Scissors & Razors unisex Salon

Scissors & Razors unisex Salon

Share

We provide services in hair , skin , nail , beauty .

11/02/2023

*हेअर स्पा म्हणजे नेमकं काय ?*
आजकाल जीवनशैलीतील बदल आणि वाढते प्रदूषण याचा विपरित परिणाम तुमच्या केसांवर दिसू लागतो. यामुळे तुमचे केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. नियमित ‘हेअर स्पा’ केल्याने तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. मात्र यासाठी सतत पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ आणि पैसै दोन्ही गोष्टी खर्च करावे लागतात. कधी कधी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या हेअर ट्रिटमेंट (Hair Treatment) मुळे केसांमधील नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. सतत पार्लरमध्ये अशा हेअर ट्रिटमेंट करण्यापेक्षा घरीच केसांची काळजी घेतल्यास केसांवर चांगला परिणाम दिसू शकतो. अगदी एखाद्या खास प्रसंगासाठी तुम्ही पार्लरमध्ये ‘हेअर-स्पा’ (Hair Spa) नक्कीच करू शकता

*हेअर स्पा चे फायदे*
1.हेअर स्पा केल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते. केसांच्या वाढीसोबतच तुमचे केस चमकदार आणि घनदाट दिसू लागतात.

2. केस वरून चांगले दिसत असले तरी त्यांच्या मुळांमध्ये अस्वच्छता असू शकते. मात्र हेअर स्पा केल्यामुळे तुमच्या केसांची मुळे स्वच्छ होतात.

3. आजकाल अनेकींना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सतावत असते. हेअर स्पा मुळे तुमच्या केसांची त्वचा कंडीशनर होते. केसांमधील धुळ आणि प्रदूषण कमी झाल्यामुळे कोंडा होण्याची समस्याही हळूहळू कमी होते.

4. तरूण मुलींमध्ये केस गळण्याची समस्या देखील फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. नियमित हेअर स्पा केल्यामुळे तुमचे केस कमी गळू लागतात.

5.नियमित हेअर स्पा केल्यामुळे केसांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. हेअर स्पा मुळे केस मऊ आणि मुलायम होतात.

6. जर तुम्ही वारंवार केस ट्रिम करता पण तरीही तुमच्या केसांना फाटे फुटत असतील तर तुमच्या केसांना हेअप स्पाची गरज आहे. कारण हेअर स्पा मुळे तुमचे केस कोरडे पडत नाहीत त्यामुळे त्यांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.

7. तुम्ही योग्य आहार नाही घेतला तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या केसांवर दिसू लागतो. मऊ आणि तजेलदार केस हवे असतील तर संतुलित आहार घ्या आणि नियमित हेअर स्पा करा.

8. जर तुम्ही केस धुतल्यावरही तुमचे केस तेलकट दिसत असतील तर तुमच्या केसांमधील तेलाचे योग्य नियंत्रण करणं गरजेचं आहे. यासाठी हेअर स्पा एक उत्तम उपाय असू शकतो.

9. जर तुम्ही दगदग झाल्याने अथवा थकवा आल्याने तणावग्रस्त झाला असाल तर हेअर स्पा अवश्य करा. कारण हेअर स्पा करताना केसा जाणारा हेअर मसाज तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकतो. या हेअर मसाजमुळे तुमच्या

केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण चांगले होते. ज्यामुळे त्वरीत फ्रेश दिसू लागता.

10. पहिल्यांदा हेअर स्पा केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. मात्र नियमित हेअर स्पा केल्याचा चांगला परिणाम दिसू लागतो. कारण हा चांगला परिणाम पुढे दीर्घकाळ टिकू शकतो. हेअर स्पा मुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते.

म्हणूनच scissors & Razors Salon तुमच्यासाठी Hair Spa अत्यंत मुबलक दरामध्ये देत आहे.

तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लगेचच आमच्या कोणत्याही ब्रांच ला visit करा.

Branch no 1 :- Bharti Vidyapeeth Dhankawadi Pune

Branch no 2 :- Dattanagar Ambegaon katraj pune

संपर्क :- 8983 028 728 099606 28728

07/03/2022

Gents Haircut @ Rs 149 Only
( includes Hairwash & Blow Dry )

Ladies Haircut @ Rs 249 only
Book Your Appointment Now
Call on 8983 028 728

Scissors & Razors unisex Salon We provide services in hair , skin , nail , beauty .

02/10/2021

सत्य अहिंसा के थे वो पुजारी

कभी ना जिसने हिम्मत हारी

सौंप दी हमें आजादी

जनजन है जिसका आभारी

Happiest Gandhi Jayanti

Photos from Scissors & Razors unisex Salon's post 27/06/2021

I am very much delighted to write that as per increasing demand of our customer and to deliver speedy and prompt service 2nd branch of our Scissors and Razors Unisex Salon is now open at Dattanagar-Ambegaon Road. We thank you for your continued support and business and look forward to your patronage in the future also.

Address :- Abalone Society Shop No 02 Near Janta Sahakari Bank Dattanagar Ambegaon Road.

Our Services :-
1. Male & Female Hair cut
2. Beard Trimming / Clean Shave
3. Wide Range of Facial & Cleanups includes free machine Treatement
4. Threading
5. Waxing ( Normal wax & Rica Wax)
6. Global Hair Colour
7. Smoothening / Straightening/ Rebonding/ Keratin
8. Highlights
9. Body Polishing
10. Pedicure & Manicure
11. Hairspa
12. Dandruff and Hairfall Treatement etc

For Appointment Call on 8983028728

01/09/2020

“Life is more beautiful when you meet the right hairdresser.”
Our Expert Hairdressers make your hair gorgeous.
Book Your Appointment for Hair Smoothening / Rebonding
For More Details Call on 8983028728
Yesterday's Hair Smoothening Treatement
👇👇👇

30/08/2020

Visit :- Jaee Complex Shop No 2 Opposite to Awdhoot Complex Nilgiri Road behind Trimurti chowk Bharti Vidyapeeth Dhankawadi Pune

All Men's Visit & Enjoy your Facial Treatement !!!
For More Details Call on 8983028728

28/08/2020

Hair Smoothening / Hair Rebonding Any Length
Only @ Rs 3500

Photos from Scissors & Razors unisex Salon's post 14/01/2020

Rebonding Treatement

06/12/2019

Visit Once :- Scissors & Razors Unisex Salon
Jaee Complex shop no 2 opp to Awdhoot complex Nilgiri Road Behind Trimurti Chowk near Flying Bird school Nilgiri Road Bharti Vidyapeeth
Contact :- 9960628728

Want your business to be the top-listed Hair Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Jaee Complex Shop No 2 Opp To Dharmavir Ganesh Temple Nilgiri Road Near Flying Birds School Behind Trimurti Chowk Bharti Vidyapeeth
Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm