Mayuri Chaitanyakusuma
Here is the page where you can see/post health activities.
12/12/2021
समज हा साखरेप्रमाणे असतो गैरसमज हा मिठा प्रमाणे असतो जीवनाच्या दुधात काय टाकायचे हे ज्याने त्याने ठरवावे कोणीतरी कुणाबद्दल काही सांगितले म्हणून तेच खरे असे मानू नका अनुभवाने खात्री करा जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही...*
19/02/2021
शिवाजी जन्माला यावा...
शेजारच्या नव्हे तर माझ्या घरात....
मानसिकता बदलणार, शिवाजी अभ्यासणार तेव्हाच खरी शिवभक्ती साजरी होणार....
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏💐
02/12/2020
30/09/2020
In this period, many people wanna raise their immunity, oxygen level, weightloss, healthy body and healthy mind.... So starting from 1st october... Do join & get the benefit of it.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Pune