Sana Gotama
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sana Gotama, Hair Stylist, V. R. Villa, Mhasoba Wasti, Manjari Budruk, Pune.
27/05/2024
23/05/2024
विटामीन ब च्या ग्रुपच्या समूहातील विटामीनचे महत्त्व आज जाणून घेऊ या
10/11/2022
आज Vit K बद्दल माहिती करून घेऊ.
हे चरबी मध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे. Vit K हे यकृतामध्ये वापरले जाते. Vit K मुळे रक्त गोठण्याची प्रकीया होते. Vit k च्या कमतरतेमुळे जखमेमुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारा रक्तस्राव चालूच राहील, शिवाय हाडांना ठिसूळता येऊ शकते.
या जीवनसत्त्वाची पुर्तता पालेभाज्या, लिंबू वर्गातील फळे आणि भाज्यांमधून सुध्दा होते.
09/11/2022
आज Vit E बद्दल माहिती पाहू. हे मेदात(fac soluble) विरघळणारे जीवनसत्त्व आहे . vit E ला ब्युटी Vitamin सुद्धा म्हणतात. यामुळे त्वचा उत्तम राहण्यास मदत होते. हे एक उत्तम ॲंन्टिऑक्सिडंट आहे. Vit E मुळे शरिरातील अनेक भागांना सामान्य राहण्यास मदत मिळते. नवजात बालकांमध्ये vit e च्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होऊन ॲनेमिया होऊ शकतो. वयस्कर लोकांमध्ये vit e च्या कमतरतेमुळे न्युरॉलॉजीकल समस्या होऊ शकतात.
सूर्यफुलाचे तेल, करडईचे तेल, बदामाचे तेल, शेंगदाणे तेल, सोयाबीन तेल, बटाटा, पालक, चीज, बटर, दूध, अंडी, चिकन यांमध्यून Vit E पोषण होते.
05/11/2022
निसर्गाचे सौंदर्य पाहून त्यात हरवून जाण्याची मजा काही निराळीच असते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the business
Website
Address
V. R. Villa, Mhasoba Wasti, Manjari Budruk
Pune
412307