Saloon Nest
It's an online booking platform for all the people who want to book their Salon on their smartphone
Saloon owners la atta apla business suru karayla permission milali ahe tya mule sarvch atta aplya business karnya sathi sajya ahe. pan tari hi apan he visarun chalnar nahi ki 50% shamtene upstiti avshak ahe tar ya parsitit planning kase karayche ani claint la kase appointment dyaycha ya sarvachi aplya la kalji ahe. sarvach claint ekach veli yayche mantat pan ase karun chalnar nahi .partekala ek vel tharvun bolavale pahije he sarvancha hitache ahe pan kase ya sathi saloonnest hi website tumhla help karel tumhi aplya claint la tyancha ani tumcha sutebal time nusar bolu shakta ani aplya appointment gheu ani deu
shakta tya mule konala pan tumhla nahi manyachi vel yenar nahi ani tumche kamche planning pan tumhla vavastit karta yeil tasech claint la tyancha vela pramane yeta yeil.
Saloonnest madhe tumhla avashak asnarya ghoshti manje
1. Booking appointments chi soy claint and owner .
2. Booking cancellation chi soy claint and owner .
3.Kontya service ahe tyanchi price kay .
4. owner la schedule set karnyachi soy ahe
5. Price Time set karnyachi soy ahe.
Asa anek soy ya madhe ahe jya mule tumhla aaj kiti claint zale ani yenar ahe yacha data milato
He sarva kahi safe ahe
Kontya pan parlour Owner la konta pan owner chi data milat nahi contact milat nahi sampurna privacy mentioned rahate.
He website sampurna tumcha vichar karun banvali ahe jya mule tumhla ya pandamic madhe madat hoil ani tumhi tumche claint safe rahtil .
# Saloonnest
14/05/2021
Eid Mubarak.....
अक्षय तृतीया च्या शुभेच्छा
04/04/2021
सलूननेस्ट ही काळाची गरज आहे.
04/04/2021
सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा लॉक डाऊन पडण्याची शक्यता वाढली आहे या परिस्थितीत आपण स्वतःची आणि इतरांची काळजी नाही घेतली तर ते आपल्यासाठी आणि इतरांसाठी धोक्याचे होऊ शकते. अशा परिस्थितीतच आपल्याला आपला व्यवसाय चालू ठेवायचा आहे .म्हणूनच आपण एक प्रकारची शिस्त स्वतःला व इतरांना लावणे गरजेचे आहे म्हणून आपल्यासाठी सलून नेस्ट हा एक पर्याय उपलब्ध आहे यामध्ये क्लायंट आपल्या वेळेनुसार पार्लरचे किंवा सलूनचे बुकिंग करू शकते आणि आपल्याला त्यांचं टायमिंग कळवू शकते . सध्या आपण पाहत आहे संचार बंदी पुन्हा लागू केली आहे हे एक प्रकारची आपल्यासाठी ची योग्य सोय आहे . सलून नेस्ट मध्ये संचार बंदी हा नियम पूर्णपणे पाळला जाऊ शकतो तसेच सर्व क्लायंट चे रेकॉर्ड मेंटेन ठेवू शकतो जी आत्ताच्या परिस्थितीत महत्त्वाचे आहे.तुम्ही जर पार्लर ऑनर असाल तर तुम्हाला माहितीच असेल की एका क्लायंटला दुसऱ्या क्लायंटच्या पार्लरमध्ये येण्याची वेळ माहिती नसते आणि या परिस्थितीमुळे दोन्ही क्लाइंट एका वेळी येतात आणि गर्दी होण्याची शक्यता वाढते व आपण सर्विस व्यवस्थित देऊ शकत नाही मग काहीतरी ॲडजस्टमेंट करून आपल्याला क्लायंटला सर्विस द्यावी लागते. म्हणूनच या परिस्थिती आपल्याला सहज रित्या हाताळता येण्यासाठी आपण सलूननेस्ट फॅमिली जॉईन कराजॉईन करा आणि योग्य त्या वेळेची व्यवस्थित रित्या मॅनेजमेंट करून क्लायंटला ही त्यांच्या सोयीनुसार बोलवा आणि योग्य ती सर्विस द्या यामुळे तुमचे कस्टमर हे स्वतः खुश होतील व तुम्हाला वेळ मॅनेज करता येईल .
सलून नेटमध्ये...........
1.टाईम मॅनेजमेंट
2.रेकॉर्ड मेंटेन
3.कोण कोणत्या सर्विसेस अवेलेबल आहे
4.सर्विसेस ची प्राईज
5.सर्विसेस चा टाईम
असे अनेक प्रकारचे सोय उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क.…
http://saloonnest.com
त्याच्यावर क्लिक करा.
Saloon Nest We developed our platform with requirement and understanding of professionals and clients in beauty industry. We set up our foot in industry in 2019, with ultimate offers in hair and beauty.
28/03/2021
Happy Holi
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411046