्हणजेच जास्वंद. आज आपण पाहणार आहोत याचं फुलाचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि उपयुक्तता.
14/09/2021
गणेश पूजेतील काही महत्वाच्या वनस्पतींपैकी "दुर्वा" हि सर्वात महत्वपूर्ण आणि आयुर्वेदिक दृष्टीने उपयुक्त वनस्पती आहे. त्याच गुणधर्मांपैकी काही विशिष्ट उपयोग आज आपण पाहणार आहोत.
09/09/2021
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचं आगमन होत असताना एक नवी ऊर्जा निसर्गात संचारलेली असते. हीच नवी ऊर्जा आपल्या निरोगी आयुष्यासाठी कामी यावी आणि बाप्पाचा आशिर्वाद कायम आपल्यावर रहावा हीच प्रार्थना !!!
"एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ती: प्रचोदयात|"
30/08/2021
श्रीकृष्ण जन्म हा एका नव्या युगाचा जन्म आहे ज्यामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि सद्गुण वाढीस लागावेत हा संदेश भगवान श्रीकृष्ण देतात. आजच्या या गोकुळाष्टमीच्या मंगल प्रसंगी आयुर्वेदाच्या साथीने आपल्यातील रोग नाहीसा होऊन आनंद वाढीस लागावा हीच सदिच्छा !!!
15/08/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune