New Unique Beauty Academy

New Unique Beauty Academy

Share

Salon, Spa, Academy, Hairs ,Bridal Makeup Skin ,Hair dresser, For Bridal Make-up Contact 7888084865.

Photos from New Unique Beauty Academy's post 05/02/2023

𝐋𝐨𝐯𝐞 💕 𝐢𝐬 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐀𝐢𝐫 ! 𝐕𝐚𝐥𝐞𝐧𝐭𝐢𝐧𝐞’𝐬 ❤️𝐌𝐨𝐧𝐭𝐡 𝐎𝐟𝐟𝐞𝐫𝐬!
• Hair Straightening/Smoothening @ 2499 only , No Extra GST

• Keratin Treatment @ 1999 Only , No Extra GST

• Botox Treatment @ 3499 Only , No Extra GST

• Loreal Global Hair Colour @ 1799 Only

• Loreal Highlights Colour @ 1199 Only

𝐍𝐨 𝐄𝐱𝐭𝐫𝐚 𝐆𝐒𝐓!!

For Appointment Call / WhatsApp Us :

☎️ 7888084865

☎️ 8432011223

You can visit 𝐎𝐮𝐫 𝐋𝐨𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 :

• New Unique Beauty Parlour & Salon
Address :- Prathamesh Garden Manajinagar Narhe Pune 411041


@ New Unique Beauty Academy
Unique Beauty Parlour
@@ Sh*tal Gore,
Unique Beauty Academy

03/02/2023

सुपर धमाकेदार ऑफर.... फक्त महिलांसाठी
कॅरेटिन हेअर ट्रीटमेंट ₹1999/-फक्त.(Any Length )
ऑफर फक्त आज आणि उद्या
अधिक माहितीसाठी कॉल करा
8432011223 / 7888084865 / 7385522228

30/01/2023

'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी नथुराम गोडसेने हत्या केली होती. या महान नेत्याच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांचे स्मरण करत आहोत. भारत दरवर्षी ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणायस्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो.

26/01/2023

सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!! जय हिंद !

#प्रजासत्ताक_दिन

25/01/2023

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय
लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय
गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!

24/01/2023

#राष्ट्रीयबालिकादिन

दोन पिढ्यांच्या मधला दुवा साधणारी ‘ती’ म्हणजे माया, प्रेम आणि जिद्दीच प्रतिक आहेत. आजच्या बालिका या आपल्यासह देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या लहानग्या पंखांमध्ये बळ भरून त्यांना उंच झेप घेण्यासाठी सक्षम बनवूयात...तिला एक नवी प्रेरणा देऊयात!

राष्ट्रीय बालिका दिनाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

#राष्ट्रीयबालिकादिन

16/01/2023

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !🙏💐

07/12/2022

💥💥💥💥 धमाकेदार ऑफर💥💥💥💥

" स्पेशल ऑफर "
न्यू युनिक ब्युटी पार्लर & सॅलोन,मानाजीनगर नऱ्हे पुणे- ४१
घेऊन आले आहे जबरदस्त धमाका ऑफर 💥

त्वरा करा आणि आजच भेट द्या न्यू युनिक ब्युटी पार्लर & सॅलन मानाजी नगर नऱ्हे,या ऑफर चा लाभ घ्या...

💥 रोज प्रथम येणाऱ्या कस्टमर साठी आणखी २०% ऑफ 💥

ऑफर कालावधी- १ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत

अधिक माहिती साठी संपर्क करा
📞 न्यू युनिक ब्युटी पार्लर अँड सॅलोन -7385522228

💥💥💥💥💥💥💥



#दसरा Gore Sh*tal Sh*tal Gore Pune New Unique Beauty Academy New Unique Beauty Parlour
Unique Beauty Parlour
*taldi3513

07/12/2022

𝑩𝒊𝒈 𝒐𝒇𝒇𝒆𝒓
𝒍𝒂𝒔𝒕 𝒅𝒂𝒕𝒆 𝑫𝒆𝒄𝒆𝒎𝒃𝒆𝒓 31𝒕𝒉
𝒄𝒐𝒏𝒕𝒂𝒄𝒕 -7385522228
𝑯𝒂𝒊𝒓 𝒔𝒕𝒓𝒂𝒊𝒈𝒉𝒕 𝒂𝒏𝒚 𝒍𝒆𝒏𝒈𝒕𝒉 3000 𝒘𝒊𝒕𝒉 𝑺𝒑𝒂 𝒇𝒓𝒆𝒆
𝑯𝒂𝒊𝒓 𝑺𝒎𝒐𝒐𝒕𝒉𝒊𝒏𝒈 𝒂𝒏𝒚 𝒍𝒆𝒏𝒈𝒕𝒉 3500 𝒘𝒊𝒕𝒉 𝒔𝒑𝒂 𝒇𝒓𝒆𝒆
𝑯𝒂𝒊𝒓 𝒓𝒆𝒃𝒐𝒏𝒅𝒊𝒏𝒈 𝒂𝒏𝒚 𝒍𝒆𝒏𝒈𝒕𝒉 2000 𝒘𝒊𝒕𝒉 𝒔𝒑𝒂 𝒇𝒓𝒆𝒆
𝑯𝒂𝒊𝒓 𝑲𝒆𝒓𝒂𝒕𝒊𝒏 𝒕𝒓𝒆𝒂𝒕𝒎𝒆𝒏𝒕 𝒂𝒏𝒚 𝒍𝒆𝒏𝒈𝒕𝒉 4000
𝑯𝒂𝒊𝒓 𝑺𝒑𝒂 𝒂𝒏𝒚 𝒍𝒆𝒏𝒈𝒕𝒉 600
This is a smoothing treatment that infuses permed, color-treated hair with multi-amino to protect hair color👍🏻😍
✨✨New Unique Beauty Parlour & Salon ,✨✨
For booking call us at 📞7385522228 📞8432011223

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Prathamesh Garden , Sr No. 43/46, Flat 5, Manaji Nagar, Narhe
Pune
411041

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm