Ayurshell Health Services

Ayurshell Health Services

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurshell Health Services, Health spa, C/o Shree Ayurved and Panchakarma Hospital, Sr. No. 43, Lane No. 4, Pathare Thube nagar, behind Balaji Hospital, Chandannagar, Pune.

Ayurshell Health Services LLP is a company that provides Ayurved and Naturopathy treatments with Pune's well-known Shree Ayurved and Panchakarma Hospital also give this same experience in supernatural environment at Adiyogi Health and Wellness Resort.

26/10/2021

श्री आयुर्वेद चे #अभ्यंगस्नान_किट तयार.
आँर्डर्स साठी 9922146452 / 8956989540 / 8378982834 / 7972896456 वर संपर्क करा.

मेडीक्लेम ! पंचकर्म व आयुर्वेद उपचारांना I AyurvedTalk I Dr Prashant Daundkar 10/08/2021

https://www.youtube.com/watch?v=Cl8dTuOa2BI

मेडीक्लेम ! पंचकर्म व आयुर्वेद उपचारांना I AyurvedTalk I Dr Prashant Daundkar Mediclaim, often referred to as mediclaim insurance, is a form of health cover that mitigates your risk in monetary terms. It covers your hospitalization exp...

14/05/2021

#विषय_महत्वाचा ⚠

कोविडसारख्या संकटावर मात करून आयुष्याचा नवा प्रवास सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या अनेक तक्रारी आज समोर येत आहेत.

कोविडवर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्यांचा नंबर वाढणे, रक्तातील संधीवात, शरिरात रक्ताच्या गाठी बनणे, फुफ्फुसांची क्षमता कमी होणे यासारख्या अनेक शारीरिक व्याधींची नको नको ती लक्षणे पोस्ट कोविडमध्ये दिसत आहेत. यासोबतच मानसिक दुर्बलता म्हणजे आजच्या बोली भाषेत एंझायटीचा देखिल अनेकांना त्रास होत आहे.

याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध श्री आयुर्वेद & पंचकर्म हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत दौंडकर (Prashant Daundkar) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहेत.

तेंव्हा...
पहायला विसरू नका, आयुरशेल हेल्थ सर्व्हीसेस् आयोजित 'कोविड १९ ते पोस्ट कोविड काँप्लिकेशन्स् व इंटिग्रेटेड (ICMR + AYUSH) उपचार पद्धती' या विषयावरील फेसबुक लाईव्ह सेशन.

🗓 शनिवार, दिनांक १५ मे २०२१

⏰ रात्री ९ वाजता

📲 लाईव्ह सेशनचे अपडेट्स मिळवण्यासाठी डायरेक्ट कनेक्ट व्हा व्हाट्सएपवर - https://wa.link/pmt5dx

फेसबुक पेज -
Shree Ayurved and Panchakarma Hospital

(लिंक - https://www.facebook.com/shreeayurvedandpanchakarmaHospital/)

27/04/2021

घरबसल्या कामाची व व्यवसायाची संधी. आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेससोबत जोडले जा आणि 'श्री सुरक्षा कवच' आयुर्वेदिक किट्सचे अधिकृत 'रिसेलर/डिस्ट्रिब्युटर' बना.

• शून्य गुंतवणूक
• मार्केटिंग & सेल्स् सपोर्ट
• किट्सची फ्री होम डिलिव्हरी
(नियम व अटी लागू)

श्री सुरक्षा कवचच्या आयुर्वेदिक किट्स
• इम्युनिटी बुस्टर
• व्हायरल केअर
• पोस्ट व्हायरल रिकव्हरी केअर

👉 अधिक माहितीसाठी - 8378982834

👉 व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा - https://wa.link/f1zewz

👉 नाव नोंदणीसाठी - https://forms.gle/LPrGm3rzXZvwnD7cA

20/04/2021

उत्तम रोगप्रतिकारशक्ती हेच आता आपले सुरक्षा कवच! 'आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेस्' आपल्यासाठी घेऊन आले आहे परिपूर्ण व परिणामकारक श्री सुरक्षा कवच - इम्युनिटी बुस्टर आयुर्वेदिक किट.

• २५ आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश
• पुर्णतः शुद्ध आयुर्वेद चिकित्सा

किटचे फायदे -
• रोगप्रतिकारशक्ती वाढवते
• संसर्गजन्य विषाणूंपासून दूर ठेवते
• हृदयाच्या आरोग्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते

किटमध्ये समाविष्ट -
• रस माधव वटी
• श्री संशमनी वटी
• वेपरब ड्रॉप्स
• नसल ड्रॉप्स
• श्री कवल काढा
• श्री संजीवनी ऍडव्हान्स चूर्ण

1 किट एका व्यक्तीसाठी (१० दिवसांची औषधे)
किंमत - रु. १२००/किट
फ्री होम डिलिव्हरी

👉 ऑर्डरसाठी कॉल करा - 8378982834

👉 कनेक्ट व्हा व्हाट्सएपवर - https://wa.link/2kjqrq

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


C/o Shree Ayurved And Panchakarma Hospital, Sr. No. 43, Lane No. 4, Pathare Thube Nagar, Behind Balaji Hospital, Chandannagar
Pune
411014

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm