ERO196ambegaon

ERO196ambegaon

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO196ambegaon, Health/Beauty, Ghodegaon, Pune.

23/11/2022

196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ.....
दि - 25.11.2022 मतदार नोंदणी मेघा Camp च्या अनुषंगाने माननीय श्री .कोडलकर साहेब (मतदार नोंदणी अधिकारी )तसेच माननीय श्रीमती . रमा जोशी मॅडम (तहसीलदार )आंबेगाव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस समन्वयक व एनएसएस विद्यार्थी यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

16/11/2022

196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ

13/11/2022

196 आंबेगाव विधानसभा मतदार संघ

21/09/2022

196 आंबेगाव मतदार संघातील सर्व blo , supervisor यांची आढावा बैठक मा उपविभागीय अधिकारी श्री कोडोलकर सर , मा तहसीलदार रमा जोशी मॅडम यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झाली .Blo, supervisor याना आधार जोडणी व इतर प्रलंबित निवडणूक कामकाजाबद्दल कोडोलकर साहेब व जोशी मॅडम यांनी सूचना दिल्या. उपस्थित निवडणूक ना तहसीलदार व सर्व तहसील स्टाफ ..

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Ghodegaon
Pune
412408