Easyway Weightloss

Easyway Weightloss

Share

Loose weight naturally through our patented weight loss medicine. 100 % Ayurvedic and organic medicine without any side effects. herbal products

no bounceback of weight after stopping medicines.

इझी वे वेट लॉस 30/11/2025

🔥 वजन कमी करण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम 🔥
वजन वाढायला लागलं की आधी ते फारसं जाणवत नाही…
पण हळूहळू त्रास सुरू होतात 😥
बीपी वाढतो, शुगर सुरू होते 🩺
थोडंसं चाललं तरी दम लागतो 😮💨
आरशात बघताना स्वतःकडेच पाहावंसं वाटत नाही 🪞
आणि मग एक दिवस मनात आवाज उठतो—
“अरे… आता तरी वजन कमी करायलाच पाहिजे!” ⚠
कधी हे आपल्याला स्वतःला कळतं
तर कधी डॉक्टर ठामपणे सांगतात 👨⚕
आणि मग मनात विचारांची गर्दी सुरू होते—
“लहानपणापासून असंच खात आलोय…” 🍔
“ माझा जॉबच असा आहे, वेळच नाही…” 💼
“सगळेच खातात, मग माझंच का वाढतं?” 🤷♂
“माझी तर फक्त पोटाची ढेरीच वाढली आहे…” 😅
आणि आपण स्वतःलाच कारणं देत राहतो…
जोपर्यंत शरीरच आपल्याला ओरडून सांगत नाही —
“बाबा… आता काहीतरी कर!” 🚨
तोपर्यंत वजन कमी करायची इच्छा केवळ मनात येते…
आणि जाते…
जसं जेवणानंतर विड्याचं पान मिळालं तर ठीक
नाही मिळालं तरी चालतं…
तसंच वजन कमी करणंही आपल्या आयुष्यात येत–जात राहतं 🍃
आणि मग जेव्हा कुणी सांगतं —
“वजन कमी करता येईल…”
तेव्हा प्रश्नांचा भडिमार सुरू होतो ❓
“एका महिन्यात किती कमी होईल?” ⏳
“काही गॅरंटी आहे का?” ✅
“परत वाढणार नाही ना?” 🔁
“डाएट मला नाही झेपणार…” 🍽
“व्यायामाला वेळच नाही…” 🏃♂
“मला फक्त बीपी आहे, बाकी काही नाही…” 🩺
हे सगळं अगदी नॉर्मल आहे.
प्रत्येक माणूस या अवस्थेतूनच जातो.
शाळेत गुरुजी म्हणायचे—
“विद्यार्थ्याचं ज्ञान प्रश्नांवरून कळतं…” 📖
तसंच…
वजनावरचे प्रश्न माणसाचा आतापर्यंतचा प्रवास सांगतात…

https://chat.whatsapp.com/GO010jIGj3sHR9RGCEXoAM

मग अभ्यास सुरू होतो
चालणं 🚶♂
योगा 🧘♀
व्यायाम 🏋♂
डायट प्लॅन 🍎
प्रोटीन शेक 🥤
औषधं 💊
पण या सगळ्यांमागे एकच सत्य दडलेलं असतं ⚡
ज्याशिवाय वजन कमी करणं अशक्य आहे ❌
________________________________________
✅ एकच सोपा, पण अटळ नियम ✅
तुम्ही काहीही करा—
डाएट करा
जिमला जा
योगा करा
औषधे घ्या
पण हा नियम पाळलाच गेला नाही, तर वजन कमी होणार नाही…
👉 तो नियम म्हणजे —
🔥 कॅलरी डेफिसिट 🔥
याशिवाय वजन कमी होणंच शक्य नाही 🚫
❓ कॅलरी डेफिसिट म्हणजे काय?
थोडक्यात सांगायचं तर—
तुम्ही जितक्या कॅलरीज खर्च करता,
त्यापेक्षा कमी कॅलरीज तुम्ही खाल्लात,
तर शरीर वजन कमी करायला सुरुवात करतं ⚖
नियम सोपा आहे…
पण ताकद अफाट आहे 💪
________________________________________
👉 अजून एक मोठा गैरसमज —
❌ डायट म्हणजे उपाशी राहणं नाही
✅ डायट म्हणजे योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात खाणं
________________________________________
✨ लक्षात ठेवा ✨
वजन कमी करणं म्हणजे
धावण्याची स्पर्धा नाही 🏁
तो एक प्रवास आहे 🚶♀
*निरोगी राहणं म्हणजे
आयुष्याचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे* 🛣
पहिली पायरी म्हणजे फक्त सुरुवात…
आज एक छोटी पायरी घ्या 👟
थोडं चालायला जा 🌳
जेवण हलकं ठेवा 🥗
पाणी जास्त प्या 💧
बस…
प्रवास सुरू झाला 🚀
________________________________________
💖 स्वतःवर विश्वास ठेवा
बदल शक्य आहे ✨
आणि तो तुम्हीच घडवू शकता 🙌
📚 पुढच्या मेसेजमध्ये
आपण कॅलरी डेफिसिट शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेणार आहोत
आणि वजन कमी करण्याच्या योग्य मार्गदर्शनावर बोलणार आहोत.
🙏 हा मेसेज वेळ काढून वाचा
आणि इतरांना शेअर करा…
________________________________________
📌 (कॉपी पेस्ट)
जर तुम्ही वजनामुळे त्रस्त असाल
आणि खरंच बदल हवा असेल,
तर खालच्या लिंकवर क्लिक करा 👇
किंवा 8446229920 वर Join me असा मेसेज करा 📲
🔗 https://chat.whatsapp.com/GO010jIGj3sHR9RGCEXoAM
🤝 मित्र–परिवाराला ही माहिती जरूर पोहचवा
🔐 नियंत्रित वजन = आरोग्य + आत्मविश्वास + यश
ही community जॉईन करा 👥
आणि नवी सुरुवात आजच करा ✅
🏁 आजच सुरुवात
उद्या नाही… सोमवारी नाही …
आजच!
आज हाच योग्य दिवस आहे कारण आयुष्यात जे काही घडत ते आज आणि आत्ता घडत. ✅

इझी वे वेट लॉस WhatsApp Group Invite

28/03/2025

Man ki BAt - Obesity present and future

12/09/2024

उद्यापासून करायची कुठलीच गोष्ट आजपर्यंत आपण केलेली नाही.
म्हणूनच आज पासून सुरुवात करा ,
नव्हे आत्तापासून..👍

27/02/2024

Start before its too late....

27/02/2024
26/06/2023

Easyway

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 12am - 12pm
Wednesday 12am - 12pm
Thursday 12am - 12pm
Friday 12am - 12pm
Saturday 12am - 12pm
Sunday 12am - 12pm