Botany Diet - Vermi Compost

Botany Diet - Vermi Compost

Share

Organic Vermi Compost

23/08/2023

सेंद्रिय खतांपैकी एक उपयुक्त खत म्हणून ‘गांडूळखत’ ओळखले जाते. बॉटनी डायट ( Botany Diet)
‌१००% सर्व प्रकारच्य रोपान करीता संजीवनी
‌ अनेक ग्राहकाना चागल्या प्रकारे फायदा होता आहे, एकदा आपनही वापर करुण बघा १००% फायदा होइल.
‌संतुलित खत व्यवस्थापनामुळे झाडांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता विकसित होते.
‌वनस्पतींच्या मुळांच्या विकासास मदत करते.
‌मातीचा सुपीकपणा कायम राखते.
‌सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
‌झाडे जलद वाढण्यास मदत करतात
‌ फुलांची संख्या वाढते अनि फूलांची उत्तम प्रकते वाढ़ होते
‌पांढर्या मुळ्यांची संख्या आणी लांबी वाढते, पानंं आणी फांद्याची वाढ होते.
‌जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते.कारण सेंद्रियकर्ब हे जीवाणूंचे अन्न आहे.
‌या खताच्या वापराने जमीन भुसभुशीत आणी जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune