Mishka Organic

Mishka Organic

Share

All products are homemade without chemical, natural.100% safe with no side effects

Photos from Mishka Organic's post 11/04/2022

Proliner (प्रोलायानर) काय आहे?
Proliner/ लायनर हा आपल्या हाताचा तळव्या एवढा छोटा पॅड आहे. जो आपण पिरियडचा (पाळीचा) दिवसांव्यातिरिक्त इतर दिवसात 9 ते 12 तास वापरायचा असतो.

Proliner (प्रोलायानर) वापरण्याचे फायदे :
हार्मोन्स बॅलन्स करण्याचे काम करते,
हायजिन (hygene) मेन्टेन राहते
व्हाईट डिस्चार्ज (पांढरे पाणी) चा त्रास पूर्णपणे कमी होतो,
पीरियड्स (पाळी) नियमित येते,
PCOD,PCOS,FEBROID, ovarian cyst, uterine cancer, o***y cancer सारखे आजार कमी होण्यास मदत होते,
अतीजास्त रक्तस्राव होत असेल तर तो नियमित 5 दिवसावर येतो
एक - दोनच दिवस अंगावरून जात असेल तर ते नियमाप्रमाणे 4-5 दिवस रक्तस्राव होतो,
गर्भ पिशवीची सूज कमी होत
गर्भ पिशवीतील गाठी कमी होते,
चिडचिड कमी होते
गर्भ पिशवी स्वच्छ करण्याचे काम करते,
एनर्जी लेव्हल वाढवते
खाज व लघवीला जळजळ कमी होते,
थायरॉईड, फेब्रॉइड कमी होतो
डिलिव्हरी नंतर पिरियड आले नसेल तर पिरियड येण्यास मदत होते.
फेलोपियन ट्युब (fallopian tube) ब्लॉक clear होण्यास मदत होते,
खोकणे, शिंकल्यवर लघवीचा थेंब येत असेल तर तो कंट्रोल होतो.
प्रेगन्सी (pregnancy) राहण्यास मदत होते.
गर्भ पिशवीतील आधीच झालेले इन्फेक्शन कमी होते व पुन्हा इन्फेक्शन होऊ देत नाही
Menopause (मेनोपॉज) मधील त्रसा कमी होतो,
लायनर हे प्रत्येक स्त्री ने वापरावे यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात.

For more details contact on 9773408588.

07/02/2022

*नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली "सुरुवात"म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल*.....!!
कंपनीकडुन जॉयनींग चालु आहे... फक्त महिलांनसाठी....2 ते 3 तास आपल्या वेळेनुसार काम करा ....तुमच्या कामानुसार income असेल....
घरातील कामे सांभाळून income
आजच join करा.... आणि संधीचा उपयोग करा.👍
https://chat.whatsapp.com/DGiMCxBBKLxIeaHMei8Z3t

Photos from Mishka Organic's post 22/07/2021

**WeRmore Solutions Pvt. Ltd**कंपनी ही महिलांना होणाऱ्या मासिक पाळीबद्दल सामाजिक प्रबोधनाचे काम करते. यामार्फत आपण मार्केट मध्ये मिळणारे सॅनेटरी नॅपकिन आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम, तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्लास्टिक पॅड वापरल्यामुळे त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम या सर्व बाबींबद्दल महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आपली कंपनी काम करते. तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या सॅनिटरी पॅड मध्ये जे घटक वापरले जातात त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे कॅन्सर किंवा त्यासारखे दुर्लब आजार होऊ शकतात याबद्दल माहिती देण्यासाठी आपली कंपनी सुरू करण्यात आली आहे.
आपल्या कंपनीचे उद्दिष्ट हे महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या पिशवीच्या होणाऱ्या कॅन्सर संदर्भात म्हणजेच Uterus Cancer संदर्भात महिलांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि वेळेवर त्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटांपासून कसं वाचता येईल यावरती नियोजन करण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान जे त्रास होतात म्हणजेच अनियमित मासिक पाळी, अतिप्रमाणात उष्णता व संक्रमण, पुरळ येणे जास्त खाज सुटणे, त्या दिवसांमध्ये होणाऱ्या असह्य वेदना तसेच दुर्गंधी येणे , PCOD , PCOS अशा सर्व समस्यां असल्यास डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय हे सर्व आजार फक्त पॅड युज करून सुद्धा बरे होतात.

अधिक माहितीसाठी संपर्क📞:९७७३४०८५८८

It's 100% Biodegradable & Anti cancer napkins

Photos from Mishka Organic's post 08/07/2021

नमस्कार..

आजच्या धावपळीच्या जीवनात महिला स्वतःकडे पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. विषेशतः मासिक पाळीच्या वेळी. आजकाल मासिक पाळी संबंधित महिलांना अनेक अडचणी आहेत.
पोटदुखी, कंबरदुखी, पांढरा स्त्राव, अंगावरून जास्त स्त्राव जाणे, अंगावरुन कमी स्त्राव जाणे, अनियमित पाळी, खाज येणे, पुरळ येणे, वेगळा असा वास येणे, गर्भ पिशवी संबंधित काही अडचणी अशा अनेक अडचणीन सामोरे जावे लागते.
तुमच्या या अनेक अडचणी लक्षात घेऊन ,यावर उपाय म्हणून आम्ही आणला आहे, सॅनिटरी नॅपकिन. हा सॅनिटरी नॅपकिन तुम्ही वापरल्याने तुमच्या वरील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. आपल्या शरीराला जसा कार्य करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा लागतो तसाच. सुदृढ गर्भाशयासाठी सुध्दा ऑक्सिजनचा पुरवठा लागतो.

आम्ही खात्री देतो की हे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार. याच्या वापरामुळे तुमच्या मासिक पाळी सबंधित ऱ्ज्या काही अडचणी आहेत, त्या १००% कायमस्वरूपी दूर होणार आहेत. अनेक स्त्रियांना याचा खूप फायदा झाला आहे. तुम्हाला पण जर वरीलपैकी काही अडचणी असतील तर जरुर संपर्क करा. मला खात्री आहे तुम्हाला देखील नक्कीच फायदा होईल.

It's Biodegradable & Anti Cancer Sanirary napkins..

संपर्क:९७७३४०८५८८

धन्यवाद! 🙂

Photos from Mishka Organic's post 06/09/2020

डॉ. सल्ल्यानुसार बनवलेली आयुर्वेदिक शिकेकाई शॅम्पु आणि साबण...
👉🏻फायदे: केसांना चाई लागणार नाही, केसात कोंडा होणार नाही, लिखा व ऊवा होणार नाही केस गळणार नाहीत, केस काळे भोर घनदाट होतील कारण ह्या शिकेकाई शॅम्पु मध्ये आजुन 18 आयुर्वेदिक जडीबुटी वापरल्या आहेत.ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

For more details contact on 9773408588
https://wa.me/919773408588

Photos from Mishka Organic's post 09/08/2020

वांग साठी खात्रीशीर उपाय..
Results 100%...👍

१ महिन्यात ३०%-५०% फरक पडतो...
(प्रत्येकाच्या त्वचेनूसार वेळ लागणार)

आम्ही घेऊन आलो आहोत खास आपल्या करिता
All 5 in 1 Organic Cream
Best results for
*Pigmentation*
*Anti Wrinkle*
*Anti Aging*
*Even tone*
*Dullness*

No need to use different different creams..use this 🖕all in 1 Cream with for all your solutions..👌👌👌

Online payment only..

For more details contact on 9773408588
https://wa.me/+ 91973408588

Photos from Mishka Organic's post 02/07/2020

🌱Handmade

माझे प्रॉडक्ट्स १००% नॅचरल आहेत... कुठलेही केमिकल्स किंवा प्रीजर्वेटिव नाहीत... त्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होणार नाही... पण १००% इफेक्टिव आहेत..!

मिश्का आॅरगॅनिक नेहमीच आपल्या कस्टमर्स चा विचार करून उत्तम प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येत असते 🥰🥰
#मिश्का आॅरगॅनिक ने #आयुर्वेदिक सौंदर्य तद्म + रस शास्त्र PG डॉक्टर समवेत collaboration केले असून.,
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्यासाठी अधिक उत्तम प्रॉडक्ट्स घेऊन येत आहोत 🎊🎊🎊

Products List

1) Facial bomb (Gold, Diamond, Fruit, D-Tan, Herbal)
2)Real Saffron Soap
3)Pimple soap
4)Skin tightening soap
5)Haldi Chandan/ Skin whitening soap
6)Milk and Honey Soap(Sensitive skin)
7)Nourishment Cream for Dry skin
8)Nourishment Cream for Oily skin
9)Organic Body lotion
10) Ayurvedic Hair oil
11) Silk shampoo with conditioner
12)Lip balm with pure ghee & Shia butter
13) Scrub soap (blackheads /whitehead)
14) Cream base Face scrub
15) Ayurvedic Crack cream
16) Kajal
17) Lipstic
18)Anti Allergic soap
19) Psoriasis soap (सोरायसिस)
20) Wax powder
21) Herbal Face pack
22) Charcoal Face pack
23) Natural Base Heena Mehendi
24) Ammonia free organic Hair Dye
25) Alovera Gel
26)Strech Marks Gel
27) Face Glow Serum Roll on
28) Party Glow Gel
29) Face Glow Face Wash
30) Shikekai Soap
31) Underarm Whitening Gel
32) Herbal Foundation
33) Weight Gain/Loos Powder
34) Hair Pack


🙏

अधिक माहितीसाठी संपर्क: ९७७३४०८५८८

#💐💐

Photos from Mishka Organic's post 18/03/2020

संपूर्ण पणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला 👇
☘️ सोरायसिस/ एक्झिमा /
अॅन्टीअॅलर्जीक बाथ सोप :-
सोरायसिस असो किंवा कुठल्याही प्रकारचे त्वचा संसर्ग, इन्फेक्शन, अ‍ॅलर्जी, अति प्रमाणात खाज, शरीरावरील पुरळ.... रामबाण उपाय 😊😊😊
दाद, खाज, खुजली.... या सर्वांवर खात्रीशीर उपाय.... १००% आराम मिळेल....
१००%फरक अनुभवा....
किंमत - १८०/- रुपये फक्त

Anti allergic soap - Anti allergic bathing soap.... Any type of skin allergies, fungal infections..... You will get 100% relief .....
Price : 180/- rs only

soap - Best for Any kind of pimples, pimples spots, Acne, skin allergies, open pores etc Price - 60/- Rs only
चेहर्‍यावरील कुठल्याही प्रकारची पुरळ, तारुण्यपुटीका, पिंपल्स चा जुने डाग, अ‍ॅलर्जी साठी १००% फायदेशीर..।

For more information contact on 9773408588

Photos from Mishka Organic's post 17/03/2020

🌱Handmade

मिश्का आॅरगॅनिक नेहमीच आपल्या कस्टमर्स चा विचार करून उत्तम प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येत असते 🥰🥰
#मिश्का आॅरगॅनिक ने #आयुर्वेदिक सौंदर्य तद्म + रस शास्त्र PG डॉक्टर समवेत collaboration केले असून.,
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्यासाठी अधिक उत्तम प्रॉडक्ट्स घेऊन येत आहोत 🎊🎊🎊

❤️आयुर्वेदिक हेअर आॅइल - आयुर्वेदिक हेअर आॅइल...
३७ प्रकारच्या जडीबुटी पासून बनवलेले आधी पेक्षा जास्त प्रभावी आयुर्वेदिक हेअर आॅईल.....

अतिप्रमाणात केस गळती,
टक्कल पडत चालले असेल,
कोंडा, फाटे फुटत असेल,
केस पांढरे होणे... सर्वांवर खात्रीशीर उपाय...!!!!
१००% फायदा होणार।।। बेस्ट रिजल्ट।।
१००% नॅचरल।।।। कसलाही साईड इफेक्ट्स नाही।।।
आठवड्यात दोनदा केसांच्या मुळाशी लावायचे...

#भुवयांवर रोज तेलाचा बोट फिरवा... आणि मिळवा दाट भुवया 😍😍😍👌👌
२००% फरक पडणार.... 👌👌👍👍👍

❤️हर्बल सिल्क शॅम्पु विथ कंडिशनर -
नीम - तुलसी युक्त आॅरगॅनिक शॅम्पु + कंडिशनर....
रूक्ष केसांसाठी सर्वोत्तम....
केस गळती, कोंडा ह्यावर १००% फायदेशीर ....

अधिक माहितीसाठी संपर्क : ९७७३४०८५८८

Photos from Mishka Organic's post 04/03/2020

संपूर्ण पणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला 👇
☘️ सोरायसिस/ एक्झिमा /
अॅन्टीअॅलर्जीक बाथ सोप :-
सोरायसिस असो किंवा कुठल्याही प्रकारचे त्वचा संसर्ग, इन्फेक्शन, अ‍ॅलर्जी, अति प्रमाणात खाज, शरीरावरील पुरळ.... रामबाण उपाय 😊😊😊
दाद, खाज, खुजली.... या सर्वांवर खात्रीशीर उपाय.... १००% आराम मिळेल....
१००%फरक अनुभवा....
किंमत - १८०/- रुपये फक्त

Anti allergic soap - Anti allergic bathing soap.... Any type of skin allergies, fungal infections..... You will get 100% relief .....
Price : 180/- rs only

आॅर्डर करण्यासाठी संपर्क करा...
1) Facial bomb (Gold, Diamond, Fruit)
2)Real Saffron Soap
3)Pimple soap
4)Skin tightening soap
5)Haldi Chandan/ Skin whitening soap
6)Milk and Honey Soap(Sensitive skin)
7)Nourishment Cream for Dry skin
8)Nourishment Cream for Oily skin
9)Organic Body lotion
10) Ayurvedic Hair oil
11) Silk shampoo with conditioner
12)Lip balm with pure ghee & Shia butter
13) Scrub soap (blackheads /whitehead)
14) Cream base Face scrub
15) Ayurvedic Crack cream
16) Kajal
17) Lipstick
18)Anti Allergic soap
19) Psoriasis soap (सोरायसिस)
20) Wax powder
21) Herbal Face pack
22) Charcoal Face pack

For more information contact on 9773408588

Photos from Mishka Organic's post 18/02/2020

आता तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम सर्व काही फक्त मिश्का आॅरगॅनिक कडेच 😍😍😍

1)आयुर्वेदिक हेअर आॅइल...
अतिप्रमाणात केस गळती,
टक्कल पडत चालले असेल,
कोंडा, फाटे फुटत असेल,
केस पांढरे होणे... सर्वांवर खात्रीशीर उपाय...!!!! १००% फायदा होणार।।। बेस्ट रिजल्ट।।
१००% नॅचरल।।।। कसलाही साईड इफेक्ट्स नाही।।।
किंमत - १८०/- रुपये फक्त

२) नॅचरल शॅम्पू + कंडिशनर -
आवळा, रिठा, शिकेकाई, मेथी, हिना, इसेंशिअल आॅईल अजून भरपुर काही...
सर्व प्रकारच्या केसांच्या समस्यांवर १००% फायदेशीर...
किंमत - १८०/- रूपये फक्त

3) हीना / मेहंदी हेअर पॅक - केसांसाठी हर्बल मेहंदी मिक्स... अनेक आयुर्वेदिक औषधींसह...
किंमत - 100/- रुपये फक्त

4) हर्बल ब्लॅक हेअर डाय - हिना बेस... केसांना काळे करा विना केमिकल्स 😊 संपूर्ण आॅरगॅनिक हिना बेस हेअर डाय वापरुन ..!!! कसलाही साईड इफेक्ट्स नाही 👌👍👍
किंमत - 130/- रुपये फक्त

For more information contact on 9773408588

Photos from Mishka Organic's post 04/02/2020

👍😊

@ संपूर्ण पणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला 👇
☘️ सोरायसिस/ एक्झिमा /
अॅन्टीअॅलर्जीक बाथ सोप :-
सोरायसिस असो किंवा कुठल्याही प्रकारचे त्वचा संसर्ग, इन्फेक्शन, अ‍ॅलर्जी, अति प्रमाणात खाज, शरीरावरील पुरळ.... रामबाण उपाय 😊😊😊
दाद, खाज, खुजली.... या सर्वांवर खात्रीशीर उपाय.... १००% आराम मिळेल....
१००%फरक अनुभवा....

Anti allergic soap - Anti allergic bathing soap.... Any type of skin allergies, fungal infections..... You will get 100% relief .....

soap - Best for Any kind of pimples, pimples spots, Acne, skin allergies, open pores etc Price - 60/- Rs only
चेहर्‍यावरील कुठल्याही प्रकारची पुरळ, तारुण्यपुटीका, पिंपल्स चा जुने डाग, अ‍ॅलर्जी साठी १००% फायदेशीर..।

इतर प्रॉडक्ट:
1) Facial bomb (Gold, Diamond, Fruit, D-Tan)
2)Real Saffron Soap
3)Pimple soap
4)Skin tightening soap
5)Haldi Chandan/ Skin whitening soap
6)Milk and Honey Soap(Sensitive skin)
7)Nourishment Cream for Dry skin
8)Nourishment Cream for Oily skin
9)Organic Body lotion
10) Ayurvedic Hair oil
11) Silk shampoo with conditioner
12)Lip balm with pure ghee & Shia butter
13) Scrub soap (blackheads /whitehead)
14) Cream base Face scrub
15) Ayurvedic Crack cream
16) Kajal
17) Lipstick
18)Anti Allergic soap
19) Psoriasis soap (सोरायसिस)
20) Wax powder
21) Herbal Face pack
22) Charcoal Face pack
23) Natural Base Heena Mehendi
24) Ammonia free organic Hair Dye


🙏

अधिक माहितीसाठी संपर्क: ९७७३४०८५८८

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune
412115

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm