Vrushali's Basket

Vrushali's Basket

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vrushali's Basket, Pune.

01/10/2022

केशर वेलीची सिरप...👌

लाडू ...शिरा.. श्रीखंड...कशातही वापरा...!

वेलची चा स्वाद आणि केशराचा रंग..पदार्थाची लज्जत नक्की वाढवणार।।!👍

100 ग्राम .... रुपये 65/- फक्त...!

लगेच इनबॉक्स करा.

17/09/2022

वृषालीज बास्केट आणि इकोसत्व घेऊन आलीये..!

ड्राय मोरावळा

व्हिटॅमिन C चा मुख्य स्त्रोत
आणि एक उत्तम पाचक ..!
हा मोरावळा ड्राय असल्यामुळे
प्रवासात नेण्यास सहज सोपा.

इम्युनिटी साठी उत्तम स्रोत ..!

100 ग्राम.. रुपये 75 /- फक्त

आजच संपर्क करा

वृषाली आंबर्डेकर

04/11/2021

🎊💥🎁 *शुभ दिपावली* 🎁💥🎊
*तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*

*सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.*
🎊🎊 *शुभ दिपावली* 🎊🎊

25/10/2021

सुंदर, सुबक
गजान्तलक्ष्मी पणत्या ..

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी
सुबत्ता आणि संपन्नतेची
प्रार्थना करू..!

आपलं घर गजान्तलक्ष्मी
पणत्यांनी उजळू...!

पाच पणत्या सेट ..
रुपये 250/- फक्त

आपली ऑर्डर लगेच इनबॉक्स करा😊

20/10/2021

वृषालीज बास्केट घेऊन येतीये..

अस्सल कांदा लसूण मसाला..!
मिसळ ..व्हेज ..नॉन व्हेज साठी उत्तम..👌
रंग आणि चव दोन्हीत एक नंबर 👍

पाव किलो मध्ये उपलब्ध
रुपये 175 /-

लगेच इनबॉक्स करा ..!

19/10/2021

वृषालीज बास्केट आणि इकोसत्व घेऊन आलीये..!

मोरावळा

व्हिटॅमिन C चा मुख्य स्त्रोत
आणि एक उत्तम पाचक ..!
हा मोरावळा ड्राय असल्यामुळे
प्रवासात नेण्यास सहज सोपा.

सध्याच्या कोविड काळात इम्युनिटी साठी उत्तम स्रोत ..!

100 ग्राम.. रुपये 70 /- फक्त

आजच इनबॉक्स करा.

15/10/2021

आपट्याच्या पानं
झेंडूची फुलं
पुरी श्रीखंडाचा बेत
साथीला वृषालीज बास्केट..!

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐☘️

11/10/2021

सणांचे दिवस म्हणजे गोडधोडाचे जेवण..फराळ पंचपक्वांन आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी बरोबर आखलेले मेजवानीचे बेत. अस मस्त जेवण झालं की आठवण येते ती पान खायची. हो ना..!

इको सत्व आणि वृषालीज बास्केट घेऊन आलंय अगदी उत्तम प्रतीचे तांबूल.अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला हा मुखवास .

लगेच ऑर्डर करा. सणाच्या जेवणाला पूर्णत्व देऊयात..!

रुपये 100 फक्त ...100 ग्रॅम

वृषाली आंबर्डेकर

05/10/2021

दिवाळीची तयारी सुरू झाली ना ...!

चला.. यंदाची दिवाळी डेकोरेटिव्ह सिरॅमिक पणत्यांची प्रकाशमय करूयात.

राजहंस,कासव आणि हत्ती पणती जोडी रुपये 200 /- फक्त..!

वृषाली आंबर्डेकर

21/08/2021

आपल्या बहिणींना गिफ्ट द्यायचं आहे..? नातेवाईकांच्या, मित्रांच्या घरी जाताना रिकाम्या हाती कस जाणार ?

ह्यासाठीच वृषालीज बास्केट घेऊन आलीये गिफ्ट हॅपंर.. आपल्या बजेट मधील..आपल्या सोयीने वृषालीज बास्केटची उत्पादने एकत्रित करून सुंदर गिफ्ट आपण आपल्या ओळखीच्यानं देवू शकता.

जरूर संपर्क साधा..

लगेच इनबॉक्स करा.

24/07/2021

वृषालीज बास्केट...

अंगारकी चतुर्थी निमित्त...
उपवास भाजणी .!

लगेच ऑर्डर करा..!

200 ग्रॅम .. रुपये 85 /- फक्त

वृषाली आंबेर्डेकर
इनबॉक्स ...👍

Photos from Vrushali's Basket's post 23/07/2021

पावसाला सुरवात झाली आणि अचानक गरम गरम मिसळ खावीशी वाटली तर... काळजी नकोच..पाच मिनिटात मिसळ तयार...!

वृषालीज बास्केट घेऊन येतीये..

*सांगलीची स्पेशल, घरच्या चवीची, झटपट तयार होणारी रेडी मिसळ*

एकदा खाल तर परत घ्याल ही खात्री..👍

वेळ घालवू नका......आजच आपली ऑर्डर बूक करा. आणि मनसोक्त मिसळी वर ताव मारा. (one tin serves for 5 persons)

रुपये ..300 फक्त

वृषाली आंबर्डेकर
लगेच इनबॉक्स करा😊

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune