South Pune NIMA

South Pune NIMA

Share

National Integrated Medical Association

Photos from South Pune NIMA 's post 17/12/2023

"टेकड्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचे गिर्यारोहण"

दरवर्षी ११ डिसेंबर रोजी इंटरनॅशनल माऊंटेन डे (International Mountain Day) म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. लोकांना पर्वत संवर्धनाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जंगलांचा ऱ्हास, सतत डोंगर पोखरणे यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्वत दिनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधला जाऊ शकतो.या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन दक्षिण पुणे निमा या संघटनेच्या वतीने गिर्यारोहण अर्थात ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.

पन्नास हुन अधिक डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला. कात्रज पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या हत्ती डोंगर या ठिकाणी ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्सनी पहाटेच्या वेळेत ट्रेकला सुरुवात केली.ट्रेक करत असतानाच टेकडीवर आढळणारा कचरा या डॉक्टरांनी एकत्र करून तो खाली घेऊन आले आणि कचराकुंडी मध्ये टाकला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नितीन ढुमणे यांनी या दिवसाचे महत्त्व समजून सांगितले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रमेश मोहिते,सचिव डॉ.निरज जाधव,खजिनदार डॉ.नरेंद्र बोराटे, सहसचिव डॉ.चंद्रशेखर जावळकर कार्यकारी समिती सदस्य डॉ.योगेश एक्के,डॉ.अनिल लिंगडे,ट्रेक समन्वयक डॉ.शशिकांत शेट्टे,डॉ.प्रताप खोडदे यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.

Photos from South Pune NIMA 's post 09/12/2023

Best wishes to NIMA South Pune women's team

08/12/2023

*National Integrated Medical Association*
*South Pune Branch*
🏃‍♂️🏃🏻‍♂️Celebrating 🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️
*International Moment Day*

*Mountain Climbing Activity* :Hatti dongar
*Level* : Easy
*Location*: Katraj ghat
*Speciality* :Gateway of famous K2S trek

*Things to Carry*:
1)Small backpack
2) minimum one litre water bottle
3) Wooden or trekking stick if required
4)Snacks like bhel,farsan bakarwadi or Chiwda
5)Climbing or jogging shoes compulsory
6) White Tshirt and track pant compulsory

*Itinarary* :
1) *6am* Gather at More baug katraj satara road
2) *6.30am* moving towards end of old katraj tunnel and start of trek
3) *7.30am* reach at top of hatti dongar
4) Breakfast
5) *8.00am* descending towards katraj old tunnel
6) *8.45am* Tea at tunnel (pune end ) and End of trek

*निमा अमृत महोत्सवी वर्ष उत्सव २०२२-२३*
*Celebrating International Mountain🏔️ Day*
🏃‍♂️🏃🏻‍♀️🏃‍♂️🏃🏻‍♀️🏃‍♂️🏃🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃

*निमा साउथ पुणे च्या वतीने रविवार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त ट्रेक आयोजित केला आहे, या उपक्रमात आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.*

📝कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-
*⏰वेळ - सकाळी 6:00 ते 8:00*
*🌎स्थळ - हत्ती डोंगर कात्रज*

*समन्वयक*
*✴️ डॉ. शशिकांत शेट्टे*
*✴️ डॉ. प्रताप खोडदे*

*🏃‍♂️ड्रेस कोड पांढरा टी-शर्ट आणि गडद निळा किंवा काळा ट्रॅक पॅंट असेल*

*♦️डॉ. नितीन ढुमणे*
*अध्यक्ष*
*♦️डॉ. निरज जाधव*
*सचिव*
*♦️डॉ. नरेंद्र बोराटे*
*खजिनदार*

Photos from South Pune NIMA 's post 08/12/2023

🪔🪔🪔🪔🏮🏮🏮🏮🪔🪔🪔🪔

*धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने*

*दक्षिण पुणे निमा* आणि
*द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक*
यांच्या संयुक्त विद्यमाने

*धन्वंतरी याग 🔥 व धन्वंतरी पूजन समारंभ*

*दिनांक 10 नोव्हेंबर 2023*
*⏰वेळ : 3.00 ते 4.30*

*स्थळ : द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक,PICT कॉलेज पाठीमागे, भारती विद्यापीठ, पुणे ४११०४६.*

*कार्यक्रमाचे स्वरूप*

*दुपारी 3 वा वैद्यांद्वारे यज्ञामध्ये यज्ञद्रव्यांची आहुति*

*3.30 ते 4.00 - धन्वंतरी पूजन*

*4.00 ते 4.30 व्याख्यान*
*विषय - इमर्जन्सिज इन आयुर्वेद*
*व्याख्याते: डॉ. विक्रांत पाटील*

*टीप - कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.*

💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

*♦️डॉ.राजेश माने*
*अध्यक्ष*
*♦️डॉ.निरज जाधव*
*सचिव*
*♦️डॉ.रमेश मोहिते*
*खजिनदार*

*🔶पदाधिकारी आणि सर्व कार्यकारणी सदस्य साउथ पुणे निमा*

Photos from South Pune NIMA 's post 01/02/2023

‘निमा दक्षिण पुणे’ शाखेतर्फे कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी या भागातील निमा सदस्यांसाठी Investor Awareness Programme याविषयावर CME हॉटेल स्पाइस गार्डन बिबवेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. NS Wealth Solution कंपनीचे CEO मि. नितीन सावंत यांनी Financial Investment बाबतीत उपस्थित डॉक्टरांना योग्य असे मार्गदर्शन केले व डॉक्टरांच्या शंखांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले. यावेळी निमा शाखेचे ४०+ डॉक्टर्स उपस्थित होते. उपस्थितीबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार तसेच CME Coordinator श्रुतिका वीर यांचेही आभार! सहसचिव डॉ नरेंद्र बोराटे यांनी सूत्रसंचालन व खजिनदार डॉ रमेश मोहिते यांनी आभार मानले.

॰ डॉ राजेश माने ॰
अध्यक्ष - निमा दक्षिण पुणे

Photos from South Pune NIMA 's post 14/01/2023

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

*Today South Pune NIMA Organized CME*

*Topic : Comprehensive Cancer Care.*

*Speaker :*
*Dr. Ritu Dave. DNB(Int. Medi.), DNB. (Onco)*
*Dr.Samarth Kotasthane.MD Ayu.*

*More than 40 Doctors attended CME*

*Thanks to all of you for your active participation.🙏🏻*

*♦️Dr Rajesh Mane* - President
*♦️Dr Niraj Jadhav* - Secretary
*♦️Dr Ramesh Mohite* - Treasurer
*⭐And all Office bearers & Executive Members
NIMA South Pune*

Photos from South Pune NIMA 's post 14/01/2023

Run for health

22/10/2022
20/10/2022

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
निमा अमृत महोत्सवी वर्ष उत्सव २०२२-२३
RUN FOR HEALTH
🏃‍♂️🏃🏻‍♀️🏃‍♂️🏃🏻‍♀️🏃‍♂️🏃🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃

केंद्रीय शाखेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे निमा साउथ पुणे शाखेने रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ ला धन्वन्तरी जयंती, आयुर्वेद दिन आणि निमा अमृत महोत्सव वर्ष निमित्त "Run For Health" हा उपक्रम आयोजित केला आहे, या उपक्रमात आपण सर्व उपस्थित राहून आरोग्यदायी धन्वंतरी जयंती साजरी करूया.

📝कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-
⏰वेळ - सकाळी ६:३० ते ८:३०
🌎स्थळ - तळजाईदेवी मंदीर, तळजाई टेकडी

🏃‍♂️ड्रेस कोड पांढरा टी-शर्ट आणि गडद निळा किंवा काळा ट्रॅक पॅंट असेल
👨‍⚕👩‍⚕उपक्रमात सहभागी डॉक्टर्स व नागरिकांचे बीपी व शुगर मोफत तपासणार आहोत.

♦️डॉ. राजेश माने
अध्यक्ष
♦️डॉ. निरज जाधव
सचिव
♦️डॉ. रमेश मोहिते
खजिनदार

Photos from South Pune NIMA 's post 13/10/2022

पदग्रहण समारंभ

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune